agricultural stories in marathi, agro vision, Cultivating organic in ५०L containers | Agrowon

सेंद्रिय उत्पादनासाठी ५० लिटरच्या कुंड्यांची निवड
वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

नेदरलॅंडसह जगभरामध्ये हरितगृहात कुंड्यांतील लागवड वाढत आहे. २०१७ पासून त्यात गटर सिस्टिम आणि उत्पादकांच्या मागणीप्रमाणे वेगवेगळ्या आकाराच्या कुंड्यांचा वापर वाढू लागला आहे. पूर्वी या कुंड्यांचा आकार लहान असे. मात्र अलीकडे सेंद्रिय उत्पादनासाठी मोठ्या आकाराच्या कुंड्यांची (५० लिटर क्षमतेच्या) मागणी वाढत असल्याचे नेदरलॅंड येथील प्रमुख प्लॅस्टिक कुंड्या उत्पादक जेबी हायड्रोपोनिक्सच्या प्रतिनिधीने सांगितले.

नेदरलॅंडसह जगभरामध्ये हरितगृहात कुंड्यांतील लागवड वाढत आहे. २०१७ पासून त्यात गटर सिस्टिम आणि उत्पादकांच्या मागणीप्रमाणे वेगवेगळ्या आकाराच्या कुंड्यांचा वापर वाढू लागला आहे. पूर्वी या कुंड्यांचा आकार लहान असे. मात्र अलीकडे सेंद्रिय उत्पादनासाठी मोठ्या आकाराच्या कुंड्यांची (५० लिटर क्षमतेच्या) मागणी वाढत असल्याचे नेदरलॅंड येथील प्रमुख प्लॅस्टिक कुंड्या उत्पादक जेबी हायड्रोपोनिक्सच्या प्रतिनिधीने सांगितले.

नेदरलॅंडमध्ये साधारणपणे मातीमध्ये सेंद्रिय उत्पादन घेतले जाते. साध्या रोपांच्या लागवडीसाठी या कुंड्यांचा आकार फार मोठा ठरतो. मात्र कॅनडा येथील नियमांनुसार सेंद्रिय पद्धतीच्या उत्पादनांसाठी प्रति वर्गमीटरसाठी ६० लिटर क्षमतेची आवश्यकता होती. त्यानुसार कॅनडा येथील सेंद्रिय टोमॅटो उत्पादकांच्या मागणीवरून खास कुंड्यांची निर्मिती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पाण्याच्या पुनर्वापरासाठी ः
स्टिल गटर प्रणालीचा गुलाब लागवडीमध्ये वापर केला जातो. अलीकडे ही पद्धत अन्य पिकांसाठी वापरण्यास सुरवात झाली आहे. त्यातून पाण्याच्या निचरा आणि पुनर्वापर चांगल्या प्रकारे होऊ शकते. कॅनडा येथील काकडी उत्पादकासाठी अशीच प्रणाली तयार केली असून, फ्रान्समधून या विषयी उत्सुकता दर्शवली आहे. प्रत्येक हरितगृहानुसार यांची लांबी व पिकानुसार रुंदी ठरवली जाते.

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...