agricultural stories in marathi, agro vision, World's first animals likely caused global warming | Agrowon

पृथ्वीवरील पहिल्या सजीवांनीही केला तापमानवाढीचा सामना
वृत्तसेवा
शनिवार, 14 जुलै 2018

सुमारे ५०० दशलक्ष वर्षांपेक्षाही आधी पृथ्वीवरील पहिल्या प्राण्यांच्या उत्क्रांतीमध्ये जागतिक तापमानवाढीचेही कारण अंतर्भूत असल्याचे संशोधनात आढळले आहे. एक्स्टर, लिड्स, अॅण्टवेर्प यांसह व्रिजे या विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष ‘नेचर कम्युनिकेशन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

सुमारे ५०० दशलक्ष वर्षांपेक्षाही आधी पृथ्वीवरील पहिल्या प्राण्यांच्या उत्क्रांतीमध्ये जागतिक तापमानवाढीचेही कारण अंतर्भूत असल्याचे संशोधनात आढळले आहे. एक्स्टर, लिड्स, अॅण्टवेर्प यांसह व्रिजे या विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष ‘नेचर कम्युनिकेशन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

५२० ते ५४० दशलक्ष वर्षांपूर्वी समुद्रातील प्राणिजीवनाचा विकास झाला. या काळात समुद्राच्या पृष्ठभागावर सेंद्रिय पदार्थांचे विघटन होण्यातून कार्बन डायऑक्साईडची अधिक, तर ऑक्सिजनची कमी प्रमाणात निर्मिती होऊ लागली. या प्रक्रियेला ‘बायोटर्ब्यूशन’ असे म्हणतात. या विघटनासाठी सूक्ष्मजीव कार्यरत होते. त्यानंतरच्या १०० दशलक्ष वर्षांमध्ये समुद्रातील पाण्यामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे सुरवातीच्या सजीवांना तीव्र परिस्थितीचा सामना करावा लागला. खडकांच्या विविध पुराव्यातून ही अल्प ढवळाढवळ आढळून येते. त्याकाळी सागरी पृष्ठभागावर राहणारे प्राणी फारसे कार्यरत नसावे आणि खोलवर बुडीही मारू शकत नसावेत, असे दिसून येते.

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...