agricultural news in marathi, mango, jamoon plantation technology , Agrowon, Maharashtra | Agrowon

जांभूळ लागवड कशी करावी?
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत
कोकण कृषी विद्यापीठाने ‘कोकण बहाडोली’ नावाची, अधिक उत्पादन देणारी, मोठी फळे असलेली जात विकसित केलेली आहे. जांभळाला हलकी, तसेच कोकणातील तांबडी जमीन अशी विविध प्रकारची जमीन चालते.

दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत
कोकण कृषी विद्यापीठाने ‘कोकण बहाडोली’ नावाची, अधिक उत्पादन देणारी, मोठी फळे असलेली जात विकसित केलेली आहे. जांभळाला हलकी, तसेच कोकणातील तांबडी जमीन अशी विविध प्रकारची जमीन चालते.

जांभळाच्या लागवडीसाठी १० x १० मीटर अंतरावर ९० x ९० x ९० सें.मी. आकाराचे खड्डे घ्यावेत. खड्डे माती, दोन घमेली शेणखत, १.५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने भरून घ्यावेत. लागवड जून-जुलै महिन्यात करावी. जास्त पावसाच्या प्रदेशात जोराचा पाऊस ओसरून गेल्यावर लागवड करावी. कलमाला आधार द्यावा. शेवटच्या पावसानंतर वाळलेले गवत किंवा वाळलेला पाला, भाताचे काड, पाचट यांचे झाडांच्या भोवती आळ्यावर आच्छादन करावे. यामुळे जमिनीत ओलावा टिकून झाडाची वाढ जोमदारपणे होण्यास मदत होते.
संपर्क : ०२३५८ - २८०५५८
(कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

इतर प्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
शेततळ्यातील मत्स्यशेती शेततळ्यात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या...
फणस लागवड  उष्ण व दमट हवामान फणस पिकाला मानवते....
फळबागेत पाणी साठवण कुंड कोकणातील जांभ्या जमिनीमध्ये पाण्याच्या निचऱ्याचे...
पानवेल लागवड पानवेल लागवडीसाठी सुपीक, उत्तम निचरा होणारी जमीन...
नारळ जाती आणि लागवडीबाबत माहिती नारळ लागवडीसाठी एक वर्ष वयाची रोपे निवडावीत....
अशी करतात कणगर लागवडकणगर लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी, भुसभुशीत व...
अशी करा ॲस्टर लागवड ॲस्टर लागवडीचे नियोजन करताना हंगाम, जातींची निवड...
अशी करा अडुळसा लागवडअडुळसा हे सदैव हिरवेगार असणारे, दोन ते तीन मीटर...
अशी करतात गवती चहाची लागवड गवती चहाची लागवड वर्षभर करता येते. लागवडीसाठी...
रताळे लागवडरताळी लागवडीसाठी जमीन साधारण उतार असलेली व उत्तम...
शेळ्यांची निवडशे ळ्या विकत घेताना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
कोरफड लागवड स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करूनच कोरफड लागवडीचा...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
नेपिअर गवताची लागवडसं करित नेपिअर या चारापिकाचे यशवंत आणि फुले जयवंत...
फणस व्यवस्थापनफणसाला नियमित फुले व फळे येतात. फणसामध्ये...
कागदी लिंबू लागवडकागदी लिंबू पिकाला मध्यम काळी, हलकी मुरमाड,...
लाळ्या खुरकूत रोगाचे नियंत्रणसर्वसाधारणपणे डिसेंबरपासून ते जून महिन्यापर्यंत...
दालचिनी, लवंग लागवडदालचिनी लागवड दालचिनी लागवड अतिपावसाळा सोडून...