सुदर्शन सुतार | Agrowon

सुदर्शन सुतार

Picture: 
काळीमिरीच्या वेली आधारवृक्षांवर व्यवस्थित चढवून घ्याव्यात.

पंतप्रधानांकडून दुष्काळाच्या विषयाला बगल; शेतकऱ्यांची निराशा
गुरुवार, 10 जानेवारी 2019

सोलापूर : महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. या दुष्काळावर उपायांसाठी केंद्राकडून भरीव मदत न झाल्याने, त्यावर विसंबून असलेल्या राज्य सरकारकडून अद्यापही ठोस पावले उचलली गेली नाहीत. अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी काही घोषणा करतील, अशी अपेक्षा होती. सभेदरम्यान मुख्यमंत्र्यांकडून दुष्काळाचा उल्लेखही झाला, पण दुष्काळच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या एकाही विषयावर पंतप्रधानांनी शब्द काढला नाही. त्यामुळे त्यांच्या सभेसाठी दूरवरून आलेल्या शेतकऱ्यांची मात्र निराशा झाली.

टॅग्स

शेतकऱ्याच्या पोराने लिहिली इंग्रजी कादंबरी..!
मंगळवार, 1 जानेवारी 2019

आईचे शिक्षण नाही, वडिलांची जेमतेम चौथी झालेली, स्वतःच्या शेतीत राबणारा, शेतातली नांगरणी, कुळपणी असो की खुरपणी अगदी वेळप्रसंगी दुसऱ्याच्या शेतावरही मजुरीसाठी जाणाऱ्या पानगाव (ता. बार्शी) येथील पांडुरंग तानाजी मोरे या तिशीतल्या तरुणाने इंग्रजी कांदबरी लिहून सीमोल्लंघन केले आहे. ‘किंगडम इन ड्रीम दी प्राइममिनिस्टर’ असे या कादंबरीचे नाव आहे. सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेवर अचूक बोट ठेवताना शेतकऱ्यांचे दुःख रोज भोगणाऱ्यां पांडुरंगने या कादंबरीत सामान्य शेतकरी कुटुंबाचं जगणं मांडलं आहे.

फोटो गॅलरी

रेश्माताईंनी तयार केला केकचा रुचिरा ब्रॅंड
रविवार, 23 डिसेंबर 2018

भोसे(जि. सोलापूर) सारख्या ग्रामीण भागात राहूनही व्यवसाय कौशल्याला पूरेपूर वाव देत सौ. रेश्मा माळी यांनी केक उद्योगातून ओळख तयार केली आहे. चव, गुणवत्ता आणि आकर्षक सजावटीमुळे रुचिरा ब्रॅंडचा आइस केक ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे.

सोलापुरात वांगी, ढोबळी मिरची, कोबी दरात सुधारणा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांगी, ढोबळी मिरची, कोबीच्या दरात किंचित सुधारणा झाली. भाजीपाल्याचे दर मात्र टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांग्याची रोज २० ते ३५ क्विंटल, ढोबळी मिरचीची ८ ते १० क्विंटल आणि कोबीची आवक मात्र ३० ते ५० क्विंटलपर्यंत झाली. वांगी आणि ढोबळी मिरची वगळता कोबीची आवक बहुतांश बाहेरील जिल्ह्यातून झाली. गेल्या काही दिवसांपासून त्यांची आवक आणि दर काहीसे उतरले होते; पण या सप्ताहात त्यामध्ये काहीशी सुधारणा झाली. 

‘रेसिड्यू फ्री’ दर्जेदार सीताफळांचा ठोंबरे ब्रॅंड 
शनिवार, 8 डिसेंबर 2018

'क्‍युआर कोड'द्वारे रेसिड्यू फ्री प्रमाणपत्र 
ग्राहकाला हे सीताफळ ‘रेसिड्यू फ्री’ आहे याची खात्री पटावी यासाठी ठोंबरे यांनी बॉक्‍सवर 'क्‍युआर कोड' दिला आहे. त्याद्वारे ‘फार्म’ला मिळालेले ‘रेसिड्यू फ्री’ प्रमाणपत्र पाहण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सीताफळाची मार्केटमध्ये विश्‍वासार्हता वाढली आहे. 

एकमुखी निर्णयातून साकारले ग्रामविकासाचे 'अनगर मॉडेल'
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

ग्रामपंचायतीच्या इतिहासात अद्यापपर्यंत एकदाही निवडणूक न होता गावपातळीवर आरक्षणानुसार बिनविरोध सदस्य व सरपंचाची निवड होते. एकमुखी निर्णयामुळे नावन्यपूर्ण योजना, उपक्रम यामध्येही गावाने नेहमीच आघाडी घेतली आहे. साहजिकच, यशवंत पंचायत राज, तंटामुक्त गाव समिती, निर्मलग्राम, पर्यावरण पूरक ते जिल्हास्तरीय स्मार्टग्राम असे विविध पुरस्कार आज अनगरच्या नावावर आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अनगर हे आदर्श मॉडेल गाव म्हणून ओळखले जाते.

दुष्काळात डाळिंब जगवण्याचे कष्ट आले फळाला 
शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018

शंभर झाडे ठेवली उत्पादनक्षम 
सध्या फळावर आलेली शंभर झाडे आहेत. त्यांचे संगोपन अधिक कटाक्षाने केले जात आहे. उर्वरित दोनशे झाडे मात्र केवळ जगवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खर्च आणि उत्पन्नाचा मेळ कसा बसेल याबाबत आत्ताच सांगणे कठीण आहे. पण खर्च वसूल झाला तरी तो दिलासाच असेल अशी दशरथरावांची मानसिकता आहे. 

शेंगा लाडू, चटणी उद्योगातून तयार केली ओळख
रविवार, 11 नोव्हेंबर 2018

शेंगा लाडूसारख्या छोट्या व्यवसायापासून सुरवात करून गुणवत्तेच्या जोरावर मोडनिंब (ता. माढा, जि. सोलापूर) येथील सौ. सारिका किरण कळसकर यांनी बाजारपेठेत स्वतंत्र ओळख तयार केली आहे. सारिका कळसकर या शेंगा लाडू तसेच विविध चटण्याची ‘सन्मती‘ या ब्रॅण्डनेमने विक्री करतात.

सोलापुरात कांद्याचे दर टिकून
मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याचे दर टिकून होते, कांद्याची आवक तुलनेने कमीच राहिली. कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक १८०० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

तंजावूरच्या अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान संस्थेत घडताहेत शेतकरी उद्योजक
शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018

अन्नप्रक्रिया उद्योगाचे शिक्षण देणारी देशातील पहिल्या क्रमांकाची ही संस्था आहे. आज शेतीमालाचे मूल्यवर्धन करणे आवश्‍यक बनले आहे. त्यासाठी सर्व प्रकारचे तंत्रज्ञान व प्रशिक्षण आम्ही देतो. शेतकऱ्यांचा त्यास प्रतिसाद चांगला मिळतो प्रक्रिया उद्योगाशिवाय शेती फायद्याची ठरणार नाही.
- डॉ. व्ही. आर. सिरिंजा, प्रमुख, प्रक्रिया उद्योग विभाग, आयआयएफपीटी