विजय सुकळकर | Agrowon

विजय सुकळकर

Picture: 
काळीमिरीच्या वेली आधारवृक्षांवर व्यवस्थित चढवून घ्याव्यात.

वीज पडून जाणारे जीव वाचवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

मागील दशकभराचा आढावा घेतला, तर दरवर्षी राज्यात १०० हून अधिक जण वीज पडून मृत्यू पावत आहेत. त्यात शेतकरी-शेतमजुरांची संख्या अधिक आहे.

टॅग्स

व्यवस्था परिवर्तन कधी?
गुरुवार, 18 एप्रिल 2019

सुरवातीला देशाच्या काही भागांत प्रयोग म्हणून निवडणुकीची अंशतः जबाबदारी सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींवर टाकायला हरकत नाही. असे प्रयोग यशस्वी झाल्यावर ते देशभर लागू करता येतील.
 
शुभवार्तांकनावर शिक्कामोर्तब
बुधवार, 17 एप्रिल 2019

मागील चार वर्षांपासून देशात सरासरी पावसाचा अंदाज वर्तविला जातोय. त्यात दोन-चार टक्क्यांच्या कमी-अधिक फरकाने तो पडतही आहे. असे असतानासुद्धा दरवर्षी आपल्याला पावसाचे दुर्भिक्ष जाणवतेय.

अडथळ्यात अडकलेले ‘थेंब’
मंगळवार, 16 एप्रिल 2019

शेतकऱ्यांचा कल सूक्ष्म सिंचन योजनेकडे वाढत असताना त्यांना शासन-प्रशासनाची योग्य साथ लाभली असती तर, आजच्या जवळपास दुप्पट क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आले असते; आणि यातून बचत झालेल्या पाण्यात अजून दुप्पट क्षेत्र ओलिताखाली आले असते. 

जिवांशी खेळ थांबेल!
सोमवार, 15 एप्रिल 2019

अमेरिकेतील नुकत्याच एका न्यायालयीन निकालामुळे राज्य शासनाला जाग आली असून, त्यांनी ग्लायफोसेटवरील बंदीच्या फाईल्स पुन्हा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळी तरी ग्लायफोसेटबाबत ''दूध का दूध अन् पाणी का पाणी'' व्हायला हवे.
 
‘ब’चा बोलबाला
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

कुलगुरूंच्या मानधनापासून ते विद्यापीठातील अध्यापकांच्या पगारापर्यंत ‘ब’ श्रेणीचा धक्का बसणार नसल्यामुळे खेदाची भावना व्यक्त होण्याऐवजी आनंद होत आहे, समाधान लाभले आहे, अशा प्रतिक्रिया एकेकाळी कृषी शिक्षण, संशोधन आणि शेतीतही आघाडीवरील राज्याला शोभा देणाऱ्या नाहीत.
 
नवसंजीवनीसाठी ‘बूस्टर डोस’
गुरुवार, 11 एप्रिल 2019

एकनाथ डवले यांची आतापर्यंतची कार्यपद्धती ही ‘रिझल्ट ओरिएन्टेड’ राहिली आहे. प्रचलित कामकाज पद्धतीत ते आमूलाग्र बदल करतात. नवनवे प्रकल्प, अभियान, योजना राबवितात. या बदलाच्या प्रक्रियेत ते सर्व सहकार्यांना सामावून घेतात.
 
संकल्पपत्र की काल्पनिक चित्र
बुधवार, 10 एप्रिल 2019

सध्याची अडचणीतील शेती, संकटातील उद्योग-व्यवसाय, वाढती बेरोजगारी हे मुद्दे दोन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यात काही अंशी दिसत असले तरी, प्रचारातून मात्र पूर्णपणे गायब आहेत.
 
‘ॲग्री हिरों’चे हवे अधिक अनुकरण
मंगळवार, 9 एप्रिल 2019

संशोधक- प्रयोगशील शेतकरी फ्लेक्सवर झळकायलाच हवेत; परंतु त्याही पुढे जाऊन अशा यशस्वी शेतकऱ्यांचे इतर शेतकऱ्यांकडून अनुकरणही झाले पाहिजे.

‘इथिलिन’ने पिकवा आंबा
सोमवार, 8 एप्रिल 2019

कॅल्शियम कार्बाईडला बाजारातून पूर्णपणे हद्दपार केल्याशिवाय इथेपॉन असो की इथिलिन गॅस यांचा फळे पिकविण्यासाठी वापर वाढणार नाही, हेही खरे आहे. 