agricultural stories in marathi, agro vision, New securing system for screen fabrics | Agrowon

शेडनेट लावण्यासाठी नावीन्यपूर्ण प्रणाली विकसित
वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

हरितगृहामध्ये शेडनेट लावण्यासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानावर आधारित झीप इन स्क्रिन सेक्युरींग सिस्टिम ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे शेडनेट किंवा फॅब्रिक लावण्यामध्ये सुलभता मिळते. तसेच त्याची सुरक्षितताही वाढत असल्याचा दावा बॉम ग्रुप या निर्मात्या कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे.

हरितगृहामध्ये शेडनेट लावण्यासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानावर आधारित झीप इन स्क्रिन सेक्युरींग सिस्टिम ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे शेडनेट किंवा फॅब्रिक लावण्यामध्ये सुलभता मिळते. तसेच त्याची सुरक्षितताही वाढत असल्याचा दावा बॉम ग्रुप या निर्मात्या कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे.

हरितगृहामध्ये तापमान नियंत्रित ठेवण्यामध्ये विविध सावली टक्केवारीच्या शेडनेटस उपयुक्त ठरतात. मात्र, या शेडनेट लावणे व त्यांच्या हालचाल करण्यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यावर मात करण्यासाठी अॅमस्टरडॅम येथील बॉम ग्रुपच्या वतीने विकसित केलेली झीप इन स्क्रीन सेक्युरिंग सिस्टिम ही नवी पद्धत फायदेशीर ठरू शकते. ती एका जागेवरून बसवणे शक्य असून, पूर्वीप्रमाणे फिरत्या प्लॅटफॉर्मची आवश्यकता त्यासाठी नसल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्याविषयी माहिती देताना जॉन मेईजेर यांनी सांगितले की या प्रणालीमध्ये फॅब्रिकच्या कडेला एक झीप सिस्टिम बसवली असून, त्या सोबत नव्याने रचना केलेले प्रोफाइल जोडलेले असते. त्यामुळे एकदा शेडनेट बसवल्यानंतर त्याच्या सुरक्षिततेची काळजी घेत बसण्याची आवश्यकता राहत नाही. सातत्याने हाताळणी होत नसल्याने फॅब्रिक स्वच्छ राहण्यास मदत होते. या प्रणालीचे पेटंट घेण्यात आले आहे.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...