agricultural stories in marathi, agro vision, aquaponics farming with fish farming | Agrowon

स्थानिक मत्स्यजातींच्या संवर्धनासह घेतात भाज्यांचे उत्पादन
वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

कॅलिफोर्निया येथील सॅक्रामेन्टो शहरामध्ये गोड्या पाण्यामध्ये स्थानिक जातीचे मासे पालनासोबतच लेट्यूस भाज्यांचे ॲक्वापोनिक्स पद्धतीने उत्पादन घेतले जात आहे. या दोन्ही पद्धती एकमेकांना पुरक असून, एकाच वेळी दोन्हीतून चांगले उत्पन्न मिळू शकते.             
        

कॅलिफोर्निया येथील सॅक्रामेन्टो शहरामध्ये गोड्या पाण्यामध्ये स्थानिक जातीचे मासे पालनासोबतच लेट्यूस भाज्यांचे ॲक्वापोनिक्स पद्धतीने उत्पादन घेतले जात आहे. या दोन्ही पद्धती एकमेकांना पुरक असून, एकाच वेळी दोन्हीतून चांगले उत्पन्न मिळू शकते.             
        
शहराजवळ ५० फूट व्यासाच्या अनेक टाक्या पसरलेल्या दिसतात. त्यामध्ये उत्तर अमेरिकेतील गोड्या पाण्यातील सर्वात मोठे मानले जाणारे व्हाईट स्टुरगेऑन हे मासे पोहताना दिसतात. हे मासे अगदी डायनॉसोरसच्या काळापासून पृथ्वीवर आढळत असून, त्याची लांबी सात फुटांपेक्षाही अधिक होते. एका वेळी हजारो अंडी घालण्याची क्षमता असल्याने त्यांची संख्या वेगाने वाढते. ट्सार निकोलाई कॅव्हियर या नावाने सुरू झालेल्या या फार्मवर या माशांच्या उत्पादनासह भाजीपाला आणि जिवाणू यांची वाढ केली जाते.  

  •  याच पाण्यात तरंगत्या फ्लोट्सवर सेंद्रिय पद्धतीने बटर लेट्यूस (पालकाचा एक प्रकार) घेण्यात येते.
  •  व्हाईट स्टुरगेऑन या माशांचे स्थानिक नैसर्गिक रहिवास केवळ काही मैल दूर अंतरावरील सॅक्लामेन्टो नदी हेच आहे. १९८० च्या सुमारास सातत्याने होणाऱ्या मासेमारीमुळे या माशांचे प्रमाण अत्यंत कमी झाले. त्यानंतर डेव्हिस येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील मत्स्यतज्ज्ञांनी राज्यामध्ये या माशांच्या पैदाशीसाठी प्रयत्न केले.

 

इतर ताज्या घडामोडी
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...
नागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर   ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...
खानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव  : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...
साखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई  ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर   : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...
जळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
संग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा   : अाधारभूत किमतीने शेतीमाल...
एफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई  : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...
गोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया  ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...
मदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला  ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...
सातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...
‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा  ...
बेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...
भुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...
नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
गुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई   : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...