विनोद इंगोले | Agrowon

विनोद इंगोले

Picture: 
काळीमिरीच्या वेली आधारवृक्षांवर व्यवस्थित चढवून घ्याव्यात.

कापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता वाढीचा मंत्र
शनिवार, 15 डिसेंबर 2018

‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक ग्राम परिवर्तन) फाउंडेशन व भारत विकास शिक्षण संस्था यांच्या संयुक्‍त सहकार्याने कापूस उत्पादक यवतमाळ जिल्ह्यात कापूस उत्पादकता वाढ प्रकल्प राबविला जात आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सुमारे १९७८ शेतकऱ्यांची निवड या प्रकल्पात करण्यात आली आहे. दुष्काळी स्थितीत कपाशी उत्पादकता वाढीचा उद्देश या माध्यमातून साध्य करण्यात येतो आहे. शेतकऱ्यांना निविष्ठा पुरवण्याबरोबरच तज्ज्ञांचेही मार्गदर्शन या प्रकल्पाच्या माध्यमातून होते आहे. 
 
टॅग्स

फोटो गॅलरी

दोनशे एकरांवर देशमुख यांची करार शेती..
बुधवार, 12 डिसेंबर 2018

करार शेतीची मदार 
विदर्भासह राज्यात मजुरांच्या उपलब्धतेअभावी शेती कसणे अवघड झाले आहे. अशा स्थितीत देशमुख एकहाती आपली ५० एकर व इतरांची १५० एकर असे २०० एकर शेतीचे व्यवस्थापन कुशलपणे सांभाळत आहेत. त्यासाठी कोणता शेती व्यवस्थापक देखील त्यांनी ठेवलेला नाही. त्यांचा मुलगा देखील नोकरी करतो. त्यामुळे शेतीची सारी मदार देशमुख यांच्यावर आहे. त्यासाठी यांत्रिकीकरणावर त्यांनी भर दिला आहे

संत्रा बाग छाटणी सयंत्र ठरतेय केवळ शोभेचे
सोमवार, 10 डिसेंबर 2018

`एनआरसीसी’कडे छाटणीकामी असलेल्या सयंत्रासाठी तीन महिन्यांपासून पाठपुरावा करावा लागला. त्यानंतर हे सयंत्र उपलब्ध करून देण्यात आले. छाटणीची नियोजित वेळ हुकल्यास याचा कोणताही उपयोग होत नाही. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडील सयंत्राचे ब्लेड तुटल्याचे सांगितले जाते. अशाप्रकारची अनास्था संशोधन संस्थांच्या स्तरावर असल्याने यातून संत्रा बागायतदारांचे हित कसे साधले जाणार. यंत्र महागडे असल्याने ते शेतकऱ्यांना घेणेदेखील शक्‍य नाही. 
- रमेश जिचकार, संत्रा बागायतदार, अमरावती

पीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा पुरेपूर वापर
सोमवार, 10 डिसेंबर 2018

हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध पीक पद्धतीसाठी बेलोरा (ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) येथील आशुतोष देशमुख यांनी विविध यंत्रांचा खुबीने वापर करीत यांत्रिकी शेतीचा नमुना पेश केला आहे. मशागत, आंतरमशागतीपासून ते स्वयंचलित पेरणी, टोकणी, मातीला भर देणे, फवारणी, खुडणी आदी विविध कामांसाठी त्यांनी यंत्रांचा आधार घेताना गरजेनुसार काही यंत्रांमध्ये बदलही करून घेतले आहेत.

केम प्रकल्पाला पुन्हा मुदतवाढीचा प्रस्ताव
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

प्रकल्पातील काही कामे प्रलंबित असल्याने ती पूर्ण होण्यास सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या अर्थ विभागाकडे प्रकल्पाला सहा महिने मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केली आहे.
- पीयूष सिंह, विभागीय आयुक्‍त, अमरावती विभाग.

भाजीपाला उत्पादक भंडारा जिल्ह्यात खासगी मंडीचा आधार
बुधवार, 5 डिसेंबर 2018

पूर्व विदर्भातील भंडारा जिल्हा हा धानाचे भांडार आहे. हवामान, दर, पाणी आदी अडचणींमुळे भागातील शेतकरी भाजीपाला पिकांकडे वळले. भंडारा येथील खासगी बाजारपेठेचा त्यांना मोठा आधार मिळाला आहे. शेतमालाचे दर, वेळेवर पेमेंट व आवश्‍यक सुविधाही येथे वाढीस लागल्याने अनेक शेतकऱ्यांनी या बाजारपेठेस आपली पसंती दिली आहे.

अकोला कृषी विद्यापीठ विभाजनाची तलवार सरकारकडून म्यान
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

आमदार विजय वड्डेटीवार यांनी विधानसभेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ विभाजनाचा प्रश्‍न मांडला. परंतु सध्या सरकारचा तसा कोणताच विचार नाही. तसा प्रस्ताव सर्वानुमते आला, तर त्यावर चर्चेसाठी विदर्भातील आमदारांची बैठक बोलावू, असे विधानसभेत सांगितले आहे.
- सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्री. 

प्रयोगशील वृत्तीतून जोपासली बहुविध पीकपद्धती
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

बेलोरा (ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) येथील आशुतोष देशमुख यांनी अत्यंत प्रयोगशील वृत्ती जपत आपली शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर केली आहे. वर्षभरात सुमारे १० ते १२ पिके ते घेतात. फळबागांसोबत हंगामी पिकांचा सुरेख मेळ त्यांनी घातला आहे. शेतीतील जोखीम कमी करून उत्पादन खर्च कमी करण्याकडे त्यांचा भर राहिला आहे. ॲग्रोवनचे वाचन तसेच अत्यंत अभ्यासू व शोधक वृत्तीतून त्यांनी शेतीतील व्यासंग वाढवला आहे.

जिगाव प्रकल्प क्षेत्रात होणार पीकबदल
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

खारपाणपट्टयात पिकाला थेट पाणी दिल्यास जमीन क्षारपड होते. त्यामुळे ठिबकव्दारे पिकाच्या मुळांना पाणी मिळावे, यासाठी पाईपव्दारे पाणी आणि ठिबकव्दारे सिंचन केले जाईल. त्यानुसार पीक बदलही प्रस्तावित आहे. त्यासंबंधीचा आराखडा कृषी विभागने तयार करून तो केंद्राकडे पाठविला आहे.
- रवींद्र लांडेकर, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, अमरावती

ब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक स्वावलंबन
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत हातमागावरील कापडाचे उत्पादन होते. अशा कापडावर ब्लॉक प्रिंटिंग करून मूल्यवृद्धी करण्याचे काम अकोल्यातील महिलांचा वेव्ह हा बचतगट करत आहे. या महिलांनी प्रतिष्ठेचे सिल्कमार्क हे मानांकन मिळवले असून, अगदी सैन्यदलाला सातत्यपूर्ण दुपट्टे पुरवण्यापर्यंत मजल मारली आहे. यातून या अकरा गृहिणी महिलांना आर्थिक स्वावलंबनाची दिशा गवसली आहे.