agricultural stories in marathi, agro vision, It will be illegal to boil lobsters alive in Switzerland | Agrowon

झिंग्यांपासून खाद्यपदार्थ बनविण्यासाठी नवे नियम मार्चपासून
वृत्तसेवा
रविवार, 14 जानेवारी 2018

स्वित्झर्लंड देशामध्ये जिवंत झिंगे उकळत्या पाण्यामध्ये टाकून त्यापासून काही खाद्यपदार्थ तयार केले जातात. मात्र, या अमानवी पद्धती रोखण्यासाठी राष्ट्रीय प्राणीसंरक्षण कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या असून, येत्या मार्चपासून त्यांची अंमलबजावणी सुरू होईल.

स्वित्झर्लंड देशामध्ये जिवंत झिंगे उकळत्या पाण्यामध्ये टाकून त्यापासून काही खाद्यपदार्थ तयार केले जातात. मात्र, या अमानवी पद्धती रोखण्यासाठी राष्ट्रीय प्राणीसंरक्षण कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या असून, येत्या मार्चपासून त्यांची अंमलबजावणी सुरू होईल.

माणसांप्रमाणे प्राण्यांच्या हक्कांविषयी अत्यंत जागरूक मानल्या जाणाऱ्या स्वित्झर्लंडमध्ये काही अमानवी वाटणाऱ्या पद्धती रुजलेल्या आहेत. त्या नष्ट करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. जंगली आणि पाळीव प्राण्यांशी क्रुरपणे वागण्यासाठी कायदेशीररीत्या शिक्षा जाहीर केलेल्या आहेत. त्यात आता झिंग्यांचाही समावेश करण्याचा निर्णय स्थानिक कायेद मंडळाने घेतला आहे. त्यानुसार झिंग्याचा (लॉबस्टर) मेंदू इलेक्ट्रिक शॉक किंवा अवजाराने नष्ट केल्यानंतर खाद्यपदार्थ निर्मितीसाठी झिंग्याचा वापर करता येईल.

पूर्वी शेलफिश, खेकडे किंवा झिंग्यांना वेदना होत नसल्याचे मानले जात होते. मात्र, २०१३ मध्ये ब्रिटिश संशोधक बॉब एलवूज यांच्या अभ्यासात या प्राण्यांनाही वेदना होत असल्याचे दिसून आले. तेव्हापासून प्राणीसंरक्षणविषयक जागृत लोक सातत्याने याविषयी प्रयत्न करत होते.
 

इतर अॅग्रो विशेष
फेरवाटपातून वाढतोय जलसंघर्षमहाराष्ट्र देशी जलसंघर्षांच्या संख्येत व तीव्रतेत...
शेतकरी सक्षमतेचा ‘करार’भारतीय शेतकऱ्यांसमोर आजची सर्वांत मोठी अडचण कोणती...
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या...
‘त्या’ कृषी पर्यवेक्षकांना ‘मॅट’चा...अकोला ः अमरावती विभागीय कृषी सहसंचालकाकडून सन...
भुईमुगालाही हमीभाव मिळेनाअकोला ः या हंगामात लागवड झालेल्या भुईमुगाची काढणी...
जैन इरिगेशनला विदर्भातील सूक्ष्म सिंचन...जळगाव : जगातील अग्रगण्य सिंचन कंपनी जैन इरिगेशन...
कडधान्याचा पेरा वाढण्याची शक्यतानवी दिल्ली ः भारतीय हवामान खत्याने यंदा मॉन्सून...
माॅन्सून उद्या अंदमानातपुणे : माॅन्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात...
ढगाळ हवामानामुळे पारा घसरला पुणे : मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात व परिसरात...
‘राष्ट्रीय गोकूळ मिशन’मध्ये पश्चिम...मुंबई :  केंद्र पुरस्कृत‘राष्ट्रीय...
राज्यात कांदा १०० ते ९०० रुपये...नाशिकला ३०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल नाशिक...
धुळे जिल्ह्यात तृणधान्यासह कापूस...धुळे : जिल्ह्यात सुमारे चार लाख ४० हजार हेक्‍टरवर...
पीक लागवडीची अचूक वेळ साधणे महत्त्वाचेअशोक बारहाते यांची ९ एकर शेती. मात्र खरीपात...
तूर, उडीद लागवडीवर सर्वाधिक भरआमच्या भागात खरिपात सहसा पिके घेत नाहीत, रब्बी हा...
बियाणे, लागवड तंत्रात केला बदलसातारा जिल्ह्यातील उडतरे (ता. वाई) येथील सुनील...
‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅग्री...पुणे ः ॲग्रिकल्चर सेक्टरमधील खते, बी - बियाणे,...
उत्पादकांना मिळावा उत्पादनवाढीचा लाभदेशातील काही भागांत विशेषत: कर्नाटक, तमिळनाडू व...
सेसवसुली नव्हे; सर्रास लूटजळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे आवाराबाहेर...
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कुमारस्वामी...बंगळूर : जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी...
पाणलोट गैरव्यवहार; चौघांचे निलंबन शक्यपुणे : पाणलोट खात्यातील भ्रष्टाचारप्रकरणी कृषी...