माणिक रासवे | Agrowon

माणिक रासवे

Picture: 
काळीमिरीच्या वेली आधारवृक्षांवर व्यवस्थित चढवून घ्याव्यात.

दुष्काळात ठिबकवरील ज्वारीने दिला मोठा आधार
मंगळवार, 9 एप्रिल 2019

ठिबक सिंचनावर रब्बी ज्वारी 
दोन वर्षांपूर्वी काळे यांनी  रब्बीत एक एकरवर ठिबक सिंचन पध्दतीने गावरान ज्वारी घेतली होती. त्या वेळी १६ क्विंटल ज्वारी (धान्य) उत्पादनासह कडब्याचेही चांगले उत्पादन मिळाले. त्या अनुभवातून यंदा घेतलेल्या सात एकर ज्वारीचेही चांगले उत्पादन मिळाले. 

टॅग्स

फोटो गॅलरी

नांदेड जिल्ह्यात स्ट्रॉबेरीचा यशस्वी प्रयोग, स्ट्रॉबेरीपासून आरोग्यवर्धक टॅबलेटसही 
बुधवार, 27 मार्च 2019

स्ट्रॉबेरीवर संशोधन 
फिसॅटीन हा घटक मधुमेह, सोरायसिस, त्वचाविकार, मूत्रपिंड आदी आजारांवर गुणकारी असल्याचे आढळून आले आहे. केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत दिल्ली येथील परिषदेत स्ट्रॉबेरीवरील संशोधनाचे सादरीकरण डाॅ. कन्हैय्या कदम यांनी केले आहे. 

शेतीला मिळाली बीजोत्पादनाची साथ
रविवार, 24 मार्च 2019

बोरी (ता. जिंतूर, जि. परभणी) गावशिवारात चंद्रशेखर भास्करराव बुलबुले यांची साडेदहा एकर शेती आहे. शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी बुलबुले यांनी सोयाबीन आणि हरभरा बीजोत्पादनावर लक्ष केंद्रित केले आहे. जमीन सुपीकता आणि पाणी बचतीसाठी तुषार सिंचन वापरावर त्यांनी भर दिला आहे.

कृषी शिक्षणात मुलींचा टक्का वाढता
शुक्रवार, 8 मार्च 2019

मेडिकल, इंजिनिअरिंगप्रमाणेच कृषी पदवीनंतर असलेल्या नोकरी, रोजगाराच्या विविध संधी लक्षात घेऊन बारावीनंतर कृषी अभ्यासक्रमास प्रवेश घेतला.
- अनुराधा शिंदे, विद्यार्थीनी, एम.एस्सी.(द्वितीय वर्षे)

आदर्श नैसर्गिक शेतीसह जपली पीक विविधता 
शनिवार, 23 फेब्रुवारी 2019

नांदेड जिल्ह्यातील मालेगांव (ता. अर्धापूर) येथील बालाजी सावंत यांनी नैसर्गिक शेती पद्धतीचा अंगिकार केला आहे. स्वतः तयार केलेल्या निविष्ठां, घरचे बियाणे यांच्या वापरातून उत्पादन खर्च कमी केला आहे. 
पारंपरिक पीकपद्धतीला फळबागा, फुलशेती यांची जोड देत उत्पन्नाचे विविध स्राेत निर्माण केले आहेत. 

नांदेड फुलबाजारामुळे परिसरात फुलली फुलशेती
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

नांदेड (प्रतिनिधी)ः मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध अशा नांदेड येथील फुलांच्या बाजारपेठेमध्ये देशी गुलाबासह डच गुलाबाची आवक होत आहे. व्हॅलेंटाइन डेनिमित्त गुलाब फुलांच्या मागणीत वाढ होते, तसेच दरात जवळपास दुपटीने वाढ होत असल्याचे बाजारातील सूत्रांनी सांगितले.

थोरातांची राजगिऱ्याची व्यावसायिक शेती
शनिवार, 9 फेब्रुवारी 2019

राजगिऱ्याची शेती 

उपवासासाठी तसेच आरोग्यासाठी राजगिरा लाडू, चिक्की यांचे मोठे महत्त्व असते. हे ओळखून पंडित यांनी राजगिऱ्याची शेती करायचे ठरवले. त्यात ते यशश्वी झाले आहेत. 

परभणीत हिरव्या मिरचीचे दर स्थिर; दोडक्यात सुधारणा
मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019

परभणी ः येथील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गतसप्ताहामध्ये मेथी, वांगे, गाजर, फ्लाॅवर, वाल, शेपू या भाज्याची आवक वाढली. टोमॅटोच्या दरात चढ-उतार होत आहेत. हिरव्या मिरचीचे दर स्थिर आहेत, दोडक्याच्या दरामध्ये सुधारणा झाली असून, शेपूचे दर कमी झाले आहेत, असे मार्केटमधील सूत्रांनी सांगितले.

प्रक्रिया उद्योगातून आर्थिक स्थिरता
रविवार, 3 फेब्रुवारी 2019

सगरोळी (ता. बिलोली, जि. नांदेड) येथील श्रद्धा रोहित देशमुख यांनी परिसरामध्ये उपलब्ध होणारा शेतमाल, फळांवर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे.  उद्योगातील प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील अनेक महिला स्वावलंबी होत आहेत. श्रद्धा देशमुख यांनी सौरऊर्जेव्दारे वाळविलेल्या भाजीपाल्याची विक्री सुरू केली आहे. या उत्पादनासही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे.

संरक्षित शेतीमुळे मंगरुळच्या शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला गती 
बुधवार, 30 जानेवारी 2019

मंगरूळ- प्रयोगशीलतेबाबत ठळक बाबी 

 • ठिबक सिंचन पद्धतीने पाण्याचा काटेकोर वापर 
 • तुलनेने कमी पाण्यात किफायतशीर उत्पादन देणाऱ्या हळद, आले यांचे उत्पादन घेण्याकडे कल 
 • कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्राशी सातत्याने संपर्क. त्यामुळे गावात नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार 
 • कृषी प्रदर्शने, प्रशिक्षणांतही सहभाग 