agricultural stories in marathi, agro vision, SPECIAL LIGHT SYSTEM FOR TOMATO | Agrowon

टोमॅटो उत्पादनवाढीसाठी खास प्रकाश योजना
वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

ॲमस्टरडॅम येथील ग्रीनटेक फार्मने एलईडी प्रकाशाचा वापर टोमॅटोच्या उत्पादनवाढीसाठी केला आहे. या प्रकाशामुळे टोमॅटोच्या उत्पादनामध्ये २५ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ होत असल्याचा दावा केला आहे. प्रकाशातील पिकांच्या वाढीसाठी योग्य त्या वारंवारितेच्या प्रकाशाची खास योजना टोमॅटोमध्ये करण्यात आली. या प्रकाशयोजनेमुळे टोमॅटो पिकामध्ये होणाऱ्या कर्ब उत्सर्जनामध्ये सुमारे ४५ टक्यांनी घट होऊ शकते.

ॲमस्टरडॅम येथील ग्रीनटेक फार्मने एलईडी प्रकाशाचा वापर टोमॅटोच्या उत्पादनवाढीसाठी केला आहे. या प्रकाशामुळे टोमॅटोच्या उत्पादनामध्ये २५ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ होत असल्याचा दावा केला आहे. प्रकाशातील पिकांच्या वाढीसाठी योग्य त्या वारंवारितेच्या प्रकाशाची खास योजना टोमॅटोमध्ये करण्यात आली. या प्रकाशयोजनेमुळे टोमॅटो पिकामध्ये होणाऱ्या कर्ब उत्सर्जनामध्ये सुमारे ४५ टक्यांनी घट होऊ शकते.

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...