agricultural stories in marathi, agro vision, Akira Yoshino Wins 2018 Japan Prize For Inventing Lithium Batteries | Agrowon

योशिनो यांना लिथीयम बॅटरीबद्दल जपानचा मानाचा पुरस्कार
वृत्तसेवा
मंगळवार, 6 मार्च 2018

मोबाईलसह विविध इलेक्ट्रॉनिक साधने चालण्यासाठी आवश्यक ऊर्जा पुरवणारी लिथीयम बॅटरीचे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या डॉ. अकिरा योशिनो यांना २०१८ या वर्षाचे जपानचा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या लिथीयम आयन बॅटरी विकासासोबतच ऊर्जास्रोत, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकीसंदर्भातील योगदानाचा गौरव करण्यात येत आहे. या पुरस्काराचे वितरण १८ एप्रिल रोजी टोकियो येथील भव्य कार्यक्रमात होईल.

मोबाईलसह विविध इलेक्ट्रॉनिक साधने चालण्यासाठी आवश्यक ऊर्जा पुरवणारी लिथीयम बॅटरीचे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या डॉ. अकिरा योशिनो यांना २०१८ या वर्षाचे जपानचा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या लिथीयम आयन बॅटरी विकासासोबतच ऊर्जास्रोत, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकीसंदर्भातील योगदानाचा गौरव करण्यात येत आहे. या पुरस्काराचे वितरण १८ एप्रिल रोजी टोकियो येथील भव्य कार्यक्रमात होईल.

योशिनो यांनी ऋण इलेक्ट्रोड म्हणून कार्बन आणि धन इलेक्ट्रोड म्हणून लिथीयम कोबोल्ट ऑक्साईड यांचा वापर करीत बॅटरीची नवी संरचना तयार केली. धनप्रवाह स्वीकारण्यासाठी अॅल्युमिनियमचा उपयोग केला. या पद्धतीची अधिक कार्यक्षम बॅटरी तयार करणे आणि त्याचे यशस्वी व्यावसायिकरण करणे या कामांसाठी जपानच्या मानाच्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. हा पुरस्कार जपान प्राईझ फाउंडेशनद्वारे १९८५ पासून दिला जातो. त्यात नावीन्यपूर्ण संशोधनाबरोबरच शांतता आणि मानवी जीवनमूल्यांच्या वृद्धीसाठी केलेल्या कामांचा विचार केला जातो.

ही आहेत वैशिष्ट्ये
आकाराने लहान, कमी वजनाची आणि रिचार्ज करता येणारी ही बॅटरी आहे. या बॅटरीच्या निर्मितीमुळे १९९० च्या दशकामध्ये डिजिटल युगाला अधिक वेगाने चालना मिळाली.

 

इतर ताज्या घडामोडी
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...
पाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...
शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...
हुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा  ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...