agricultural stories in marathi, agro vision, Insect toxin detected in the world's longest animal | Agrowon

सर्वाधिक लांब कृमीपासून मिळू शकेल कीटकनाशक
वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

जगातील सर्वांत लांब सजीव मानल्या जाणाऱ्या बुटलेस वर्म या कृमीमध्ये विषारी घटक निर्मितीची क्षमता असल्याचे पुढे आले आहे. हे विष मेंदूच्या चलनवलनावर परिणाम करत असून, त्यात झुरळ आणि खेकडा यांना मारण्याची क्षमता असते. या विषाचा उपयोग कृषी रसायनांमध्ये प्रामुख्याने कीटकनाशक म्हणून होऊ शकतो.

जगातील सर्वांत लांब सजीव मानल्या जाणाऱ्या बुटलेस वर्म या कृमीमध्ये विषारी घटक निर्मितीची क्षमता असल्याचे पुढे आले आहे. हे विष मेंदूच्या चलनवलनावर परिणाम करत असून, त्यात झुरळ आणि खेकडा यांना मारण्याची क्षमता असते. या विषाचा उपयोग कृषी रसायनांमध्ये प्रामुख्याने कीटकनाशक म्हणून होऊ शकतो.

ग्रेट ब्रिटन, नॉर्वे आणि स्वीडनचा पश्चिम किनारा येथील थंड पाण्यामध्ये बुटलेस वर्म (शा. नाव ः Lineus Longissimus) हे कृमी आढळतात. ज्या वेळी या कृमीवर ताण निर्माण होतो, त्या वेळी म्युकससारखी घट्ट अशी द्रव्ये तो सोडतो. त्यातून पेपटाईड हे विषारी घटक वेगळे करण्यात आले असून, त्याचा वापर खेकडे, झुरळे आणि फळमाशी आणि व्हॅरोवा कोळ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी होऊ शकतो. या विषामुळे मेंदूतून स्नायूंपर्यंत पोचणाऱ्या संदेशामध्ये बाधा येते. अर्धांगवायूसारखी स्थिती तयार होते. सस्तन प्राण्यांच्या सोडीयन वहनावर विषाचा परिणाम होत असला तरी त्याची तीव्रता फार नसते. म्हणजेच ते माणसांसह अन्य सस्तन प्राण्यांसाठी धोकादायक नाही.

 

इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
कळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...
नाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...
कपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...
सांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...
नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...
नाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...
अकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...
गोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया   ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...
साताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा  : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...
नगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड...नगर  ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड...
वाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...वाशीम  ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस...
खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी...सातारा  : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू...
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...