agricultural news in marathi, news regarding formation of bread from sweet potato, Agrowon, Maharashtra | Agrowon

रताळ्याच्या पिठापासून ‘अ’ जीवनसत्त्वयुक्त केशरी ब्रेड!
कोजेन्सिस वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

टांझानियातील एका खासगी कंपनीने ‘अ’ जीवनसत्त्वांनी परिपूर्ण अशा रताळ्याच्या पिठापासून खास ब्रेडची निर्मिती केली आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये प्राधान्याने आढळणाऱ्या ‘अ’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेवर मात करणे शक्य होणार आहे.

टांझानियातील एका खासगी कंपनीने ‘अ’ जीवनसत्त्वांनी परिपूर्ण अशा रताळ्याच्या पिठापासून खास ब्रेडची निर्मिती केली आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये प्राधान्याने आढळणाऱ्या ‘अ’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेवर मात करणे शक्य होणार आहे.

टांझानिया, आशिया आणि सब सहारण आफ्रिकेतील अनेक देशांमधील मुलांमध्ये ‘अ’ जीवनसत्त्वाची कमतरता दिसून येत आहे. त्यावर मात करण्यासाठी टांझानियातील एका खासगी कंपनीने केशरी रंगाचा गर असलेल्या रताळ्यापासून ब्रेडची निर्मिती केली आहे. त्याविषयी माहिती एफ्को इन्व्हेस्टमेंट कं. लि.च्या कार्यकारी संचालिका फॉर्च्युनेटा एममारी यांनी सांगितले, की केशरी रंगाचा गर असलेल्या रताळ्यापासून आंतरराष्ट्रीय बटाटा संशोधन केंद्राच्या तांत्रिक सहकार्याने रताळ्याच्या पिठापासून हे उत्पादन तयार केले आहे. त्याचा फायदा सर्वसामान्यांना कमी खर्चात पोषक घटकांची उपलब्धतेसाठी होणार आहे

इतर ताज्या घडामोडी
कृषी सल्ला : पेरू, गहू, हरभरा, डाळिंब,...पेरू - फळमाशीच्या नियंत्रणासाठी प्रतिएकर ४ रक्षक...
कमाल तापमानात वाढ, उन्हाळी हंगामाला...महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा...
पलटी नांगर, रोटाव्हेटरचे अनुदान वाढणार...जळगाव : जिल्हा परिषदेच्या आगामी अंदाजपत्रकात (...
ढगाळ वातावरणाचा द्राक्ष खरेदीवर परिणामपांगरी, जि. सोलापूर : गेल्या दोन दिवसांपासून...
जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोधनाशिक : नाशिक-पुणे रेल्वे लाईनच्या महाराष्ट्र रेल...
तुमच्या आग्रहापुढे मी नाही कसे म्हणू...टेंभूर्णी, जि. सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील...
शिराळ्यातील गूळ हंगाम अवघ्या तीन...सांगली ः शिराळा तालुक्यातील दरवर्षी पाच ते साडे...
आठ दिवसांत पूर्ण एफआरपी द्या; अन्यथा...सातारा ः सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर...
अडत्यांवरील कारवाईला प्रशासकांचीच...पुणे ः खरेदीदार आणि शेतकऱ्यांकडून नियमबाह्य...
छावण्यांच्या मंजुरीसाठी शिवसेनेचा ठिय्यानगर : जिल्ह्यात पशुधनाला दिलासा देण्यासाठी...
जालन्यातील कृषी माल निर्यात सुविधा...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पैठण तालुक्यातील पिकांना अवकाळीचा फटकाचितेगाव, जि. औरंगाबाद : विजेच्या कडकडाट व वादळी...
परभणी जिल्ह्यातील ‘शेतकरी सन्मान निधी’...परभणी ः पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी...
पाकिस्तान युद्धाच्या तयारीत,...श्रीनगर : काश्‍मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी...
कृषी सल्ला : वाल, आंबा, काजू, नारळ,...वाल काढणी अवस्था वाल पिकाची काढणी जसजशा शेंगा...
तेल्हारा, अकोट तालुक्यांत अवकाळी पाऊस;...अकोला : जिल्ह्यात तेल्हारा, अकोट तालुक्यांत...
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत जळगाव : मागील दोन-तीन दिवसांपासून खानदेशात ढगाळ,...
अमरावती जिल्ह्यात सव्वालाख शेतकऱ्यांची...अमरावती : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील दोन...
माथाडी कामगारांच्या आंदोलनामुळे गूळ...कोल्हापूर ः माथाडी कामगारांनी जादा वेळ काम...
जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक...परभणी ः परभणी येथील जायकवाडी पाटबंधारे विभाग...