आनंद गाडे | Agrowon

आनंद गाडे

Picture: 
काळीमिरीच्या वेली आधारवृक्षांवर व्यवस्थित चढवून घ्याव्यात.

देशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

पुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या परिस्थितीचे मूल्याकंन, कर्ज आणि गुंतवणूक यांच्या सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणास १ जानेवारी २०१९ पासून प्रारंभ होणार आहे. यंदा पहिल्यांदाच टॅब आणि ॲपलिकेशनच्या माध्यमातून हे ऑनलाइन सर्व्हेक्षण होणार असून, अधिकाधिक बिनचूक माहिती (डाटा) यामुळे उपलब्ध होणार असल्याची माहिती नवी दिल्ली येथील नॅशनल सॅम्पल सर्व्हे कार्यालया (फिल्ड ऑपरेशन्स विभाग)चे उपमहासंचालक अवदेश कुमार मिश्रा यांनी दिली. 

टॅग्स

ॲग्रोवन पुरस्कारांसाठी अंतिम मुदत उद्यापर्यंत
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

पुणे : ॲग्रोवन स्मार्ट शेतकरी पुरस्कार उपक्रमास राज्याच्या कानाकोपऱ्यातून भरघोस प्रतिसाद लाभला. राज्यस्तरीय सहा व विभागीय पाच अशा एकूण ११ गटांमध्ये हे पुरस्कार दिले जाणार आहेत. पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याची मुदत उद्या (ता. २५) संपत आहे. 

साहेबांच्या देशातील एक आनंदयात्री पुण्यात...
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

पर्यावरण संरक्षण आणि शाश्‍वत शेतीचा प्रसारहेतू साहेबांच्या देशातील एक आनंदयात्री सध्या आपल्या देशात पदभ्रमंती करत आहे. इंग्लंडचा रहिवासी असलेला डेव्हिड ॲटाव्ह हा युवक कन्याकुमारी ते पंजाब असा सहा हजार किलोमीटरचा पायी प्रवास करतोय. सध्या तो पुणे मुक्कामी असून पुणे परिसरातील शाश्‍वत शेती, निसर्ग शेती, सेंद्रिय शेतीसह संशोधन संस्थांनाही भेटी दिल्या. अात्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांकरिता मदतनिधीचीही निर्मिती तो करतोय. 