agricultural stories in marathi, agro vision, Purple sweet potato ice cream from Hong Kong | Agrowon

हाँगकाँग येथे जांभळ्या रताळ्यापासून आईस्क्रीम
वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

हाँगकाँग येथील एका खासगी साखळी हॉटेल उद्योगाने जांभळ्या रंगाच्या रताळ्यापासून आईस्क्रीम तयार केले आहे. येत्या उन्हाळ्यासाठी खास नावीन्यपूर्ण उत्पादन उतरवण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. त्याची किंमत १० हाँगकाँग डॉलर (अमेरिकी १.७५ डॉलर) इतकी ठेवली आहे. यातून ग्राहकांना नवीन चव उपलब्ध होण्यासोबतच जांभळ्या रंगाच्या रताळ्याच्या मागणीमध्येही वाढ होणार आहे.

हाँगकाँग येथील एका खासगी साखळी हॉटेल उद्योगाने जांभळ्या रंगाच्या रताळ्यापासून आईस्क्रीम तयार केले आहे. येत्या उन्हाळ्यासाठी खास नावीन्यपूर्ण उत्पादन उतरवण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. त्याची किंमत १० हाँगकाँग डॉलर (अमेरिकी १.७५ डॉलर) इतकी ठेवली आहे. यातून ग्राहकांना नवीन चव उपलब्ध होण्यासोबतच जांभळ्या रंगाच्या रताळ्याच्या मागणीमध्येही वाढ होणार आहे.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
दूध भुकटी उद्योग संकटात ; शेतकऱ्यांना...सोलापूर : दूध व दुग्धजन्य पदार्थांची...
शेतकऱ्यांनो, संघटित होऊन संघर्ष करा :...आळेफाटा, जि. पुणे : ‘‘शेतकऱ्यांवर प्रत्येक...
पंतप्रधानांकडून केरळसाठी 500 कोटींची...तिरुअनंतपुरम : केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि...
परभणीत फ्लॉवर प्रतिक्विंटल १००० ते १२००...परभणी  ः  येथील जुना मोंढा भागातील फळे-...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पाऊसपुणे  : जिल्ह्यात गुरुवारी (ता. १६) सर्वदूर...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील ८१...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
शेतीमालावरील निर्यातबंदी हटवा;...सांगली : डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत...
अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीननवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी...
पुणे विभागात आडसाली ऊसाची ५१ हजार ६८०...पुणे  : जून, जुलै महिन्यांत पडलेल्या...
साताऱ्यात ‘जलयुक्त’मधून सोळा हजारांवर...सातारा  : जिल्ह्यात जलयुक्त शिवार...
वऱ्हाडात पावसाचे दमदार पुनरागमनअकोला  : मागील २० दिवसांपासून पावसाचा खंड...
जोरदार पावसामुळे दाणादाण; यवतमाळ...यवतमाळ  ः जिल्ह्यात गेले दोन दिवस झालेल्या...
ग्लायफोसेटवरील बंदीने शेतीवर संकट ओढवेल...पाउलो, ब्राझील ः कॅलिफोर्निया न्यायालयाने...
रांगडा हंगामातील कांदा रोपवाटिकारांगडा हंगामात कांदा पिकापासून अधिक उत्पन्न...
डिजिटल साधनांचा निळा प्रकाश डोळ्यांसाठी...सध्या मोबाईल, लॅपटॉपसह डिजिटल साधनांचा वापर...
उत्तर, मध्य महाराष्ट्र, विदर्भ,...महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी होत आहेत....
मोठ्या आकाराचे जपानी मुळे हृदयरोग...गाजरे, कांदा आणि ब्रोकोली या भाज्यांसोबतच...
मराठवाड्यात १८९ मंडळात जोरदार पाउस औरंगाबाद : मराठवाड्यातील 421 महसुल मंडळांपैकी तब्...
हिंगोली जिल्ह्यात सोळा मंडळात अतिवृष्टीहिंगोली : जिल्ह्यात मागील चोवीस तासांमध्ये दोन...
परभणीतील २४ मंडळात अतिवृष्टी नदी, नाले...परभणी : जिल्ह्यात बुधवार पासून पावसाचे...