मंदार मुंडले | Agrowon

मंदार मुंडले

Picture: 
काळीमिरीच्या वेली आधारवृक्षांवर व्यवस्थित चढवून घ्याव्यात.

उसाचा तब्बल ११ वा खोडवा !!
बुधवार, 25 एप्रिल 2018

गेल्या बारा वर्षांत उसाचे पाचट एकदाही जाळलेले नाही. कुट्टी करून तर काही वेळा अखंड जागेवर पसरवून ते कुजवले जाते. गेल्या वर्षी पाण्याची समस्या उदभवली. मात्र सर्वत्र पाचटाचा थर असल्याने ऊस वाचला. -उदयसिंह मोरे पाटील

टॅग्स

फोटो गॅलरी

समाजकारणासह प्रयोगशील शेतीचा व्यासंग जपलेला एेंशी वर्षांचा तरुण
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

मावकर यांचे तंदुरुस्त आरोग्य
वयाच्या एेंशीतही मावकर यांची उर्जा आणि ठणठणीत प्रकृती तरुणांना लाजवेल अशीच अाहे. सकाळी प्राणायाम व अन्य योगासने नियमाने करतात. कसलेही व्यसन नाही. क्वचितप्रसंगी होटेलचा अपवाद वगळता घरचेच अन्न सेवन करण्यावर भर असतो. आजही शेती उपक्रम, मेळावे आदींसाठी बसने प्रवास करतात. प्रत्येकवेळी जेवणाचा डबा सोबत ठेवायचा हा रिवाज कित्येक वर्षांपासून जपला आहे.

जगभरात अवशेषमुक्त मालालाच मागणी
सोमवार, 19 मार्च 2018

‘असुरक्षित’ डाळिंब : भाग ३
 
‘असुरक्षित’ डाळिंब : भाग ३
 
टॅग्स

‘फॉस्फोनिक ॲसिड’च्या आढळाने ‘सॅंपल फेल’ची उद्‌भवली समस्या
रविवार, 18 मार्च 2018

‘असुरक्षित’ डाळिंब : भाग २
 
‘असुरक्षित’ डाळिंब : भाग २
 
टॅग्स

निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी अवघे सातच रसायने
शनिवार, 17 मार्च 2018

‘असुरक्षित’ डाळिंब : भाग १

  • पीक संरक्षण बनले आव्हानाचे;
  • अधिक पर्याय उपलब्ध करण्याची शेतकऱ्यांची मागणी

जैविक कीडनियंत्रण क्षेत्रातील भावी उद्योजिका
गुरुवार, 8 मार्च 2018

शेतकऱ्यांच्या मार्गदर्शक
शेतकरीही जैविक घटकांचे उत्पादन घरच्याघरी करू शकतात. त्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही तयार आहोत. उद्योजिका होण्याबरोबरच शेतकऱ्यांचे मार्गदर्शक ही भूमिकाही समर्थपणे
बजावू, असा आत्मविश्वास शेतकऱ्यांच्या या मुली व्यक्त करतात. कार्यशाळा, एनसीएलसारख्या संस्थेत भेट आदींचा अनुभवही त्यांनी घेतला. त्यातून या विषयातील संशोधनास वाव, तंत्रज्ञान, जैविक कीडनाशकांच्या कायदेशीर नोंदणीकरणाबाबतही माहिती झाल्याचे त्यांनी सांगितले.

पाषाण फोडून कष्टाने फुलवले पाॅलीहाऊसमध्ये गुलाबाचे नंदनवन
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

एकत्रित काम केल्यानेच यश
कुटुंब एकत्रित असल्यामुळेच शेतीत यश मिळवणे मोहोळ यांना शक्य झाले आहे. आज शेतीची संपूर्ण जबाबदारी नव्या पिढीतील सतीश सांभाळतात. त्यांचे मोठे बंधू संतोष वाहन उद्योगातील आघाडीच्या कंपनीत तर धाकटे बंधू सचिन खत उद्योगातील कंपनीत कार्यरत आहेत. दोघे बंधू वेळ मिळेल त्यानुसार शेतीत हातभार उचलतात. वडील वाघू शेतीसह आर्थिक बाबतीत मुलांना मार्गदर्शन करतात. शेतीतील उत्पन्नातूनच मुलांची शिक्षणे व पुढील प्रगती करणे शक्य झाल्याचे समाधान असल्याचे वाघू सांगतात.

अंजिराचे पॅकिंग, ब्रॅंडिंग अन् नावीन्यपूर्ण जॅमही...
सोमवार, 1 जानेवारी 2018

अभियंता तरुण शेतकऱ्याने मिळवली सक्षम बाजारपेठ 
‘बेस्ट क्वालिटी’ उत्पादन, पॅकिंग, ट्रेडनेमद्वारे ब्रॅंडिंग, सुपर मार्केटना माल पुरवून मिळवलेली सक्षम बाजारपेठ. खोर (जि. पुणे) येथील समीर डोंबे या इंजिनियर युवा शेतकऱ्याची अशा विविध वैशिष्ट्यांनी साकारलेली अंजीर शेती शेतीतला उत्साह कमालीचा वाढवणारी आणि प्रेरणादायी आहे.

स्वनिर्मिती तंत्रज्ञानाला शेतकऱ्याने मिळवली नऊ राज्यांत बाजारपेठ
मंगळवार, 19 डिसेंबर 2017

कृषी प्रदर्शनांचा प्रभावी वापर
महाराष्ट्रासह बंगळूर, धारवाड, बागलकोट, बेळगाव, नागपूर, गुजरात आदी ठिकाणी मिळून सुमारे २० ते २२ प्रदर्शनांतून सुभाष तनपुरे यांनी भाग घेतला. त्याद्वारे विक्री ही महत्त्वाची बाब नव्हती. तर शेणस्लरी ड्रिपमधून देणे शक्य आहे व त्यासाठीचे तंत्रज्ञान एका शेतकऱ्याने तयार केले आहे, याचा प्रसार करता आला हीच माझ्यासाठी महत्त्वाची बाब होती. त्या वेळी तयार केलेल्या संपर्कातून पुढे ग्राहक तयार होण्यास मदत मिळाल्याचे तनपुरे म्हणाले.

चीन, रशिया, इंडोनेशियाचीही अवशेषमुक्त द्राक्षांची मागणी
शुक्रवार, 1 डिसेंबर 2017

पुणे : भारतीय द्राक्ष बागायतदार युरोपीय देशांव्यतिरिक्त चीन, रशिया, इंडोनेशिया, सौदी अरेबिया आदी देशांतील संधी शोधून तेथील बाजारपेठांवर कब्जा करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याचवेळी युरोपीय देशांप्रमाणे अन्य देशांनीही भारतापुढे आपल्या देशांतील शेतमाल गुणवत्तेचे निकष लादून रासायनिक अवशेषमुक्त द्राक्षांचाच आग्रह धरला आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत केवळ युरोपीय देशांसाठीच लागू असलेला ‘रेसीड्यू मॉनिटरिंग प्लॅन’ (आरएमपी) आता या देशांच्या निकषानुसार स्वतंत्रपणे लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.