agricultural stories in marathi, agro vision news, Ariel survey of crops by drones | Agrowon

हवाई पीक सर्वेक्षणातील अचूकतेसाठी सॉफ्टवेअर निर्मिती
वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

अमेरिकेमध्ये शेतीचे आकारमान मोठे असल्याने पीक निरीक्षणासाठी ड्रोनचा वापर शेतकऱ्यांकडून केला जातो. पीकवाढीच्या सुरवातीच्या अवस्थांमध्ये त्यात अचूकता असली तरी वाढीच्या शेवटच्या अवस्थांमध्ये सर्वेक्षणामध्ये अचूकता शक्‍य होत नव्हती. यावर मात करण्यासाठी ड्रोन डिप्लॉय या सॉफ्टवेअर कंपनीने अद्ययावत सॉफ्टवेअर तयार केले आहे.

अमेरिकेमध्ये शेतीचे आकारमान मोठे असल्याने पीक निरीक्षणासाठी ड्रोनचा वापर शेतकऱ्यांकडून केला जातो. पीकवाढीच्या सुरवातीच्या अवस्थांमध्ये त्यात अचूकता असली तरी वाढीच्या शेवटच्या अवस्थांमध्ये सर्वेक्षणामध्ये अचूकता शक्‍य होत नव्हती. यावर मात करण्यासाठी ड्रोन डिप्लॉय या सॉफ्टवेअर कंपनीने अद्ययावत सॉफ्टवेअर तयार केले आहे.

पिकांच्या हवाई निरीक्षणासाठी ड्रोनमधील कॅमेऱ्यांची क्षमता ही महत्त्वाची असून, त्याद्वारे संकलित छायाचित्रांचे योग्य विश्‍लेषण करणारे सॉफ्टवेअरही आवश्‍यक असते. पूर्वी उपलब्ध असलेल्या सॉफ्टवेअरची क्षमता ही कमी होती. पर्यायाने अचून निदान शक्‍य होत नव्हते. यामध्ये ग्राहकांच्या समस्या व सूचनाप्रमाणे सातत्याने सुधारणा करीत ड्रोन डिप्लॉय या नवे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. त्याचे नाव सेन्टेरा आहे. या ड्रोनमध्ये बहुभिंगी सेन्सर व अत्याधुनिक इन्फ्रारेड सेन्सर यांचा वापर केला आहे. याद्वारे घेतलेल्या छायाचित्रांचा अभ्यास व विश्‍लेषण करून पिकाच्या सद्यःस्थितीचे अचूक नकाशे तयार करण्यात येतात. हे काम आता मोबाईल ऍपद्वारेही करणे शक्‍य आहे. या सर्व घटकांच्या एकत्रित वापरातून पिकाच्या सद्यःस्थिती व आरोग्याबाबत जास्तीत जास्त अचूक निष्कर्ष काढता येत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

कार्यप्रणाली असे करते काम :

  • बहुभिंगी व अत्याधुनिक इन्फ्रारेड सेन्सर्समुळे पिकाची अत्यंत जवळून छायाचित्रे काढता येतात. इन्फ्रारेड सेन्सर्समधील उच्चक्षमतेच्या एन.डी.व्ही.आय. सेन्सर्समुळे पिकांतील तणाच्या किंवा सामान्य अशा विविध अवस्थांबाबत अचूक आकलन करता येते.
  • नंतर तुकड्या तुकड्यांच्या स्वरूपात मिळालेल्या छायाचित्रांतील समान ठिपक्‍यांच्या जुळवणुकीतून सॉफ्टवेअर अचूक नकाशे काढू शकतो. पूर्वी पीकवाढीच्या शेवटच्या अवस्थांमध्ये असे समान ठिपके मिळत नसल्याने त्या अवस्थांचा अचूक नकाशा बनविणे सॉफ्टवेअरला शक्‍य होत नव्हते. त्यात अडचणी येत.
  • मोबाईल ऍपच्या साह्याने संपूर्ण क्षेत्रावरील पिकाचा नकाशा तयार करता येतो.

इतर बातम्या
नगदी पिकांच्या क्षेत्रवाढीतून...पुणे : ‘शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी अन्नधान्य...
कपाशीच्या उभ्या पिकात नांगरऔरंगाबाद/अकोला/नागपूर : कापूस पट्ट्यातील अनेक...
जलयुक्त शिवार अभियानामुळे ग्रामीण...सोलापूर : जलयुक्त शिवार अभियानामुळे ग्रामीण भागात...
अकराशे 'इन्स्पेक्टर', तरीही काळाबाजार...गुणनियंत्रण विभागाची दैना : भाग-३ पुणे : पोलिस...
सातारा जिल्ह्यात रब्बीची ६० टक्के...सातारा : जिल्ह्यात बुधवारअखेर (ता. १५) एकूण ५९.१९...
'नाॅन एफएक्यू' शेतीमालाच्या...परभणी : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत सुरू...
अनेक भरडधान्य खरेदी केंद्रे बंदच जळगाव : जिल्ह्यात दिवाळीनंतर सुरू केलेल्या तीन...
नाशिक जिल्ह्यात गळीत हंगामाला...नाशिक : नाशिक जिल्ह्यात दोन सहकारी आणि एक खासगी...
पडताळणीच्या चक्रात अडकली कर्जमाफीअकोला ः शासनाच्या कर्जमाफी योजनेचा अकोला आणि...
ऊसदर आंदोलनात आता मनसेचीही उडी सोलापूर ः ऊसदराचे आंदोलन दिवासेंदिवस तापतच चालले...
शेतकऱ्यांचा साखर सहसंचालक कार्यालयात...नगर : उसाला साडेतीन हजार रुपयांचा प्रतिटन दर...
स्वामिनाथन आयोगाबद्दल दिशाभूल करू नये...नागपूर : ‘डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष हंगामास...सांगली ः सांगली जिल्ह्यात यंदा द्राक्ष हंगामास...
कृषी मूल्य साखळीसाठी ५ हजार कोटी : रमेश...नाशिक : पारंपरिक शेतमाल बाजार व्यवस्था बदलून...
केंद्राने मंजुरी दिलेल्या प्रकल्पांचे...मुंबई : संपूर्ण राज्याचा एकात्मिक जल आराखडा तयार...
सर्व प्रकारच्या डाळी निर्यातमुक्तनवी दिल्ली : सर्व प्रकारच्या डाळींवरील...
गोळीबारात जखमी शेतकऱ्यांची अजितदादांनी...नगर : शेवगावमध्ये ऊस दरवाढीवरून पेटलेल्या...
सिक्कीममध्ये सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला... गंगटोक, सिक्कीम ः सिक्कीमची संपूर्ण सेंद्रिय...
औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड...
बैलांची धावण्याची क्षमता तपासणारपुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणानुसार,...