agricultural news in marathi, knowledge about pandharpuru mhais , Agrowon, Maharashtra | Agrowon

पंढरपुरी म्हैस..
पंढरपुरी म्हैस सुधार प्रकल्प, कोल्हापूर
शनिवार, 27 जानेवारी 2018

पंढरपुरी म्हैस ही हलक्‍या आणि निकृष्ट चाऱ्यावर तग धरून राहणारी काटक जात आहे. अत्यंत प्रतिकूल वातावरणात ही जात चांगले दूध देते. पारड्या वयाच्या २५ ते ३० महिन्यांत गाभण राहतात आणि ३५ ते ४० महिन्यांत पहिल्यांदा वितात. मध्यम शरीर, लवकर वयात येणाऱ्या पारड्या, कमी भाकड काळ, पहिल्या वेताच्या वेळी कमी वय, उत्तम प्रजनन, दुग्धोत्पादनक्षमता आणि सातत्य या गुणांमुळे ही जात दुधासाठी चांगली आहे. या म्हशी एका वितामध्ये १५०० ते १८०० लिटर दूध देतात.

पंढरपुरी म्हैस ही हलक्‍या आणि निकृष्ट चाऱ्यावर तग धरून राहणारी काटक जात आहे. अत्यंत प्रतिकूल वातावरणात ही जात चांगले दूध देते. पारड्या वयाच्या २५ ते ३० महिन्यांत गाभण राहतात आणि ३५ ते ४० महिन्यांत पहिल्यांदा वितात. मध्यम शरीर, लवकर वयात येणाऱ्या पारड्या, कमी भाकड काळ, पहिल्या वेताच्या वेळी कमी वय, उत्तम प्रजनन, दुग्धोत्पादनक्षमता आणि सातत्य या गुणांमुळे ही जात दुधासाठी चांगली आहे. या म्हशी एका वितामध्ये १५०० ते १८०० लिटर दूध देतात. या म्हशींच्या व्यवस्थापनाबाबत अधिक माहितीसाठी प्रमुख, सर्व समावेशक पंढरपुरी म्हैस सुधार प्रकल्प, कोल्हापूर (०२३१- २६९२४१६) या ठिकाणी संपर्क साधावा.

टॅग्स

इतर कृषिपूरक
खुरांच्या आजाराकडे वेळीच लक्ष द्याजनावरांना खुरात झालेल्या जखमेमुळे रोगजंतूचा खोलवर...
अल्पभूधारकांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी...केवळ शिक्षण आहे म्हणून व्यवसाय यशस्वी होत नाही,...
शेळीपालन सल्ला करडांचे कप्पे मुख्यतः हवेशीर, कोरडे, उबदार...
गाभण काळात खाद्यासह गोठा व्यवस्थापनाकडे...जनावरांचा गाभण काळ हा अतिशय संवेदनशील काळ असतो....
परदेश अभ्यास दाैऱ्याबद्दल...जळगाव - जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने...
प्रक्रियेपूर्वी तपासा दुधाची गुणवत्तादूध काढल्यानंतर दूध संकलन केंद्र, दूध शीतकरण...
प्राण्यांद्वारे होणाऱ्या आजारांपासून...जनावरांपासून माणसास होणारे आजार प्रामुख्याने...
बैलातील आतड्याच्या अाजारावर योग्य उपचार...उन्हाळ्यात तसेच इतर शेतीकामाच्या दिवसांत...
चाऱ्याची पचनियता, पाैष्टिकता...उन्हाळ्यात चाऱ्याची कमतरता असल्यामुळे जवळपास...
दुभत्या जनावरांमधील उन्हाळी कासदाहउन्हाळी कासदाह हा दुधाळ जनावरांमध्ये उद्भवणारा...
प्रतिबंधात्मक उपायातून रोखता येतो निपाह...निपाह विषाणूचा प्रादुर्भाव प्रामुख्याने...
बैलामधील खांदेसुजीची कारणे, लक्षणे...उन्हाळ्यात किंवा पावसाळ्याच्या सुरवातीला नांगरणी...
मधमाश्यांच्या आहारातील प्रोबायोटिक्स...गेल्या वीस वर्षांपासून मधमाश्यांच्या वसाहती नष्ट...
भारतीय मागूर माशांचे बिजोत्पादन...कमी संवर्धन कालावधी (सहा ते सात महिने), कमी...
पहिला अधिकृत जागतिक मधमाशी दिन आज होणार...संयुक्त राष्ट्रसंघाच्या २० डिसेंबर २०१७ रोजी...
राहुरी येथे मधमाशीविषयक प्रशिक्षणाचे...राहुरी ः मधुमक्षिका पालनाचे शेती उत्पादनात विशेष...
प्रयत्न, सातत्यामुळेच मिळाला...प्रयत्न व त्यात सातत्य हाच खरा तर यशाचा मंत्र आहे...
प्रतिबंधात्मक उपचारांनी टाळा जनावरांतील... जास्त तापमानामुळे जनावरांना उष्माघात...
देश-परदेशासह पर्यटकांचे आकर्षण ठरलेले ‘...नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात भंडारदऱ्याच्या...
स्वच्छता, योग्य व्यवस्थापनातून टाळा...शेडमधील अस्वच्छता अाणि अनियोजित व्यवस्थापनामुळे...