agricultural news in marathi,news regarding use of music for language, Agrowon, Maharashtra | Agrowon

संगीताच्या धड्यांमुळे सुधारते भाषिक कौशल्य
वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

दोन शब्दांतील उच्चारण, अर्थ आणि त्यांचा योग्य जागी वापर या अनुषंगाने लहान मुलांना अनेक वेळा अडचणी येतात. या अडचणीवर संगीताचे धडे फायदेशीर ठरत असतात. ‘मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ येथील प्रयोगात असे आढळून आले आहे.

दोन शब्दांतील उच्चारण, अर्थ आणि त्यांचा योग्य जागी वापर या अनुषंगाने लहान मुलांना अनेक वेळा अडचणी येतात. या अडचणीवर संगीताचे धडे फायदेशीर ठरत असतात. ‘मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ येथील प्रयोगात असे आढळून आले आहे.

संगीताच्या शिक्षणामुळे भाषेची कौशल्ये वाढण्यास मदत होत असल्याचे अनेक अभ्यासातून पुढे आले आहे. मात्र, सर्वसामान्य समजशक्ती सुधारण्याची क्षमता असल्याचे पहिल्यांदाच आढळून आले आहे. ‘एमआयटी’ च्या संशोधकांनी शिशुगटातील मुलांवर पियानोचे धडे देऊन, त्याचे होणारे परिणाम तपासले आहे. वेगवेगळ्या पिचेसमधील आवाज ओळखण्याची क्षमता वाढते. त्याचा फायदा बोलल्या जाणाऱ्या शब्दांचे उच्चारण व्यवस्थित समजण्यासाठी होतो. एकूण समजशक्तीमध्ये बुद्धिमत्ता, एकाग्रतेचा कालावधी आणि कार्यरत स्मरणशक्ती यांचे मोजमाप केले.

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...