शेवंतीच्या ४०० जाती विकसित करणारा अवलिया!
वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

गेल्या २९ वर्षांपासून बेल्जियम येथील पैदासकार विम डिक्‍लेर्क यांनी शेवंतीच्या सुमारे ४०० जाती विकसित केल्या आहेत. सध्या ते गेडी फ्लोरा या कंपनीमध्ये मुख्य पैदासकार म्हणून कार्यरत आहेत.

गेल्या २९ वर्षांपासून बेल्जियम येथील पैदासकार विम डिक्‍लेर्क यांनी शेवंतीच्या सुमारे ४०० जाती विकसित केल्या आहेत. सध्या ते गेडी फ्लोरा या कंपनीमध्ये मुख्य पैदासकार म्हणून कार्यरत आहेत.
   शेवंतीच्या आकर्षक फुलांना बाजारपेठेमध्ये आपली स्वतंत्र मागणी आहे. आकर्षकपणा, वैशिष्ट्यपूर्ण रंग आणि अधिक काळ टिकण्याची क्षमता यामुळे गुच्छासह घर सजावटीमध्ये त्यांचा वापर वाढला आहे. नव्या जातीच्या पैदास प्रक्रियेसाठी दोन ते तीन वर्ष लागतात. त्यानंतर अनेक चाचण्यांनंतर ती जात बाजारपेठेत उतरवायची की नाही, याचा निर्णय घेतला जातो. सध्या बाजारपेठेमध्ये असलेल्या शेवंतीच्या जातीपेक्षा विम डिक्‍लेर्क यांनी पैदास केलेल्या जातींची संख्या अधिक आहे.

अनेक नव्या जाती प्रतीक्षेत...

  • २०१९ मध्ये शेवंतीच्या फुलांची नव्या जाती बाजारात आणण्यासाठी संशोधन सुरू आहे.
  • वास्तविक पाहता शेवंती हे हंगामी आहे; मात्र अलीकडे हरितगृहामध्ये तापमान आणि प्रकाश यांचा कालावधी कमी जास्त करून वर्षातील बहुतांश काळ उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न केले जातात.
  • नव्या जातींच्या संशोधनासोबत सध्या प्रसारित जातींच्या सातत्यासाठीही विम यांचे प्रयत्न सुरू असतात. 
  • विम यांनी प्रिमो पिस्ताचे ही पहिली हिरव्या रंगाची शेवंती जातही विकसित केली आहे. त्याचप्रमाणे बेल्जियम मम ही जातही तिच्या पूर्ण गोलाकार आकर्षक फुलांसाठी व रोग प्रतिकारकतेसाठी प्रसिद्ध आहे.

 

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
जळगावमध्ये नवती केळी १०२५ रुपये क्विंटल जळगाव ः मागील आठवड्याच्या सुरवातीला जिल्ह्यात...
सोलापुरात वांगी, कोबी, ढोबळी मिरचीच्या... सोलापूर ः येथील बाजार समितीच्या आवारात गत...
एक लाख हेक्टरने हरभऱ्याचा पेरा वाढणारपुणे : राज्यात यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे रब्बी...
राज्यात दुधाचा एकच ब्रॅँड बनविणार :...राहुरी, जि. नगर : गुजरातमधील ‘अमूल’प्रमाणेच...
जनताप्रश्नी सरकार अधिक संवेदनशील :...नवी दिल्ली ः ``जनतेच्या प्रश्नी सरकार अधिक...
पुणे विभागात रब्बीसाठी आठ लाख टन खताची...पुणे  ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून...
बुलेट-ट्रेनसाठी महाराष्ट्राला २५ हजार...नगर : मुंबई- अहमदाबाद बुलेट-ट्रेनऐवजी चंद्रपूर ते...
पावसाचा केळी, कापूस, मका, ज्वारीला फटका यावल, जि. जळगाव  : शहर व परिसरात या...
परभणीत गहू, हऱभऱ्याचे क्षेत्र वाढण्याची... परभणी : येत्या रब्बी हंगामामध्ये जिल्ह्यात २...
दहा लघू तलावांतील पाणीसाठा जोत्याखालीच परभणी : अद्यापर्यंत पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस...
बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना कर्ज देणारमुंबई : शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील उपलब्ध...
नाशिक जिल्ह्यात कर्जमाफीचे अडीच लाखांवर...नाशिक : राज्य सरकारने जाहीर केलेल्या...
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उसाच्या... सातारा  ः दिवाळीचा सण तीन आठवड्यांवर आला...
पुण्यात कोथिंबीर शेकडा २५०० रुपये पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
संतुलित पुरवठ्यामुळे एेन नवरात्रात... आठवडाभरात ब्रॉयलर्सच्या बाजारात जोरदार वाढ...
गुरुवारपर्यत काही ठिकाणी हलक्‍या...पुणे ः राज्यात हवेचा दाब वाढत आहे. त्यामुळे...
बिहारकडून ८० अब्ज पूरग्रस्त निधीची मागणीनवी दिल्ली ः बिहारमध्ये येऊन गेलेल्या...
कर्जमाफीवरून पंजाबमध्ये अारोप-...चंडीगड, पंजाब ः पंजाबमध्ये शेतकरी...
सुधारित पद्धतीमुळे मका पिकात फायदा...शेतकरी नियोजन रब्बीतील विविध पिकांमध्ये...
योग्य व्यवस्थापनातून हरभरा उत्पादनात...शेतकरी नियोजन रब्बीतील विविध पिकांमध्ये...