agricultural news in marathi, safflower crop advisory ,AGROWON,marathi | Agrowon

करडई पीक सल्ला
डॉ. एस. के. शिंदे, डॉ. एस. व्ही. खडतरे
शनिवार, 25 नोव्हेंबर 2017

गेल्या काही दिवसांत राज्यात पुन्हा अनेक ठिकाणी पाऊस पडला.वातावरणातील बदलामुळे करडई या पिकात मावा, बोंडअळी या कीडींचा तसेच पानांवरील ठिपके या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात.
मावा :
नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर

  • डायमेथोएट (२० ईसी) १.५ मि.लि. किंवा
  • थायामेथोक्‍झाम ०.३ ते ०.४ ग्रॅम

बोंडअळी :
शास्त्रीय नाव : Helicoverpa armigera
नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर : क्विनॉलफॉस २ मि.लि.

गेल्या काही दिवसांत राज्यात पुन्हा अनेक ठिकाणी पाऊस पडला.वातावरणातील बदलामुळे करडई या पिकात मावा, बोंडअळी या कीडींचा तसेच पानांवरील ठिपके या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात.
मावा :
नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर

  • डायमेथोएट (२० ईसी) १.५ मि.लि. किंवा
  • थायामेथोक्‍झाम ०.३ ते ०.४ ग्रॅम

बोंडअळी :
शास्त्रीय नाव : Helicoverpa armigera
नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर : क्विनॉलफॉस २ मि.लि.

पानांवरील ठिपके रोग :
नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर

  • मॅंकोझेब २.५ ग्रॅम किंवा
  • कार्बेन्डाझिम अधिक मॅंकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम
  • दाणे भरण्याची अवस्था ते काढणीपर्यंत पिकाचे पक्षापासून संरक्षण करावे.

संपर्क : डॉ. एस. के. शिंदे, ९६८९६१७०६६
(अखिल भारतीय समन्वित करडई संशोधन प्रकल्प,सोलापूर)

इतर अॅग्रो विशेष
भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे ७३ टक्के...दावोस  ः गेल्या वर्षभरात देशात निर्माण...
किमान तापमानात घट; नगर ९.४ अंशांवरपुणे ः विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात...
नागपुरात तुरीच्या दरात घसरणनागपूर : येथील कळमणा बाजारात आठवड्याच्या...
देशात खालावत आहे जमिनीचे आरोग्यनागपूर : खोल मशागत, नियंत्रित खत व्यवस्थापनाला...
बोंड अळी भरपाईसाठी सुनावणी आजपासूनपुणे : राज्यात शेंदरी बोंड अळीमुळे...
तूर खरेदी अडकली नोंदणीतचलातूर ः तेलंगणा, कर्नाटक राज्याने हमीभावाप्रमाणे...
कष्ट, अभ्यासातून जोपासलेली देवरेंची...नाशिक जिल्ह्यातील नाशिक सटाणा तालुक्याचा परिसर...
लसीकरणाअभावी दाेन काेटी पशुधनाचे...पुणे ः सुमारे ३० काेटींची निविदा मिळविण्यासाठी...
सिद्धेश्‍वर यात्रेतील बाजारात खिलार बैल...सोलापूरचे ग्रामदैवत श्री. सिद्धेश्‍वर...
जिरायती शेती विकासातून थांबेल स्थलांतरमराठवाडा आणि विदर्भ विभागातील जिरायती शेतकरी...
संभ्रम दूर करामागील खरीप हंगामात चांगल्या पाऊसमानाच्या...
मुद्रा योजनेच्या १० लाखांपर्यंतच्या...कोल्हापूर : तरुणांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर...
रब्बीचा ६१.८ दशलक्ष हेक्टरवर पेरानवी दिल्ली ः भारतातील रब्बी क्षेत्रात यंदा गेल्या...
प्रशिक्षणांना दांड्या मारणाऱ्या...अकोला : अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता...
ठिबक अनुदानासाठी ७६४ कोटींचा निधीपुणे: राज्यात ठिबक संच बसविलेल्या शेतकऱ्यांना...
मराठवाड्यात ४३ टक्‍के जमीन चुनखडऔरंगाबाद : मराठवाड्यातील जमिनीचा पोत दिवसेंदिवस...
दशकातील सर्वांत मोठ्या कापूस आयातीचे...जळगाव ः महाराष्ट्रासह काही प्रमुख कापूस उत्पादक...
कांदा निर्यात मूल्यात १५० डॉलरने कपातनवी दिल्ली : केंद्र सरकारने कांद्यावरील...
जमीन आरोग्यपत्रिकांसाठी एप्रिलपासून '...पुणे ः महाराष्ट्रात सुरू असलेल्या जमीन...
फक्त फळ तुमचे, बाकी सारे मातीचे..! नैसर्गिक शेतीचे प्रणेते म्हणून संपूर्ण...