agricultural stories in marathi, agro vision, Lipu taro (Colocasia esculenta) price & demand increased dramatically | Agrowon

‘लिपू तारो’ कंदाची मागणी वाढतेय
वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

गेल्या दोन हजार वर्षांपासून चीनमध्ये ‘लिपू तारो’ या पारंपरिक कंदवर्गीय वनस्पतीचा पीक म्हणून हळूहळू विकास होत आहे. केवळ काही हेक्टर क्षेत्रावर असलेल्या या पारंपरिक पिकाखालील क्षेत्र सध्या ४ हजार हेक्टरवर पोचले आहे. आरोग्यदायी कंदाची मागणीही वेगाने वाढत आहे.

गेल्या दोन हजार वर्षांपासून चीनमध्ये ‘लिपू तारो’ या पारंपरिक कंदवर्गीय वनस्पतीचा पीक म्हणून हळूहळू विकास होत आहे. केवळ काही हेक्टर क्षेत्रावर असलेल्या या पारंपरिक पिकाखालील क्षेत्र सध्या ४ हजार हेक्टरवर पोचले आहे. आरोग्यदायी कंदाची मागणीही वेगाने वाढत आहे.

लोकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढत असल्याने लिपू तारो (शा. नाव ः Colocasia esculenta) या कंदाचा आहारात वापर वाढत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये लागवड वाढूनही बाजारपेठेच्या मागणीपेक्षा २० टक्के माल उपलब्ध होत असल्याचे शेतकरी तांग जिंगहोंग यांनी सांगितले. त्यांची शेती पिंगले प्रांतामध्ये क्विंगलोंग शहराजवळ आहे.
या वर्षी उत्पादनामध्ये घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर किमतीमध्ये वाढ झाली आहे. प्रति ५०० ग्रॅमच्या कंदासाठी ५ युवान (सुमारे ४९ रुपये) दर मिळत असून, मागील वर्षी ३.५ ते ४ युवान दर मिळत होता.

इतर ताज्या घडामोडी
कोबीवरील भुरी, घाण्या रोगनियंत्रणराज्यात गेल्या काही दिवसांत अवकाळी पाऊस व गारपीट...
अधिक उत्पादन, साखर उताऱ्यासाठी फुले १०,...ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक उत्पादन देणाऱ्या...
स्थलांतरित गावांतही मिळणार रेशनचे...नगर : रोजगारासाठी गाव सोडलेल्या कुटुंबांना आता...
नाशिक विभाग ‘मनरेगा’ची मजुरी जमा...नाशिक  : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पेटून उठासेलू, जि. परभणी : कधी गारपीट, कधी अवकाळी पाऊस,...
बायफचा फ्रान्स सरकारकडून गौरव पुणे : पशुसंवर्धन, ग्रामविकास व शेती क्षेत्रात...
परभणी जिल्ह्यातील १४ हजार जनावरांना इअर...परभणी : पशुसंवर्धन विभागांतर्गत राबविण्यात येत...
जळगाव जिल्ह्यात हवामानाचा बाजरी उगवणीवर...जळगाव  ः जिल्ह्यात बाजरीची पेरणी काही...
कर्जमाफीच्या २१ लाख शेतकऱ्यांचे खाते '...यवतमाळ : कर्जमाफी अंतिम टप्प्यात आली आहे....
नगर जिल्ह्यात `नरेगा’च्या कामांवर...नगर : मजुरांना रोजगार मिळावा म्हणून राबवल्या...
वऱ्हाडात कांदा बिजोत्पादनाला गारपिटीचा...अकोला ः कांदा बिजोत्पादनाचे मोठे क्षेत्र असणाऱ्या...
हमीभाव : धूळफेकीचे चक्र पूर्ण सत्तेवर येण्यापूर्वी दिलेली आश्वासने सत्तेवर...
सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी :...दीडपट हमीभावाची सरकारची घोषणा ही शुद्ध बनवाबनवी...
उत्पादन खर्चाबद्दल खुलासा करावा : डॉ....केंद्र सरकारने आगामी खरिपात सर्व अघोषित पिकांसाठी...
मराठवाड्यातील लघू प्रकल्प आले २७ टक्‍क्...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८६४ लघू, मध्यम, मोठ्या...
गारपीटग्रस्त केळी बाग सुधारणेच्या...अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे  केळी पिकाचे कमी-...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १५...नांदेड : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन...
जळगाव जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात...जळगाव  : जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प यंदा सहा...
ब्रॉयलर्स बाजार दहा रुपयांनी उसळला,...ब्रॉयलर्सचा बाजार अपेक्षेप्रमाणे जोरदार उसळी...
पुण्यात कलिंगड, खरबुजाच्या आवकेत वाढपुणे : गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये...