agricultural news in marathi,news regarding products of pravees krishi rasayani, Agrowon, Maharashtra | Agrowon

प्रवीस कृषी रसायनाची सीआयबी रजिस्टर्ड उत्पादने बाजारात
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 जून 2018

कोल्हापूर : येथील प्रवीस कृषी रसायन या कंपनीने सोळा उत्पादने सेंट्रल इन्सेक्‍टिसाइड बोर्ड, फरिदाबादकडे नोंदणीकृत केली आहेत. तणनाशक, कीटकनाशक आणि बुरशीनाशक या मालिकेतील ही उत्पादने आहेत. अशी माहिती प्रवीस कृषी रसायनचे कार्यकारी संचालक डॉ. हणुमंत भोसले यांनी दिली.

कोल्हापूर : येथील प्रवीस कृषी रसायन या कंपनीने सोळा उत्पादने सेंट्रल इन्सेक्‍टिसाइड बोर्ड, फरिदाबादकडे नोंदणीकृत केली आहेत. तणनाशक, कीटकनाशक आणि बुरशीनाशक या मालिकेतील ही उत्पादने आहेत. अशी माहिती प्रवीस कृषी रसायनचे कार्यकारी संचालक डॉ. हणुमंत भोसले यांनी दिली.

ते म्हणाले, `प्रवीस कृषी रसायन या कंपनीने आधुनिक तंत्रज्ञानाने उत्पादित केलेली सोळा उत्पादने सीआयबी नोंदणीकृत करून घेतली आहेत. यामुळे संपूर्ण देशभरासाठी उत्पादन आणि विक्रीचा परवाना मिळाला असून, आता महाराष्ट्रासह अन्य राज्यातही शेतकऱ्यांसाठी ती उपलब्ध केली आहेत. जनरिक श्रेणीतील ही उत्पादने कीड, तण आणि बुरशीच्या नियंत्रणासाठी उपयुक्त ठरतील, असा दावा त्यांनी केला.

ग्रीनफिल्ड हायटेक टेक्‍नॉलॉजीच्या माध्यमातून गेली अकरा वर्ष शेतकऱ्यांच्या सेवेत असून, सेंद्रिय संजीवके व सेंद्रिय बुरशीनाशके देत आहोत. आता प्रवीस कृषीच्या माध्यमातून हुक, कॅनयोन, प्रनीम, प्रो-क्‍युअर, स्मॅश, स्पाइक, रेड, हर्बो-किल, प्रमिडा, सायटोक्‍झिन-एल, प्रोमेट्री, प्रोझेब, विक्रम, प्रजिब, ऍन्ट्रॉप-प्रो, प्रताप अशी उत्पादने बाजारात उपलब्ध असल्याचे भोसले यांनी सांगितले.

इतर बाजारभाव बातम्या
सोलापुरात मेथी, शेपू, कोथिंबिरीला मागणी...सोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
जळगावात आले ३५०० ते ५८०० रुपये क्विंटलजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता...
परभणी बाजार समितीत कापूस खरेदीस सुरवातपरभणी  ः परभणी बाजार समितीच्या कॅाटन मार्केट...
कोल्हापुरात गूळ प्रतिक्विंटल ३००० ते...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
कोल्हापुरात लक्ष्मीपूजनासाठी फळांची आवक...कोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात विविध...
औरंगाबादेत सीताफळ १००० ते ४५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुण्यात दिवाळीच्या तोंडावर शेतमालाचे दर...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
सोलापुरात कांद्याचे दर टिकूनसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकला कांदा, टोमॅटोची आवक वाढलीनाशिक : गत सप्ताहात नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या...
कोल्हापुरात ओला वाटाणा भाज्यांच्या दरात...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
नगरमध्ये भाजीपाल्याची आवक स्थिर; दरात...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनसह...
परभणीत कोबी प्रतिक्विंटल ४०० ते ८००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
खानदेशातील सोयाबीन आवक घटलीजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
सांगलीत गूळ प्रतिक्विंटल २७०० ते ३५८०...सांगली ः येथील बाजार समितीच्या आवारात दिवाळी...
सोलापुरात मेथी, शेपू, कोथिंबिरीचे दर...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
बारामतीत ज्वारीचे दरप्रतिक्विंटल चार...पुणे ः बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
खानदेशात ज्वारीची आवक घटली; दर...जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
सोलापुरात भेंडी, दोडका, गवार तेजीतसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कळमणा बाजारात सोयाबीनची आवक वाढली; दर...नागपूर ः सोयाबीनच्या आवकेने कळमणा बाजार समितीचा...
पुणे बाजारात भाजीपाला आवक कमी;...पुणे ः परतीच्या मॉन्सूनने दगा दिल्यामुळे रब्बी...