agricultural news in marathi,news of bhuparis of r.b. harbal agro , Agrowon, Maharashtra | Agrowon

आर. बी. हर्बल अॅग्रोचे ‘भू-परीस’ बाजारात दाखल
सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

मार्केट ट्रेंडस्..
आर. बी. हर्बल अॅग्रो ही सीआयबी नोंदणीकृत जैविक कीटकनाशके व एफ. सी. ओ. ग्रेडच्या जैविक खतांच्या निर्मितीमध्ये कार्यरत कंपनी असून, त्यांनी पंढरपूर येथील वितरकांच्या स्नेहसंमेलनामध्ये भू-परीस हे उत्पादन बाजारात आणले आहे.

मार्केट ट्रेंडस्..
आर. बी. हर्बल अॅग्रो ही सीआयबी नोंदणीकृत जैविक कीटकनाशके व एफ. सी. ओ. ग्रेडच्या जैविक खतांच्या निर्मितीमध्ये कार्यरत कंपनी असून, त्यांनी पंढरपूर येथील वितरकांच्या स्नेहसंमेलनामध्ये भू-परीस हे उत्पादन बाजारात आणले आहे.

आर. बी. हर्बल अॅग्रो ही कंपनी जैविक कीटकनाशकांच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्रामध्ये आघाडीवर असून, सीआयबी नोंदणीकृत सर्वाधिक कीटकनाशके तिच्या नावावर आहेत. ‘भू-परीस’ या उत्पादनात जैविक खते व आवश्यक जैविक कीटकनाशकांचा संयुक्तपणे समावेश असल्याने जमिनीतील अन्नद्रव्ये थंड तापमानात संतुलित प्रमाणात उपलब्ध होतात. पिकास नैसर्गिकरीत्या संजीवके मिळतात तसेच पीकसंरक्षणही होत असल्याचा कंपनीचा दावा आहे. याला शासनमान्य उत्पादन परवाना व विक्रीसाठी आवश्यक ओ. फार्मही उपलब्ध आहेत.  द्राक्षामध्ये घडावर पेपर लावण्याआधी बायोसा व्हिबीएमची फवारणी केल्यास मिलीबग नियंत्रण होते. काढणीआधी जैविक द्रव्यांची फवारणी केल्यास रेसिड्यूंचे प्रमाण कमी होण्यास मदत होत असल्याचा दावा कंपनीचे संचालक रामदास पाटील यांनी केला.

 

इतर ताज्या घडामोडी
मत्स्यपालनामध्ये योग्य तांत्रिक बदलांची...सध्याच्या मत्स्यपालन पद्धतीमध्ये कोणतेही बदल न...
जळगाव बुरशीयुक्त शेवयांच्या प्रकरणात...जळगाव ः शालेय पोषण आहार वाटपानंतर अंगणवाडीमधील...
सातगाव पठार परिसरात बटाटा लागवडीस सुरवातसातगाव पठार, जि. पुणे : काही गावांमध्ये पावसाने...
सोलापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह...सांगोला/करमाळा : जिल्ह्याच्या काही भागांत...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात...पुणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी...
मातीचा प्रत्येक कण सोन्यासारखा; तो वाया...नाशिक : शेतातील माती म्हणजे कोट्यवधी सूक्ष्म...
नांदेड जिल्ह्यात १ लाख ६५ हेक्टरवर पेरणीनांदेड ः नांदेड जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीप...
शेतकऱ्यांना पीककर्ज देणे टाळले तर ठेवी...नगर  ः शेतकऱ्यांना सध्या खरीप हंगामासाठी...
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायमसातारा  ः जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, माण,...
नांदेड जिल्ह्यात फक्त ८.२९ टक्के...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील यंदा खरीप पीककर्ज...
तापीच्या पाण्यास गुजरातचा नकारमुंबई  ः पार-तापी नर्मदा नद्याजोड...
कापूस पीक नियोजनातून हमखास उत्पादन वाढसोनगीर, जि. धुळे ः कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी...
औरंगाबाद जिल्ह्यात अखेर पाऊस बरसलाऔरंगाबाद  : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या...
`दमणगंगा नदीजोड योजनेचे फेरसर्व्हेक्षण...नाशिक : दमणगंगा (एकदरे) नदीजोड योजनेचे...
मराठवाड्यात साडेतीन लाख हेक्‍टरवर पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ३ लाख ६७...
पीककर्जासाठी बँक अधिकाऱ्याने केली...दाताळा, जि. बुलडाणा : पीककर्ज मंजूर करून...
माॅन्सून सक्रिय, सर्वत्र चांगल्या...महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी झालेले असून १००४...
‘एसआरआय’पद्धतीने भात लागवडीचे तंत्रएसआरआय पद्धतीने भात लागवड केल्यामुळे रोपे, माती,...
भूमिगत निचरा प्रणालीद्वारे जमिनींची...पाणी व रासायनिक खते यांच्या अनियंत्रित वापरामुळे...
लागवड सावा पिकाची...जून महिन्यात सावा पिकाची पेरणी करावी. दोन ओळीतील...