agricultural news in marathi, guava plantation technology, Agrowon, Maharashtra | Agrowon

पेरू लागवड कशी करावी?
उद्यान विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर
सोमवार, 30 एप्रिल 2018

पेरू लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते हलक्‍या प्रतीची जमीन चांगली असते. लागवडीसाठी सरदार ही जात निवडावी.

पेरू लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते हलक्‍या प्रतीची जमीन चांगली असते. लागवडीसाठी सरदार ही जात निवडावी.

लागवडीसाठी ६ x ६ मीटर अंतरावर ६० x ६० x ६० सें.मी. आकाराचे खड्डे खणावेत. चांगली माती, शेणखत आणि १ किलो सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने खड्डे भरावेत. खड्ड्याच्या मध्यभागी कलमाची लागवड करून त्याला काठीचा आधार द्यावा. कलमांना पुरेसे पाणी द्यावे. आळ्यात आच्छादन करावे.
उत्पादन आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने पेरूझाडाची छाटणी, आकार देणे, वळण देणे इत्यादी बाबी महत्त्वाच्या आहेत. काही वेळा झाडे फार वाढून त्यांची दाटी झालेली असते. अशा झाडांची बहरापूर्वी छाटणी करून प्रत्येक झाडाच्या वाढीस पुरेशी जागा मिळेल, अशा बेताने त्याचा आकार ठेवावा, त्यामुळे झाडावर नवीन फुटवा येऊन चांगले उत्पन्न येऊ शकते, तसेच बागेत सूर्यप्रकाश व हवा खेळती राहते, त्यामुळे फळांची प्रतवारी सुधारते व रोग-कीडदेखील कमी येते. छाटणी करताना जमिनीलगतच्या फांद्या छाटणेदेखील महत्त्वाचे आहे.

संपर्क : ०२४२६- २४३२४७
उद्यान विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर
 

 

टॅग्स

इतर प्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची
प्लॅस्टिक बाटलीचा वापर टाळा सद्यस्थितीत प्लॅस्टिकच्या बाटलीचा उपयोग...
ऊस पाचटाचे गांडूळ खत कसे तयार करावे?गांडूळ खताच्या निर्मितीसाठी उत्तम निचरा होणारी...
कोंबडीखताचा वापर कसा करावा?मशागतीच्या वेळी पेरणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर...
गोळी खाद्यनिर्मितीबाबत माहिती....दळलेले, योग्यप्रकारे मिक्‍स केलेले पशुखाद्य पावडर...
पिवळी डेझी फूलपिकाची लागवड कशी करावी?पिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे....
फळपिकांमध्ये कोणत्या कंदपिकांची लागवड...फळपिकांमध्ये आंतरपीक म्हणून कंदपिकाची योग्य निवड...
सोलर टनेल ड्रायरबाबत माहिती...सोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद...
पिवळी डेझी लागवड कशी करावी?पिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे....
काळी मिरी कशी तयार करतात?काळी मिरीच्या वेलांची लागवड केल्यानंतर तीन...
मसाला पिकांची लागवड कशी करावी?नारळाची लागवड ७.५ x ७.५ मीटर अंतरावर करावी. या...
करवंदाची लागवड कशी करावी?करवंदाचे झाड कोणत्याही निचऱ्याच्या जमिनीत...
सौर ऊर्जेवर आधारीत उपकरणांची माहिती..सौर वाळवणी यंत्र : साठवणीसाठी धान्य योग्य...
दालचिनी लागवडीबाबत माहिती...दालचिनी लागवड अतिपावसाळा सोडून कोणत्याही महिन्यात...
पेरू लागवड कशी करावी?पेरू लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी,...
घेवडा लागवडीविषयी माहिती...घेवडा लागवडीसाठी हलकी, मध्यम निचऱ्याची जमीन...
मुरघास कसा तयार करावा ?मुरघास बनविण्यासाठी एकदल पिके - जसे की मका,...
नारळाच्या झावळ्यांपासून खतनारळ झाडास महिन्याला एक नवीन पान (झावळी) येत असते...
मत्स्यपालनाच्या पद्धतीबाबत माहिती...मत्स्यपालन हे गोड्या पाण्याच्या बरोबरीने खाजण...
लाळ्या खुरकूत रोगाचे नियंत्रण कसे करावे?सर्वसाधारणपणे डिसेंबरपासून ते जून महिन्यापर्यंत...
जांभूळ लागवड कशी करावी?दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...