अभिजित डाके | Agrowon

अभिजित डाके

क्षारपड जमिनीच्या समस्येवर हायड्रोपोनिक्स तंत्रातून शोधला मार्ग
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात ऊस पिकासह क्षारपड जमिनीची समस्याही मोठी आहे. यावर मात करण्यासाठी उरुण इस्लामपूर (ता. वाळवा) येथील विकास साळुंखे यांनी क्षारपड जमिनी उत्पादक करण्यासाठी हायड्रोपोनिक्स तंत्राचा वापर करत फूलशेती केली आहे. फूलशेतीच्या काटेकोर व्यवस्थापनातून दर्जेदार फूल उत्पादन मिळवले आहे.

टॅग्स

फोटो गॅलरी

सांगलीत गुळाची आवक वाढली
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

सांगली ः येथील बाजार समितीत गतसप्ताहापेक्षा चालू सप्ताहात ४५७ क्विंटलने गुळाची आवक अधिक झाली आहे. त्यास प्रतिक्विंटल ३५६७ ते ४३६५ रुपये, तर सरासरी ३९६६ असा दर मिळाला. चालू सप्ताहात गुळाच्या दरात तेजी राहिली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

शेतीमध्येही गिरविले प्रयोगशीलतेचे धडे
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण, संस्कारांची शिरोदी देण्याचं काम शिक्षक करतातच. याचपैकी एक आहेत सांगली येथील संजय मसुटे. शिक्षकी पेशा सांभाळून परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांकडून पीक व्यवस्थापनाचे धडे गिरवत त्यांनी स्वतःच्या शेतीत सुधारणा केली आहे.  

आफ्रिकन बोअर शेळी संगोपन व्यावसायिकदृष्ट्या ठरले फायदेशीर
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

एकत्रित कुटुंब पद्धती असल्याने आजोबा, वडील, बंधू हिंमत आणि मी अशी प्रत्येकाने जबाबदारी वाटून घेतली आहे. सर्व जण आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पेलतात. त्यामुळे काटेकोर काम होण्यास मदत होते.

अमर सिसाळ

सारखेच हेलपाटे मारावे लागत आहे...
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017
सांगली ः सांगलीत हमीभावाने उडीद खरेदी केंद्र सुरू झालयं; पण त्याचा काहीच उपयोग नाही. हमीभावाने विक्री करण्यासाठी जतपासून शंभर किलोमीटरवर जायचं. त्याची नोंद करायची.

आंतरपीकातील सोयाबीन नियमाच्या कचाट्यात
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यासाठी सातबारावर पिकाची नोंद आवश्‍यक असा नियम घातला आहे. हा नियम शेतकऱ्यांना मारक ठरणारा आहे. यामुळे हा नियम रद्द केला पाहिजे.
- विलास पाटील, खटाव, जि. सांगली

सांगली जिल्ह्यात द्राक्षबागांमध्ये ५० टक्के फळकूज
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

खानापूर घाटमाथ्यावर रिमझिम पावसामुळे फळगळ आणि फळकूज मोठ्या प्रमाणात झाली आहे. दिवसेंदिवस खर्चात वाढ होत आहे. दिवाळीही बागेतच साजरी करावी लागली. 
- अरविंद पाटील, निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक, पळशी, जि. सांगली.

ऑक्‍टोबरमधील पावसाने दुष्काळी भागाला दिलासा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017
सांगली : जिल्ह्यात जून ते सप्टेंबरअखेर ४४९.७ मिलिमीटर; तर ऑक्‍टोबरमध्ये पंधरा दिवसांत ११२.३ मिलिमीटर पाऊस झाला. ऑक्‍टोबरमध्ये पडलेला पाऊस २२६ टक्के एवढा आहे. ऑक्‍टोबर महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची मागील दहा वर्षांतील ही पहिलीच घटना आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 
 
जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव तालुक्‍यातही समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. जुलै, ऑगस्ट महिन्यात दुष्काळी तालुक्‍यांतील गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू होते.
 
सांगलीत कांदा प्रतिक्विंटल ५०० ते ४००० रुपये
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

सांगली ः येथील विष्णूअण्णा पाटील फळ व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात कांद्याची आवक वाढू लागली आहे. कांद्याची आवक ४६०३ क्विंटल झाली असून, त्यास ५०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

परतीचा पाऊस ठरला तूर पिकाला उपयुक्त
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017
फुलोरावस्थेत पाण्याची गरज होती. पाऊस आणि पाणी नसल्याने तूर पीक धोक्‍यात आले होते. मात्र परतीचा पाऊस तूर पिकास उपयुक्त ठरला आहे. यामुळे उत्पादनात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्‍यता आहे. 
- सुनील तेली, 
तूर उत्पादक शेतकरी, डफळापूर, ता. जत 