नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम
ताज्या घडामोडी
कृषि सल्ला
शुक्रवार, 30 मार्च 2018
गहू सध्या पीक दाणे भरणे किंवा काढणीच्या अवस्थेत आहे.
गव्हाची काढणी शक्यतो सकाळी करावी. त्यामुळे शेतात दाणे गळण्याचे प्रमाण कमी राहते.
गहू :
- काढणी केलेले धान्य उन्हात चांगले वाळवावे. यंत्राने मळणी करताना गव्हाचे दाणे फुटणार नाहीत याची काळजी घ्यावी.
- कापणी, मळणी आणि धान्य पोत्यात भरण्याचे काम एकाचवेळी कम्बाईन हार्वेस्टरने केल्यास उपयुक्त ठरते.
मूग :
गहू सध्या पीक दाणे भरणे किंवा काढणीच्या अवस्थेत आहे.
गव्हाची काढणी शक्यतो सकाळी करावी. त्यामुळे शेतात दाणे गळण्याचे प्रमाण कमी राहते.
गहू :
- काढणी केलेले धान्य उन्हात चांगले वाळवावे. यंत्राने मळणी करताना गव्हाचे दाणे फुटणार नाहीत याची काळजी घ्यावी.
- कापणी, मळणी आणि धान्य पोत्यात भरण्याचे काम एकाचवेळी कम्बाईन हार्वेस्टरने केल्यास उपयुक्त ठरते.
मूग :
- भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्याचे नियंत्रण करावे.
- नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर पाणी कार्बेन्डाझिम ०.५ ग्रॅम
भुईमूग :
- शेंगा पोखरणाऱ्या किंवा पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
- नियंत्रण - फवारणी प्रति लिटर क्विनॉलफॉस (२५ टक्के) २ मि.लि.
- पिकात सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयर्न सल्फेट ०.५ टक्के (५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) व झिंक सल्फेट ०.२ टक्के (२ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) यांची फवारणी पेरणीनंतर ३०, ५० व ७० दिवसांनी करावी.
ऊस :
- सुरु उसाच्या सरीत हेक्टरी ५ टन पाचटाचे आच्छादन टाकावे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन जमिनीतील ओल जास्त काळ टिकून राहते. सेंद्रिय खतांचा पुरवठाही होतो.
- पूर्वहंगामी उसाला दोन कांड्या सुटल्यानंतर हेक्टरी नत्र १३६ किलो, स्फुरद ८५ किलो व पालाश ८५ किलो याप्रमाणात खतमात्रा देऊन पक्की बांधणी करावी.
- पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. पानाद्वारे होणाऱ्या बाष्पोत्सर्जनाचा दर कमी करण्यासाठी पिकावर केओलिन ६० ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.
संपर्क : ०२४२६-२४३२३९
( ग्रामीण कृषी हवामान सेवा आणि कृषि विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)
इतर ताज्या घडामोडी
'पुलवामा'चा सूत्रधार काश्मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन् अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...
व्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...
चारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...
आंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...
मापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...
तीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...
उन्हाळ कांद्याच्या सिंचनाबाबत अडचणी जळगाव ः उन्हाळ कांदा लागवडीसंबंधी खानदेशात...
पाकमधून होणाऱ्या सर्व आयातीवर जबर शुल्कनवी दिल्लीः पुलवामा येथील हल्ल्याच्या...
हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ५० लाख...बुलडाणा ः तीन दिवसांपूर्वी काश्मीरमधील...
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...
- 1 of 348
- ››