शिकागोतील फूल प्रदर्शनात नव्या जातींचा सहभाग

शिकागोमध्ये फूल प्रदर्शनामुळे मिळाला स्वर्गीय अनुभव
शिकागोमध्ये फूल प्रदर्शनामुळे मिळाला स्वर्गीय अनुभव

अमेरिकेतील शिकागो येथे २० ते २२ मार्च या कालावधीमध्ये जागतिक फूल प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. याआधी २०१४ मध्ये असे प्रदर्शन भरले होते. या तीन दिवसांच्या प्रदर्शनामध्ये ७० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फूल उत्पादक कंपन्यांनी भाग घेतला. या कंपन्यांनी प्रामुख्याने अमेरिकन बाजारपेठेत आणलेल्या आपल्या नव्या जातींचे प्रदर्शन केले होते. त्यामुळे शिकागोमध्ये खऱ्या अर्थाने वसंताचे आगमन झाल्याचा भास होत होता.

  • गेल्या काही वर्षांत आफ्रिकन फुलांनी अमेरिकन बाजारपेठेमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. त्यात केनिया, इक्वेडोर यांचा मुख्य हिस्सा आहे.
  • आर्क्टिक अलास्का पेओनिज यांच्या बूथमध्ये सुगंधी फुलांचे खास दालन निर्माण केले होते. तिथे स्वर्गिय अनुभव मिळत असल्याचे अनेक प्रेक्षकांनी सांगितले.  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com