agricultural news in marathi, news regarding life on planet venus , Agrowon, Maharashtra | Agrowon

शुक्राच्या ढगांवर जीवसृष्टी ?
कोजेन्सिस वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

पृथ्वीव्यतिरिक्त अंतराळातील जीवसृष्टीचा सातत्याने शोध घेतला जात आहे. शुक्राच्या आम्लयुक्त ढगांवर जीवसृष्टी असू शकते, असा दावा संशोधकांनी केला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ विसकॉन्सिन मॅडिसन्समधील संशोधक संजय लिमये यांच्या नेतृत्वाखालील पथकाने याबाबत संशोधन केले आहे. हे संशोधन ‘ॲस्ट्रोबायोलॉजी’ या नियतकालिकात प्रकाशित झाले आहे.

पृथ्वीव्यतिरिक्त अंतराळातील जीवसृष्टीचा सातत्याने शोध घेतला जात आहे. शुक्राच्या आम्लयुक्त ढगांवर जीवसृष्टी असू शकते, असा दावा संशोधकांनी केला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ विसकॉन्सिन मॅडिसन्समधील संशोधक संजय लिमये यांच्या नेतृत्वाखालील पथकाने याबाबत संशोधन केले आहे. हे संशोधन ‘ॲस्ट्रोबायोलॉजी’ या नियतकालिकात प्रकाशित झाले आहे.

शुक्राच्या पृष्ठभागापासून ४७ ते ५० किलोमीटर अंतरादरम्यान हे ढग आहेत. पृथ्वीवर शैवाल सूर्यप्रकाश शोषून त्याचा ऊर्जेसाठी वापर करतात. अगदी त्याचप्रमाणेच या ढगांची निर्मिती होत असावी, असाही अंदाज आहे. सध्या तरी शुक्राच्या ढगांवरील जीवसृष्टीबाबत संशोधकांनी केवळ अनुमानच काढले असून, ढगांची प्रत्यक्षात चाचणी करण्याची गरज आहे.

इतर ताज्या घडामोडी
साताऱ्यात उत्साहात मतदानसातारा  : जिल्ह्यात मंगळवारी लोकसभा...
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...