agricultural stories in marathi, agro vision, Lime market in NL under pressure | Agrowon

नेदरलॅंड बाजारपेठेत लिंबांची टंचाई...
वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

नेदरलॅंडमधील बाजारपेठेमध्ये लिंबामध्येही मोठी उलाढाल होत असते. येथून युरोपमधील विविध रिटेल चेनमध्ये मालाचा पुरवठा होत असतो. उत्तम दर्जाच्या लिंबांची उपलब्धता कमी झाल्याने हा पुरवठा कमी पडला आहे. मेक्सिको येथे नुकत्याच झालेल्या पावसामुळे वातावरणामध्ये आलेला थंडावा आणि सापेक्ष आर्द्रतेमध्ये झालेली वाढ याचा परीणाम मेक्सिकन लिंबांच्या आयातीवर झाला आहे. त्याचप्रमाणे ब्राझील येथील लिंबू उत्पादकांनाही पावसामुळे फटका बसला आहे. तिथे लिंबांच्या रंग आणि दर्जावर विपरीत परिणाम झाल्याचे निदर्शनास आले.

नेदरलॅंडमधील बाजारपेठेमध्ये लिंबामध्येही मोठी उलाढाल होत असते. येथून युरोपमधील विविध रिटेल चेनमध्ये मालाचा पुरवठा होत असतो. उत्तम दर्जाच्या लिंबांची उपलब्धता कमी झाल्याने हा पुरवठा कमी पडला आहे. मेक्सिको येथे नुकत्याच झालेल्या पावसामुळे वातावरणामध्ये आलेला थंडावा आणि सापेक्ष आर्द्रतेमध्ये झालेली वाढ याचा परीणाम मेक्सिकन लिंबांच्या आयातीवर झाला आहे. त्याचप्रमाणे ब्राझील येथील लिंबू उत्पादकांनाही पावसामुळे फटका बसला आहे. तिथे लिंबांच्या रंग आणि दर्जावर विपरीत परिणाम झाल्याचे निदर्शनास आले. परिणामी, बाजारामध्ये उत्तम दर्जाच्या लिंबांची कमतरता जाणवत असल्याचे हेग इंटरनॅशनल या कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

हेग इंटरनॅशनलच्या एलेना रोगोज्निकोवा यांनी सांगितले, की लिंबांच्या बाजारपेठेमध्ये दुहेरी ताण निर्माण झाला आहे. एका बाजूला कमी दर्जाच्या फळांची आवक बाजारात वाढत आहे. त्याला दर कमी मिळत आहे. दुसऱ्या बाजूला उत्तम दर्जाच्या लिंबांना मागणी असून, कमतरता आहे. सर्व रिटेल चेनमध्ये उर्वरित अवशेषांच्या मर्यादांचे सर्व निकष पूर्ण असलेल्या लिंबांनाच प्राधान्य दिले जाते. सध्या एप्रिलमध्ये मेक्सिको येथील लिंबाना स्मेटा प्रमाणीकरण आणि ब्राझिलन लिंबना बीएससीआय प्रमाणीकरण असलेल्या लिंबे बाजारात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हवामानाची स्थिती उत्तम होऊन, येणारा हंगाम लिंबासाठी चांगला राहिल, असा आशावादही लिंब उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत.

इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...
शेतकऱ्यांचे नाही, तर श्रीमंतांचे...प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९००...नगर ः नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भुसार...
शिरवळला पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे...सातारा : सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या...
स्वाभिमानीसोबत दिलजमाईसाठी बुलडाण्यात...बुलडाणा ः लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने...
जळगावात गव्हाची आवक रखडत; दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक टिकून;...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...