agricultural news in marathi,news of disease in calf , Agrowon, Maharashtra | Agrowon

वासरातील प्राणघातक हगवणीचे नियंत्रण यावर चर्चासत्र
टीम अॅग्रोवन
सोमवार, 4 जून 2018

मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयाच्या गोरेगाव परिसरामध्ये सोमवारी (ता. २५) वासरातील प्राणघातक हगवणीचे नियंत्रण या विषयावर महाविद्यालयातील चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी त्यावर आधारित चाचणी परीक्षेचेही आयोजन केले होते.

मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयाच्या गोरेगाव परिसरामध्ये सोमवारी (ता. २५) वासरातील प्राणघातक हगवणीचे नियंत्रण या विषयावर महाविद्यालयातील चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी त्यावर आधारित चाचणी परीक्षेचेही आयोजन केले होते.

व्हिरबॅक अॅनिमल हेल्थ या संस्थेतर्फे ‘वासरातील प्राणघातक हगवण व नियंत्रण’ या विषयावर डॉ. उत्तरेश्वर सुरवसे यांनी व्याख्यान दिले. व्याख्यानानंतर संस्थेतर्फे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी चाचणी परीक्षाही घेण्यात आली. या परीक्षेत प्रावीण्य मिळवणाऱ्या प्रथम तीन विद्यार्थ्यांना महाविद्यालयस्तरीय बक्षीस आणि प्रशस्तीपत्र मिळणार आहे. हे तीन विद्यार्थी व्हिरबॅक अॅनिमल हेल्थतर्फे आयोजित राष्ट्रीय चाचणी परीक्षेसाठी पात्र राहतील.
हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी डॉ. आर. व्ही. गायकवाड, डॉ. डी. यु. लोखंडे, डॉ. जी. यु. यादव व डॉ. एस. डी. त्रिपाठी या पुढाकार घेतला होता. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. पी. एल. धांडे यांचे मार्गदर्शन मिळाले. महाविद्यालयातील चतुर्थ वर्षाचे सर्व विद्यार्थ्यांनी यात सहभागी झाले होते.

इतर कृषी शिक्षण
खरीप पिकांवरिल किडींना वेळीच रोखा...खरीप पिकांना पेरणीनंतर खूरपडीचा प्रादुर्भाव होतो...
जुन्या पेरू फळबागेचे करा पुनरुज्जीवनपेरू फळबागा फार जुन्या झाल्यानंतर त्यांची...
वासरातील प्राणघातक हगवणीचे नियंत्रण...मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयाच्या गोरेगाव...
सोलर टनेल ड्रायरबाबत माहिती...सोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद...
राज्यशास्त्राच्या उपघटकावरील प्रश्न अन्...लेखमालेतील मागील भागात आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा...
इस्त्राईल येथील पदव्युत्तर शिक्षणासाठी...तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी...
खरबूज प्रक्रियेत आहेत संधी...खरबूज हे अत्यंत स्वादिष्ट फळ. खाण्याच्या बरोबरीने...
उपकरण देईल आजारी जनावराची पूर्व सूचनाएसएनडीटी विद्यापीठाच्या मुंबईमधील प्रेमलीला...
टिकवून ठेवा जमिनीची सुपीकताजमीन हा निसर्गाकडून मिळालेला अनमोल ठेवा आहे....
तंत्रज्ञानाच्या बळावर ‘कृषी’च्या...नागपूर : कृषी अभ्यासक्रमाला प्रवेशित...
असे मिळते मातीरहित माध्यम नैसर्गिक...विविध व्यावसायिक पिकांच्या लागवडीसाठी मातीविरहित...
कल्पनेतून केली अडचणींवर मातजगभरात शेतकरी आपली दैनंदिन कार्य करीत असताना अनेक...
मातीच्या प्रकारानुसार जलसंधारणाचे उपाय...जुलै ते सप्टेंबर या महिन्यांत पडणाऱ्या पावसाची...
शेतकरी वाणाची नोंदणी करताना...शेतकऱ्यांना स्वतः विकसित केलेल्या वाणांचे सर्व...
स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना...विद्यार्थी मित्रांनो/मैत्रिणींनो नमस्कार, नागरी...
संशोधन, शिक्षणामध्ये बदलाची गरजगेल्या काही वर्षांचा आढावा घेता कृषी क्षेत्राकडे...
पॅकिंग शोषणार फळातील ओलावावाहतूक आणि साठवणुकीमध्ये आर्द्रतेचा परिणाम होऊन...
खास हॅलोवीनसाठी मानवी चेहऱ्याचे भोपळे !अमेरिकेत हॅलोवीन या सणामध्ये भोपळ्याला असलेले...
पशुखाद्यातील प्रतिजैविकांच्या वापरामुळे...उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये १९५० पासून...
‘आनंद निकेतन`ने घेतला शिक्षण,...स्वावलंबनातून शिक्षण तसेच सहिष्णुता, समता,...