agricultural news in marathi,effects of excess water on sugarcane , Agrowon, Maharashtra | Agrowon

अतिरिक्त पाण्यामुळे उसाची प्रतिकारशक्ती होते कमी
डॉ. पी. व्ही. घोडके
रविवार, 21 जानेवारी 2018

 अधिक पाण्यामुळे जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण वाढते व जमीन नापीक होण्यास सुरवात होते. जमिनीतील सूक्ष्मजीवांचे प्रमाण कमी होते. जमिनीतील पाण्याचा निचरा होणे आवश्यक असते. दीड ते दोन फूट खोलीपर्यंत क्षारांचा एक थर तयार होतो. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्याचे प्रमाण घटते.

 अधिक पाण्यामुळे जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण वाढते व जमीन नापीक होण्यास सुरवात होते. जमिनीतील सूक्ष्मजीवांचे प्रमाण कमी होते. जमिनीतील पाण्याचा निचरा होणे आवश्यक असते. दीड ते दोन फूट खोलीपर्यंत क्षारांचा एक थर तयार होतो. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्याचे प्रमाण घटते.

अतिरिक्त पाण्यामुळे मुळांच्या सान्निध्यातील विशेषतः मुळांच्या वाढीच्या क्षेत्रातील जमीन खराब होते. एकदा खराब झालेली जमीन पूर्वस्थितीमध्ये लवकर आणता येत नाही. सुधारणेसाठी सेंद्रिय व हिरवळीच्या खतांचा अधिक वापर, पीक फेरपालट आणि एकात्मिक पीक व्यवस्थापन केल्याने जमीन क्षारपड होण्याचे प्रमाण रोखता येते. सेंद्रिय खतांमुळे सूक्ष्मजीवांची वाढ होऊन जमिनीचा पोत सुधारतो.

ऊस पिकावरील परिणाम :

  • अधिक पाण्यामुळे ऊस पिकांची पाने पिवळसर पडतात. अधिक काळ ही स्थिती राहिल्यास पीक वाळून जाण्याची शक्यता असते.
  • मुळांच्या सान्निध्यात सतत पाणी असल्यास मुळाच्या वाढीवर मर्यादा पडतात. परिणामी, पिकाची वाढ खुंटते. उत्पादनामध्ये घट येते.
  • अधिक पाण्याच्या स्थितीमध्ये पिकांची प्रतिकारशक्ती कमी होते. पीक कीड रोगाच्या प्रादुर्भावाला लवकर बळी पडते.

संपर्क :  डॉ. पी. व्ही. घोडके, ९८२२०१३४८२
(प्रमुख शास्त्रज्ञ कृषी शास्त्र विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, जि. पुणे.)

 

टॅग्स

इतर नगदी पिके
अतिरिक्त पाण्यामुळे उसाची प्रतिकारशक्ती... अधिक पाण्यामुळे जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण...
दर्जेदार कांदा उत्पादनासाठी फर्टिगेशन...कांदा उत्पादनासाठी पाणी आणि खताचे नियोजन अत्यंत...
उसावरील तांबेरा,तपकिरी ठिपके रोगांचे...गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा प्रभाव...
नारळ पीक सल्लानवीन लागवड केलेल्या रोपांना आधार द्यावा. रोप...
पपईवरील रिंग स्पॉट रोगाचे नियंत्रणपपई पिकावर सद्यस्थितीत विविध कीड-रोगांचा...
ऊस पीक सल्लासुरू ऊस लागवडीसाठी जमिनीची मशागत करून एकरी...
टार्गेट एकरी १५१ टन ऊस उत्पादनाचे..!...ॲग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी ॲवाॅर्ड :...
फुले ०९०५७ : गुळासाठी उसाची नवीन जातसध्या गूळनिर्मितीसाठी उसाची को ९२००५ ही जात...
खोडव्याच्या अधिक उत्पादनासाठी सुधारित...उस खोडवा पिकाची जोपासना आधुनिक तंत्राने केल्यास...
कापूस फरदड घेणे टाळावे...फरदड कापूस घेण्याचेही काही फायदे असले तरी...
योग्य पद्धतीने वापरा ठिबक सिंचन संचठिबक सिंचनाच्या दोन नळ्यांतील अंतराचा विचार...
पानवेल पीक सल्लापानवेल या पिकास आर्द्रता, सावली, जमिनीतील पुरेसा...
उसामध्ये योग्य प्रकारे करा मोठी बांधणीउसाची भरणी केल्यानंतर १ ते १.५ महिन्याने लहान...
शेतीमध्येही गिरविले आधुनिकतेचे धडेघाटकोपर (मुंबई) येथील तानाजी मोहिते यांनी...
ऊस लागवडीचे करा योग्य नियोजनएकरी १०० टन ऊस उत्पादनाचे लक्ष्य गाठण्यासाठी ऊस...
ऊस पिकासाठी ठिबक सिंचन करताना...ऊस लागवडीची दिशा आणि कर्बवायू यांचा संबंध गेल्या...
कर्बवायू साठवणीसाठी करा दक्षिण- उत्तर...पूर्व-पश्चिम लागवडीमध्ये कर्बवायू वाहून गेल्याने...
पाचट आच्छादन करा, सुपीकता वाढवाएक हेक्‍टर ऊस क्षेत्रातून सुमारे ८ ते १२ टन पाचट...
ऊस पीक सल्लाआडसाली ऊस :  को - ८६०३२ या जातीसाठी...