विकास जाधव | Agrowon

विकास जाधव

Picture: 
काळीमिरीच्या वेली आधारवृक्षांवर व्यवस्थित चढवून घ्याव्यात.

शुद्ध आफ्रिकन बोअर शेळीचे उत्कृष्ट व्यवस्थापन 
शुक्रवार, 29 मार्च 2019

मार्केटिंगसाठी सोशल मीडिया 
सुमीत यांनी विक्रीसाठी सोशल मीडियाचा खुबीने उपयोग केला आहे. याच माध्यमातून सर्वाधिक विक्री होते. सुमीत गरूड नावाने यू ट्यूब चॅनेल तयार करून त्यावर शेळीपालनाचे व्हिडीओ अपलोड केले जातात. यामुळे राज्यासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, केरळ, गुजरात आदी राज्यातून प्रतिसाद मिळत आहे. 
अनेक शेतकरी फार्म बघण्यासही येतात. 
 
टॅग्स

फोटो गॅलरी

दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती 
बुधवार, 20 मार्च 2019

काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व प्रगतशील शेतकरी भरत माने हे प्रगतशील शेतकरी आहेत. काही वर्षांपासून दोन ते तीन एकरांत उसाचा बेणेमळा तयार करण्यात सातत्य ठेवत दर्जेदार बेणे शेतकऱ्यांना पुरवण्यामध्ये त्यांनी स्वतःची ओळख तयार केली आहे. 
 
प्लॅस्टिक टबांत सोपी गांडूळखत निर्मिती
बुधवार, 27 फेब्रुवारी 2019

खतांच्या वाढलेल्या किंमतीमुळे उत्पादन खर्चही तेवढाच वाढला आहे. सातारा जिल्ह्यातील सरडे येथील शरद हनुमंत भोईटे या तरुण शेतकऱ्याने यावर उपाय शोधला आहे. प्लॅस्टिकच्या पाच टब्सचे युनिट, त्याआधारे महिन्याला दीडशे किलो तर वर्षाला सुमारे १८०० किलो गांडूळ खत निर्मितीचे सुलभ तंत्र त्यांनी विकसित केले आहे. आपली शेती सुपीक करण्याबरोबरच इतर शेतकऱ्यांनादेखील या तंत्राचा फायदा देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 

थंडीमुळे गुलाब उत्पादनात घट
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

सातारा : जिल्ह्यात गुलाबाच्या फुलांची शेती कमी झाल्याने गुलाबाची निर्यातही बंद झाली आहे. यामुळे सध्या उत्पादित होणारा गुलाब स्थानिक बाजारात पाठविला जात आहे. व्हॅलेंटाइनसाठी लागणाऱ्या डच गुलाबाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण अल्प असल्याने स्थानिक बाजारपेठेत इतर जिल्ह्यातून फुले येण्यास सुरवात झाली असल्याचे फुल व्यापारी सांगत आहेत.

शिक्षण, ग्रामविकासाला `श्रमजीवी'ची साथ
रविवार, 3 फेब्रुवारी 2019

सातारा जिल्ह्यातील श्रमजीवी जनता सहायक मंडळ ही स्वयंसेवी संस्था शिक्षण, शेती, जल-मृद संधारण, ग्रामविकास आणि महिला बचत गटांमध्ये कार्यरत आहे. संस्थेने लोकसहभागातून शेती आणि पूरक उद्योगाला चांगल्या प्रकारे चालना दिली आहे. राज्यातील सहा जिल्ह्यांत संस्थेचे कार्यक्षेत्र विस्तारलेले आहे.

ढोबळी मिरचीचा मुंबई मार्केटमध्ये वर्षभर पुरवठा
रविवार, 27 जानेवारी 2019

तारगाव हे कोरेगाव तालुक्यातील गाव. या गावशिवारात कृष्णा नदी असल्याने शेतीला पुरेसे पाणी उपलब्ध असते. गावातील दिलीप बाबासाहेब मोरे हे प्रगतशील शेतकरी.

टंचाईग्रस्त विसापूर झाले पाणीदार 
गुरुवार, 24 जानेवारी 2019

विसापूर गावात असे झाले बदल 

 • गावात बागायती क्षेत्रात वाढ. 
 • पाण्याचा योग्य वापर हाेण्यासाठी जास्तीत जास्त क्षेत्रावर ठिबक सिंचन 
 • जलसंधारणाच्या कामामुळे खरीप व रब्बी हंगामात यशस्वी पीक उत्पादन. 
 • वृक्षारोपणामुळे झाडांच्या संख्येत वाढ. 
 • भूगर्भातील पाणी पातळीत वाढण्यास मदत. 
 • आले, बटाटा, कांदा, वाटाणा या पिकांच्या क्षेत्रात वाढ.

उच्चशिक्षित युवा शेतकरी करतोय सेंद्रिय, दर्जेदार सेंद्रिय गूळनिर्मिती 
बुधवार, 2 जानेवारी 2019

व्यवसायात कुटुंबाचा पाठिंबा 
नीलेश यांना आई-वडिलांचा मोठा पाठिंबा व आधार या व्यवसायात मिळाला आहे. पुढील काळात गुऱ्हाळ घर अद्ययावत तसेच अधिक क्षमतेचे बनवण्याचे उद्दिष्ट आहे. गुळाची साठवणूक करता यावी यासाठी मोठे गोदाम बांधायचे आहे. पुढील हंगामात दहा टन सेंद्रिय गूळनिर्मितीचे उद्दिष्ट आहे

उसाच्या पहिल्या उचलीकडे साताऱ्यातील शेतकऱ्यांचे लक्ष
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

एफआरपी एकरकमी देणे कारखान्यांना बंधनकारक आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी जाहीर केल्याप्रमाणे पहिली उचल त्वरित द्यावी. पहिली उचल १४ दिवसांत देणे बंधनकारक असते. त्यामुळे ऊस तुटून गेलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित कारखान्यांवर गुन्हे नोंद करावेत. या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटना लवकरच आंदोलन करणार आहे.
 - सचिन नलवडे, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना.

डोंगर फोडून दुष्काळातही नंदनवन फुलवण्याची जिद्द 
शनिवार, 1 डिसेंबर 2018

पिके पाहून समाधान 
रामचंद्र जाधव सांगतात की केलेल्या परिश्रमांचे फळ मिळण्यास सुरवात झाली आहे. उत्पादन किती मिळेल? उत्पन्न हाती येईल का याची उत्तरे देणे सद्यःस्थितीत तरी शक्य नाही. पण दुष्काळातही पिके जगवली याचे समाधान आहे