संदीप नवले | Agrowon

संदीप नवले

Picture: 
काळीमिरीच्या वेली आधारवृक्षांवर व्यवस्थित चढवून घ्याव्यात.

शिरूर ठरले मुगासाठी हक्काची बाजारपेठ
शनिवार, 19 जानेवारी 2019

पुणे जिल्ह्यात शिरूर बाजार समिती ही मुगासाठी प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यासह शेजारील नगर जिल्ह्यातील शेतकरीही येथील बाजारपेठेत मूग घेऊन येतात. पाऊसमान योग्य असल्यास कमी कालावधीत, कमी पाण्यात व कमी खर्चात हे पीक शेतकऱ्यांना आशादायी उत्पन्न देऊन जाते. यंदा दुष्काळाच्या तीव्र समस्येत येथील बाजारात मुगाच्या आवकेत मोठी घट झाली. मात्र दरात चांगलीच वाढ झाली. साहजिकच प्रतिकूलतेत शेतकऱ्यांना हे पीक निश्‍चित दिलासा देऊन गेले.

टॅग्स

फोटो गॅलरी

काळेवाडी झाली दर्जेदार फळांची वाडी
गुरुवार, 17 जानेवारी 2019

काही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील काळेवाडी हे दुष्काळी गाव म्हणून ओळखले जायचे. मात्र, आता प्रयोगशील शेतकऱ्यांचे प्रयत्न आणि योग्य पाणी नियोजनातून हे गाव फळबागेसाठी ओळखले जाऊ लागले आहे. गावशिवार सीताफळ, अंजीर, पेरू, डाळिंब फळबागांनी बहरले आहे. फळांच्या विक्रीतून गावामध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होऊ लागली आहे.

शेतीला दिली गव्हांकुर निर्मितीची जोड
रविवार, 13 जानेवारी 2019

जारकरवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील ऋतुजा नितीन ढोबळे या बाजारपेठेची मागणी लक्षात घेत पारंपरिक पिकांच्या बरोबरीने शेवगा तसेच चाऱ्यासाठी मका पिकाची लागवड करतात. याचबरोबरीने पूरक उद्योगाच्यादृष्टीने गव्हाकुंर पावडरनिर्मितीस देखील त्यांनी सुरवात केली आहे.

दुष्काळात शेतकऱ्यांना भेंडीने दिला आधार
बुधवार, 26 डिसेंबर 2018

पाणीटंचाईच्या किंवा दुष्काळाच्या काळात अनेक शेतकरी कमी कालावधीच्या भाजीपाला पिकांचा पर्याय शोधून त्यातून आर्थिक आधार घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. भाजीपाला पिकांत भेंडीला वर्षभर मागणी असते. पुणे बाजार समितीत पुण्यासह शेजारील जिल्ह्यांतून सध्या दुष्काळी स्थितीत भेंडीची आवक कमी झाल्याने दरात चांगलीच वाढ झाली आहे. अशा प्रतिकूल स्थितीत हे पीक शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारे ठरू पाहत आहे.
 
बाजारात वर्षभर मिळणाऱ्या फळभाज्यांमध्ये भेंडीचे वेगळे महत्त्व आहे. या शेतमालाला
तशी वर्षभर मागणी असते. यंदा तर राज्यात सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती आहे. अशावेळी

दुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी झेंडूही
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

‘अॅग्रोवन’चे दहा वर्षांचे अंक संग्रहित 
तपन यांनी दहा वर्षांपासूनचे अॅग्रोवन’चे अंक संग्रही ठेवले आहेत. त्यातील लेख, यशोगाथांचे ते नियमित वाचन करतात. यशोगाथा प्रसिद्ध झालेल्या असंख्य शेतकऱ्यांच्या शेतांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. यशकथेतील शेतकऱ्यांशी त्यांचा मोबाईलद्वारेही संपर्क असतो. शेतीला सुरवात करण्यापूर्वी 
महाराष्ट्रासह गुजरात व अन्य राज्यांतील अनेक शेतकऱ्यांची शेती त्यांनी प्रत्यक्ष पाहिली आहे. 

मत्स्यविक्रीसाठी इंदापूर बाजारपेठेची सर्वदूर ओळख 
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

मत्स्य व्यवसायाचे ‘मार्केट’ म्हणून ‘इंदापूर’ची राज्यभर ओळख आहे. आगामी काळात प्रक्रिया उद्योग उभारणीचा मानस आहे. त्या दृष्टीने पाऊले टाकण्यास सुरवात केली आहे. 
-अप्पासाहेब जगदाळे 
सभापती, बाजार समिती, इंदापूर, 

पीक नियोजन, पशुपालनातून शेती केली फायद्याची
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

चांदखेड (ता. मावळ, जि. पुणे) येथील रूपाली नितीन गायकवाड यांनी वर्षभर पीक पद्धतीचे नियोजन करून भात, ऊस शेतीच्या बरोबरीने बाजारपेठेची मागणी लक्षात घेत भेंडी, पालेभाज्यांच्या लागवडीवर भर दिला आहे. शेतीला पशुपालनाची जोड दिली. येत्या काळात महिला बचत गटाच्या माध्यमातून शेतमालाची थेट ग्राहकांना विक्री करण्याचा त्यांनी आराखडा तयार केला आहे.

पुणे जिल्ह्यात निम्म्याहून अधिक ऊस हुमणीच्या विळख्यात
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

माझ्याकडे वीस एकरांवर ऊस आहे. त्यापैकी जवळपास ३० ते ४० टक्केपर्यंत हुमणीमुळे नुकसान झाले आहे. पुढील वर्षी उत्पादनात घट येणार आहे. शासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी.  
- रामचंद्र नागवडे, बाभूळसर, ता. शिरूर, जि. पुणे

सेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजना
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

सेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत. यामध्ये प्रामुख्याने माती परीक्षण, जैविक खते यासाठी अनुदान उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना गांडूळ खत उत्पादन केंद्र, शेडसह सेंद्रिय निविष्ठा उत्पादनासाठीही विशेष योजना उपलब्ध आहेत.

मृद सर्वेक्षण व मृद चाचणी विभाग  (जमीन आरोग्य पत्रिका अभियान)

प्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह व्यवसाय
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील सावळे कुटुंबाने आपला पारंपरिक दुग्धव्यवसाय नेटक्या पद्धतीने जपला. शिवाय कुटुंबातील नव्या पिढीचे उच्चशिक्षित राजकुमार यांनी एक पाऊल पुढे टाकून बेकरी उद्योगही सुरू केला. संघर्ष, चिकाटी, समस्यांवर मात करून पुढे जाण्याची वृत्ती जपत ६० प्रकारची विविध उत्पादने तयार करीत त्यांनी या व्यवसायात चांगला जम बसवला आहे. 