मनोज कापडे | Agrowon

मनोज कापडे

Picture: 
काळीमिरीच्या वेली आधारवृक्षांवर व्यवस्थित चढवून घ्याव्यात.

नोकरशहांच्या दुर्लक्षामुळे जल व्यवस्थापनाचा बट्ट्याबोळ
शनिवार, 20 एप्रिल 2019

राज्यात दुष्काळग्रस्त गावे वाढत असून, जलाशयांची साठवण क्षमता घटत आहे. दुसऱ्या बाजूला भूजलाचा बेसुमार उपसा होत असून, विहिरी कोरड्याठाक होण्याचे प्रमाणदेखील वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून जल व्यवस्थानाच्या विविध योजना आणि धोरणात्मक बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होण्याचा धोका अभ्यासकांनी व्यक्त केला. 

टॅग्स

अडीच कोटींचे अनुदान ‘हरवले’
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र शासनाने पाठविलेले २.६५ कोटी रुपये ‘हरविले’ आहेत. केंद्राने पाठवून देखील अनुदान वाटले गेले नाही, अशी तक्रार शेतकऱ्यांनी दस्तूरखुद्द मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे केली आहे. महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाने मात्र कानावर हात ठेवत “आमच्याकडे निधी आलाच नाही”, अशी भूमिका घेतली आहे. 

एकेकाळचा मजूर परिवार झाला दोनशे एकरांचा बागायतदार
मंगळवार, 16 एप्रिल 2019

पुणे जिल्ह्यात इंदापूर भागातील रूई गावाच्या शिवारात येथील माने परिवाराने दोनशे एकरांवर शेती फुलवण्याचा प्रयत्न केला आहे. एकेकाळी सालगडी म्हणून राबलेल्या श्रीरंग माने व त्यांच्या तिघा मुलांनी शून्यातून सुरवात करून शेती, सिंचन, दोनशे जनावरांचा दुग्धव्यवसाय व उद्योगविश्‍वात समृद्धी आणली. छोटे-मोठे व्यवसाय केले. संघर्षाचे अनेक प्रसंग आले. पण प्रत्येकातून स्वतःला सिद्ध करीत त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या प्रकाशवाटा उजळ केल्या आहेत. 

फोटो गॅलरी

ग्लायफोसेटचा वापर, कॅन्सरग्रस्तांचा अहवाल द्या
शनिवार, 13 एप्रिल 2019

पुणे : ग्लायफोसेटच्या बंदीच्या वादग्रस्त फाइल्स पुन्हा उघडण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. दुसऱ्या बाजूला राज्यभरातील सर्व कॅन्सरग्रस्तांची माहिती गोळा करण्याचे

भारतात दुसरा ‘रेनेसान्स’ व्हावा : अमर हबीब
गुरुवार, 11 एप्रिल 2019

यंदाची निवडणूक पैशांच्या बाबतीत सर्वांत शक्तिशाली दिसते. जात, धर्म, प्रांत या भेदांचाही बोलबाला आहे. सैन्याचा निवडणुकीसाठी होत असलेला वापर धक्कादायक, तर शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी कोणाच्याही जाहीरनाम्यात ठोस ग्वाही नसल्याचा प्रकार अत्यंत चिंताजनक वाटतो. सरकारी हस्तक्षेपामुळे विषमता वाढलीय, यामुळेच भारतात दुसरा ‘रेनेसान्स’ (पुनरुज्जीवन) व्हावा असे वाटते.
- अमर हबीब,
विचारवंत व किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते

साथी हात बढाना....लोकसहभागातून घडली पाटस गावची यशकथा
गुरुवार, 28 मार्च 2019

तरुणांनो पुढे या 
पुणे जिल्ह्यात आदर्श चळवळ म्हणून पुढे येत असलेल्या ‘पाटस ग्रामविकास फाउंडेशन’ने अन्य गावांतील तरुणांनाही पुढे येण्याचे आवाहन केले आहे. ग्रामविकासात अजिबात राजकारण नको, ग्रामपंचाय-पंचायत समिती-जिल्हा परिषद, आमदार, खासदार यांच्याशी समन्वय ठेवून चळवळ करावी, संकलित प्रत्येक रुपयाचा हिशेब द्यावा, कितीही संकटे आले तरी नाऊमेद होऊ नये, राजकीय गटातटाकडे दुर्लक्ष करून आपली कामे करावीत, हेच फाउंडेशनचे ध्येय आहे. 

घोटाळेबाज ‘निवृत्त’ झाल्याचा अहवाल
गुरुवार, 14 मार्च 2019

पुणे : मृद व जलसंधारणाच्या कामात शेतकऱ्यांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची खिरापत लाटणाऱ्या अधिकाऱ्यांना नोकरीतून सुखरूप निवृत्त करण्यात आले. तीच संधी साधून ‘अधिकारी केव्हाच निवृत्त झाल्याने चौकशी करता येणार नाही,’ असा अहवाल लोकायुक्तांसमोर ठेवला गेला. मात्र, या घोटाळ्याची व्याप्ती पाहून लोकायुक्तांनी स्वाधिकार चौकशी (स्यू-मोटो इनक्वायरी) सुरू केली आहे.  

लोकायुक्तांमुळेच फौजदारी कारवाईची वेळ
बुधवार, 13 मार्च 2019

पुणे ः सोलापूरमध्ये झालेल्या २५ कोटींच्या मृद व जलसंधारण घोटाळ्यात कृषी अधिकाऱ्यांची बनवेगिरी थेट लोकायुक्तांसमोर उघड झाली. त्यामुळेच, फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावे लागले, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

कृषी खात्यात मृद्संधारणाच्या नावाखाली ‘गोड माती’ अर्थात कोटयवधीची निधी लाटण्यासाठी भ्रष्ट मुंगळे कसा गोंधळ घालतात याचा प्रत्यय राज्याच्या लोकायुक्तांना आला. धक्कादायक बाब म्हणजे सोलापूर जिल्ह्यात कृषी अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपये हडप केल्याचा अहवाल शासनाला दिल्यानंतर देखील भ्रष्ट मुंगळ्यांचा बचाव करण्याचाच प्रयत्न झाला. 

शेतकऱ्याचे अनुदान मंजूर, पण जमा नाही
शुक्रवार, 8 मार्च 2019

पुणे : शेतीनिष्ठ पुरस्कार विजेते शेतकरी प्रमोद चौगुले यांच्या नावे २७ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान वाटप झाले आहे. मात्र, ‘‘तांत्रिक कारणामुळे बॅंकेत रक्कम जमा होत नाही. यात आमचा काहीच दोष नाही,’’ असा दावा महाराष्ट्र फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाने केला आहे. 

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानात (एमआयडीएच) शेतकऱ्यांना अनुदानासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. ‘ॲग्रोवन’मधून या प्रश्नाला वाचा फोडल्यानंतर राज्याचे फलोत्पादनमंत्री सदाभाऊ खोत यांनी दखल घेतली.

मंडळ केवळ नामधारी, कार्यकारी समितीतून शेतकरी, कुलगुरूंना हटविले
गुरुवार, 7 मार्च 2019

पुणे : फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ केवळ नामधारी बनले असून कार्यकारी समितीतून गैरव्यवहाराचा जाब विचारू नये यासाठी चारही कुलगुरू, शेतकरी प्रतिनिधींना पद्धतशीरपणे हटविण्यात आले आहे. 