गणेश कोरे | Agrowon

गणेश कोरे

Picture: 
काळीमिरीच्या वेली आधारवृक्षांवर व्यवस्थित चढवून घ्याव्यात.

जिद्द दुष्काळातही गोड पेरू पिकवण्याची...
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

 मी खचलेलो नाही
लिमगुडे यांनी सलग दोन वर्षे चांगले उत्पन्न मिळवले. पण यंदा दुष्काळाने चांगलाच तडाखा दिला. यंदा चार ते पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळेल अशी आशा होती. त्यानुसार नियोजन केले होते. मात्र जुलैनंतर पाऊसच झाला नाही.  आता उत्पादन घेणे हे मुख्य उद्दीष्ट नसून, सुमारे पावणेदोन ते दोनहजार झाडे जगवणे हेच मुख्य उद्दीष्ट असल्याचे ते म्हणाले. सुमारे १० टॅंकर पाण्याची गरज भासू शकेल. विहीर आणखी खोल करण्यासाठी आठ हजार रुपये प्रति फूट याप्रमाणे सव्वा लाख रुपयांची तजवीज आहे. मी खचलेलो नाही. पुढील हंगाम या प्रयत्नांतून निश्‍चित चांगला मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स

फोटो गॅलरी

राज्यातील बाजार समित्यांमधील साैदापट्ट्यांमध्ये अनियमितता
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

पुणे : राज्यातील विविध बाजार समित्यांमधील शेतीमाल विक्रीनंतरच्या साैदापट्टीमध्ये सर्रास अनियमितता आढळून येत आहे. अडत्यांकडून साैदापट्टी तत्काळ न करता मनमानी पद्धतीने करत सेस चुकवेगिरीचा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. सेस चुकवेगिरीत अनेक बाजार समित्यांत पदाधिकारी, प्रशासन, अधिकारी कर्मचाऱ्यांचे अर्थपूर्ण लागेबांधे असल्याचेही समाेर येत आहे. या कार्यपद्धतीमुळे बाजार समित्यांचे काेट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडत आहे.

अंजिराच्या कॅलिफोर्निया गोल्डन, मिशन वाणांसाठी प्रस्ताव
शनिवार, 1 डिसेंबर 2018

पुणे : कमी टिकवण क्षमता आणि टोटल सोल्युबल शुगरच्या (टीएसएस) कमी प्रमाणामुळे अंजीर फळाच्या मूल्यवर्धनात अडचणी येत आहेत. हे लक्षात घेत सुक्या अंजिरासाठी जगप्रसिद्ध, चांगली टिकवणक्षमता असलेल्या कॅलिफोर्निया गोल्डन आणि कॅलिफोर्निया मिशन या दोन जाती भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याकरिताचा प्रस्ताव केंद्र सरकारने कॅलिफोर्निया येथील युसी डेव्हीस विद्यापीठाला पाठविण्यात आला आहे. 

उपक्रमशील, प्रयोगशीलतेचा आदर्श- जातेगाव 
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

साैरऊर्जेद्वारे स्वयंपूर्णतः 
जातेगावातील रस्ते, वीज, शाळा, ग्रामपंचायत, मंदिरे, चाैक या ठिकाणी साैरऊर्जेवरील ४५ युनिट्‌स आणि ९० दिवे लावण्यात आले आहेत. साैरऊर्जेचे पॅनेल घरांवर लावले आहे. त्याच्या देखभालीची जबाबदारी संबंधित घरमालकांकडे सोपविली आहे

शालेय शिष्यवृत्ती परीक्षेचा राज्यातील ‘पिंपळे खालसा पॅटर्न’
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

 पुणे जिल्ह्यातील पिंपळे खालसा (ता. शिरूर) या गावाने शालेय शिष्यवृत्ती परीक्षेचा राज्यात ‘आदर्श पॅटर्न’ तयार केला आहे. अत्यंत कर्तव्यनिष्ठा, झोकून देण्याची वृत्ती व अथक परिश्रमातून येथील शिक्षकांनी

‘बकरी ईद’चे उद्दिष्ट ठेवून बोकड संगोपन, विक्री व्यवसाय
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

बकरी ईदच्या सणाचे उद्दिष्ट ठेवत पुणे जिल्ह्यातील बोतार्डे येथील प्रतीक घुले यांनी केवळ बोकड संगोपन व विक्री व्यवसायावर भर दिला आहे. खाद्य, शेडमधील सुविधा, व्यवसायातील बारकावे यांच्या आधारे सुमारे ७५ बाेकडांचे १० महिने संगाेपन त्यांनी केले.
त्यातून आश्वासक उत्पन्न मिळवत या व्यवसायाला चांगले भवितव्य असल्याच्या आशा त्यांनी निर्माण केल्या आहेत.

ऑनलाइन सातबारा निघेना; तलाठी हस्तलिखित देईना
सोमवार, 30 जुलै 2018

एकीकडे पात्र लाभार्थींनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासन करत आहे. दुसरीकडे सदोष यंत्रणेचा लाभार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
- गहिनीनाथ डोंगरे, माजी सरपंच, गुनाट
 
‘जुन्नर हापूस`ला मुंबई बाजारपेठेची पसंती
बुधवार, 4 जुलै 2018

मे अखेर काेकणातील हापूसचा हंगाम संपल्यानंतर पुढे महिनाभर ग्राहकांच्या चिभेवर हापूसची चव रेंगाळण्यासाठी ‘जुन्नर हापूस` मुंबई बाजारपेठेत दाखल होतो. देवगड, रत्नागिरी हापूसबराेबरच मुंबई बाजार पेठेत ‘जुन्नर हापूस`देखील प्रसिद्ध आहे. या हापूसला विशेष ग्राहक तयार झाला आहे.

‘झोडगे फार्म’ जांभळांचा बाजारपेठेत हुकमी ब्रॅंड
मंगळवार, 26 जून 2018

जांभूळ हे पीक हवामानाला संवेदनशील आहे. त्याची गुणवत्ता कायम टिकून राहावी यासाठी लागवडीपासून ते काढणी, पॅकिंगपर्यंत काटेकोर व्यवस्थापनही करावे लागते. पाबळ (जि. पुणे) येथील मच्छिंद्र झाेडगे यांनी ही सर्व पथ्यं पाळून दाेन एकरांतील कोकण बहाडोली जांभळाच्या सुमारे १५० झाडांचे संगोपन तेरा वर्षांपासून केले आहे. स्वतःचा ब्रॅंड तयार करून सर्व जांभळांचे पॅकिंग करून त्याला मुंबईची हुकमी बाजारपेठ तयार करण्यातही ते यशस्वी झाले आहेत.

जलसंधारण, बहुवीध पीक पद्धतीतून धामणी स्वयंपूर्णतेकडे
गुरुवार, 21 जून 2018

जलमित्र पुरस्काराने गाैरव
पाणलोटचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल जलसंपदा, मृद जलसंधारण विभागाच्या वतीने "जलमित्र" पुरस्काराने धामणी गावाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तर ग्रामविकासाच्या कामांमुळे ग्रामपंचायतीला आयएसआे प्रमाणपत्र मिळाले आहे. महात्मा गांधी तंटामुक्ती, पर्यावरण समृद्ध गाव, निर्मल ग्राम असे विविध पुरस्कारही मिळाले आहेत.