agricultural stories in marathi, agro vision, Significant role for nitrate in the Arctic landscape | Agrowon

आर्क्टिक टुंड्रा प्रदेशातही नत्र महत्त्वाचेच...
वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

आर्क्टिक टुंड्रा प्रदेशातील मातीमध्ये नत्राचे प्रमाण अत्यंत कमी आहे. अशा ठिकाणी वाढणाऱ्या वनस्पती प्रजाती नत्राचा वापर करत नसल्याचा अंदाज संशोधक व्यक्त करत होते. त्यामुळे किमान नत्रामध्ये पिकांचे उत्पादन घेण्यासाठी त्यांचा अभ्यास उपयुक्त ठरू शकेल असे वाटत होते. या समजाला नव्या अभ्यासाने तडा गेला आहे. उलट येथील गुलाबी फुले येणारी वनस्पती (शा. नाव Polygonum bistorta) ही सामान्य स्थितीतील वनस्पतींपेक्षाही अधिक नत्र शोषण करत असल्याचे आढळले आहे.

आर्क्टिक टुंड्रा प्रदेशातील मातीमध्ये नत्राचे प्रमाण अत्यंत कमी आहे. अशा ठिकाणी वाढणाऱ्या वनस्पती प्रजाती नत्राचा वापर करत नसल्याचा अंदाज संशोधक व्यक्त करत होते. त्यामुळे किमान नत्रामध्ये पिकांचे उत्पादन घेण्यासाठी त्यांचा अभ्यास उपयुक्त ठरू शकेल असे वाटत होते. या समजाला नव्या अभ्यासाने तडा गेला आहे. उलट येथील गुलाबी फुले येणारी वनस्पती (शा. नाव Polygonum bistorta) ही सामान्य स्थितीतील वनस्पतींपेक्षाही अधिक नत्र शोषण करत असल्याचे आढळले आहे.

अलास्काच्या उत्तरेच्या मोठ्या भागामध्ये जमिनीवर आच्छादन करणाऱ्या वनस्पती आणि झुडपे वाढतात. येथील जमिनीचा बहुतांश भाग हा वर्षभर बर्फाखाली (त्याला इंग्रजीमध्ये पर्माफ्रॉस्ट म्हणतात.) असतो. या पर्यावरणामध्ये अधिक नायट्रोजन असला तरी त्यातील काही भागाचे रूपांतर नायट्रेट या वनस्पतींना उपलब्ध स्वरूपामध्ये होऊ शकते. त्यातच बिर्च आणि विलोसारख्या झुडपांमुळे पडणाऱ्या सावलीमुळे अन्य वनस्पतींच्या वाढीसाठी फारशी संधी राहत नाही.

इतर अॅग्रो विशेष
उगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेतीह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे...
...तरच वाढेल डाळिंब निर्यातफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची...
बुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादनबुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक...
भारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत...
राज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...
धार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...
चारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...
देशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी रंगणार...पुणे : देशी बियाण्यांचे संवर्धन आणि प्रसारासाठी...
खरेदी न झालेल्या हरभरा, तुरीसाठी...सोलापूर : हमीभाव योजनेतून शेतकऱ्यांनी हरभरा व तूर...
दुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...
‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...
परभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...
सीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...
ब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...
गोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...
शेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...
राज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...
संत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...
फॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...
चिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...