गोपाल हागे | Agrowon

गोपाल हागे

विदर्भात स्वनिधी, गटबांधणीतून दुग्धव्यवसायाला बळ
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017

जमिनीचे घटते क्षेत्र, विविध कारणांमुळे घटत चाललेली उत्पादकता यामुुळे शेतकरी पूरक व्यवसायांवर अधिक भर देत आहेत. अकोला शहरानजीकच्या खरप-पाचपिंपळ गावातील २० जणांनी एकत्र येत गटाची बांधणी केली. म्हशींची खरेदी व संख्या वाढवत करीत दुग्धव्यवसाय सुरू केला. स्वनिधीतून चिकाटीने व्यवस्थापन करीत अकोला शहरातील ग्राहक मार्केट तयार केले. एकीच्या बळामुळेच विदर्भात दुग्धव्यवसायाला अधिक गती मिळेल, हेच या उदाहरणावरून दिसून येते.

टॅग्स

फोटो गॅलरी

जलसंधारणामुळे डोलू लागले कवठागावाचे शिवार
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017

माझ्याकडे चार एकर शेती आहे. मी शाश्वत पाणी उपलब्धतेसाठी कूपनलिका खोदली. पूर्वी त्यातून टप्प्याने पाणी मिळत होते. आता बंधाऱ्यात पाणी साठा झाल्याचा खूपच फायदा होत आहे. कूपनलिकेला चांगले पाणी आले आहे. त्याचा पिकांना संरक्षित पाणी देण्यासाठी उपयोग करीत आहे.
- बबनराव हरिमकार, शेतकरी

पखाले बंधूंनी केले पोल्ट्रीचे ‘अाॅटोमायझेशन’
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

मालेगाव (ता. जि. वाशीम) येथील विनोद पखाले व बंधूंनी काळानुरूप पारंपरिक पोल्ट्री व्यवसायाला अाधुनिक रूप दिले आहे. वातानुकूलनासह स्वयंचलित असलेल्या पोल्ट्री फार्ममधून अनेक फायदे होत आहेत. कोणत्याही कर्जाविना उभारलेल्या कृषिपूरक उद्योगाचे उदाहरण निर्माण झाले आहे.

शेतीतही जपली पोलिस खात्याची शिस्त
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

एकदा नोकरी लागली, घरदार स्थिरस्थावर झाले की अनेकजण वडिलोपार्जित शेतीकडे दुर्लक्ष करतात. काही मोजकेच मात्र मातीशी नाळ टिकवून ठेवतात. शेतीत नवीन प्रयोग करतात. यापैकीच एक आहेत अकोला जिल्ह्यामध्ये पोलिस नाईक पदावर कार्यरत असलेले विष्णू ढोरे. परिसरातील शेतकरी, कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्यांनी योग्य पीक व्यवस्थापन करत उत्पादनवाढीवर लक्ष केंद्रित केले आहे.

मारोडे कुटुंबाची बहुविध पिकांची प्रयोगशील शेती
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

मध्यंतरी दहा वर्षे मारोडे यांनी सेंद्रिय शेतीही केली. शेतात जनावरे बसवून शेणखताच्या माध्यमातून जमिनीचा पोत सुधारला. जमिनीतील सेंद्रीय कर्ब दीड टक्क्यावर नेला. मात्र क्षेत्र व कुटुंबहा मोठे असल्याने व्यावसायिकदृष्ट्या एकात्मिक शेतीचा अंगीकार केला

कृषी विभागातील बदल्यांचा मार्ग मोकळा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

अकोला : उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियानाच्या अंमलबजावणीत कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी बदल्यांना अटकाव करण्यात अाला होता. परंतु अाता रिक्तपदे भरण्यासाठी ही स्थगिती उठविण्यात अाली अाहे. यामुळे कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी अादी संवर्गातील बदल्यांचा मार्ग मोकळा झाला अाहे.

बुलडाण्यात ५८० सौर कृषिपंप कार्यान्वित
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

बुलडाणा  : जिल्ह्यात अटल सौर कृषिपंप योजनेंतर्गत सौरऊर्जेवर आधारित ५८० कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. विभागात या जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. सौरऊर्जेची साथ मिळाल्यामुळे या शेतकऱ्यांची भारनियमन, वीजकपात किंवा नैसर्गिक आपत्तीने होणारे नुकसान यापासून सुटका झाली आहे.

वऱ्हाडात खरीप पीककर्जवाटप २५ टक्‍क्‍यांच्या आत
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

आजचे पतधोरण गंभीर व चुकीचे आहे. शेतकऱ्यांना कुठलेच कर्ज सुलभरीतीने दिले जात नाही. उलट नोकरदारांना चैनीच्या वस्तू घेण्यासाठी कमी दराने व सहज कर्ज मिळते. हा भेदाभेद दूर व्हायला हवा. आता रब्बी हंगामासाठी पीककर्जवाटप करण्यासाठी गावोगावी मेळावे घेतले पाहिजेत. 
- मनोज तायडे, शेतकरी नेते, अकोला

फुलशेतीतून शून्यातून उभारले वैभव
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

घराची उभारणी, मुलांचे शिक्षण, दोन दुचाकी, ठिबक, गायी, भाडेपट्ट्याने शेती हे सर्व मोतळकर यांनी फुलशेतीतूनच शून्यातून उभे केले आहे. त्याचा त्यांचा अभिमानही आहे. सामाजिक प्रतिष्ठाही वाढली आहे. पंचक्रोशीत त्यांना ‘फुलवाले मोतळकर महाराज’ असे आदराने ओळखले जाते. शेती अभ्यासपूर्ण केली पाहिजे, असा त्यांचा आग्रह असतो. यासाठी विविध प्रशिक्षणे घेतली. तळेगाव दाभाडे (पुणे) येथे नुकतेच प्रशिक्षण घेतले अाहे.

अकोल्यात सोयाबीन उत्पादनाला फटका
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

अकोला ः अकोला तालुक्यातील दहिहांडा मंडळातील कौलखेड गोमासे येथे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांच्या उपस्थितीत कृषी विभागाच्या सोयबीन पीक कापणी प्रयोगात कापणी व मळणी करण्यात आली. यावेळी दोन प्लाॅटमध्ये वेगवेगळे अंदाज अाले असून एकाचे ७५७ व दुसऱ्याचे २२२.४ किलो उत्पादन हेक्टरी नोंदविण्यात आले. यामुळे पिकांची स्थिती समाधानकारक नाही यावर शिक्कामोर्तब झाले.