agricultural stories in marathi, agro vision, Navy developing ship coatings to reduce fuel, energy costs | Agrowon

पाण्यासह तेल, चिकट पदार्थांना दूर ठेवणारे रसायन विकसित
वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

पाणी, तेल, अल्कोहोल आणि लोणी अशा विविध चिकट पदार्थांनाही दूर ठेवणारे रसायन तयार करण्यात मिशीगन विद्यापीठातील संशोधकांना यश आले आहे. अशा आवरणाचा वापर केलेल्या पृष्ठभागामुळे पाण्यामध्ये जहाजांचे घर्षण कमी होणार असून इंधनामध्ये मोठी बचत होऊ शकते. नौदलासह मानवरहित पाणबुड्यांसाठी ते उपयुक्त ठरणार आहे.   

पाणी, तेल, अल्कोहोल आणि लोणी अशा विविध चिकट पदार्थांनाही दूर ठेवणारे रसायन तयार करण्यात मिशीगन विद्यापीठातील संशोधकांना यश आले आहे. अशा आवरणाचा वापर केलेल्या पृष्ठभागामुळे पाण्यामध्ये जहाजांचे घर्षण कमी होणार असून इंधनामध्ये मोठी बचत होऊ शकते. नौदलासह मानवरहित पाणबुड्यांसाठी ते उपयुक्त ठरणार आहे.   

पाणी किंवा तेलासारख्या चिकट पदार्थांना दूर ठेवणारे (इंग्रजीमध्ये या गुणधर्माला ओमनीफोबिक असे म्हणतात) आवरण ही नवीन बाब नसली तरी एकाच वेळी अनेक द्रवांना दूर ठेवण्याची क्षमता ही महत्त्वाची ठरणार आहे. हे रसायन पारदर्शक आणि द्रवरूप असल्याने कोणत्याही पृष्ठभागावर लावणे सुलभ आहे. या रसायनाचा वापर सातत्याने पाण्यामध्ये वापराव्या लागणाऱ्या कृषी अवजारांचे आयुष्य वाढवण्यासाठी करणे शक्य आहे. डॉ. अनिष तुतेजा यांच्या मार्गदर्शनाखालील या संशोधनासाठी अमेरिकन नेव्हल रिसर्च यांनी आर्थिक मदत केली आहे.

 

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍ट्रिक...मुंबई - राज्य सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍...
पाचल ठरले स्मार्ट ग्रामरत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम...
पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीसकोल्हापूर - जयंती नाल्याचे सांडपाणी थेट...
पदोन्नतीत आरक्षणाचा मार्ग मोकळा;...नवी दिल्ली- अनुसुचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना...
मुलींना बारावीपर्यंत एसटीचा मोफत पासमुंबई - एसटी महामंडळामार्फत ग्रामीण भागातील...
असा होईल गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट'कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी...
वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात डॉ...नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन...
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...