agriculturai stories in marathi, agro vision, flower harvesting time | Agrowon

फुलांच्या काढणीची योग्य वेळ साधणे आवश्यक
वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

ऑस्ट्रेलियामधील फ्लेरामेट्झ या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणामध्ये निर्यातीसाठी फ्रिसिया ही फुले पाठविताना बहुतांश शेतकरी एकदम घट्ट किंवा कच्च्या अवस्थेत काढणी करत असल्याचे आढळले आहे.

ऑस्ट्रेलियामधील फ्लेरामेट्झ या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणामध्ये निर्यातीसाठी फ्रिसिया ही फुले पाठविताना बहुतांश शेतकरी एकदम घट्ट किंवा कच्च्या अवस्थेत काढणी करत असल्याचे आढळले आहे.

फुले व फिलर्स यांच्या काढणीची योग्य वेळ साधणे अत्यंत महत्त्वाचे असते. अन्यथा, बाजारपेठेमध्ये त्यांना चांगला दर मिळत नाही. फ्रिसियाची फुले ही प्राधान्याने हरितगृहामध्ये घेतली जातात. त्यामध्ये ताजा हिरवा आणि बेबी असे दोन प्रकार असून, निर्यातीच्या मागणीनुसार आवश्यक त्या प्रमाणे त्यांची काढणी केली जाते. फ्रिसियाची फुले ही मोठ्या संख्येने मिळत असली तरी प्रत्येक फुलाचा दर्जा हा उत्तम मिळण्यासाठी सातत्याने लक्ष द्यावे लागते. तसेच फुलांचा दर्जा व रंग चांगला येण्यासह वेगाने वाढ होण्यासाठी हरितगृहाचे तापमान हा घटक महत्त्वाचा असतो.

इतर ताज्या घडामोडी
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...
शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील ...नाशिक  : कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी...