agricultural news in marathi,sapota disease management , Agrowon, Maharashtra | Agrowon

चिकुमधील फांदीमर, पानावरील करपा रोगांचे नियंत्रण
ए. एस. ढाणे, डॉ. आर. डी. तुंबडा, डॉ. एस. बी. गंगावणे
शनिवार, 2 जून 2018

येत्या काही दिवसात पावसाळी वातावरणामुळे चिकु पिकात फांदीमर व पानावरील करपा हे दोन मुख्य रोग येण्याची शक्यता आहे. या रोगांमुळे चिकुचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे त्यांच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करावयात.

येत्या काही दिवसात पावसाळी वातावरणामुळे चिकु पिकात फांदीमर व पानावरील करपा हे दोन मुख्य रोग येण्याची शक्यता आहे. या रोगांमुळे चिकुचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे त्यांच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करावयात.

फांदीमर
रोगकारक बुरशी : बोट्रीओडीप्लोडीया थीओब्रोमी
लक्षणे : बुरशीचा प्रादुर्भाव फांदीवर आढळून येतो. प्रादुर्भावग्रस्त फांद्यांची पाने सुकतात व गळून पडतात. बुरशीचा प्रसार फांदीच्या टोकाकडून मागे पसरत असल्याने फांदी टोकाकडून मरते.
उपाय :  रोगट फांद्या कापून नष्ट कराव्यात. कापलेल्या जागी १० टक्के बोर्डो पेस्ट लावावी.
बोर्डो मिश्रणाची (१ टक्के) फवारणी करावी.

पानावरील करपा
लक्षणे : प्रादुर्भावग्रस्त पानांवर तपकिरी चट्टे दिसून येतात. नंतर हे चट्टे राखेच्या रंगासारखे होतात. चट्ट्यामधील भागातील पानांची अन्न तयार करण्याची क्रिया मंदावते. परिणामी उत्पादनात घट आढळते.
उपाय :
झाडावर १ टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.
रोगट फांद्या कापून नष्ट कराव्यात. कापलेल्या जागी १० टक्के बोर्डो पेस्ट लावावी.

संपर्क : ए. एस. ढाणे, ७०२८०६५६२६
(कृषि संशोधन केंद्र, पालघर)

 

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...
नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...
शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...
मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर  : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...
दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...
कोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर  : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...
जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार  : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...