agricultural stories in marathi, agro vision,Plant oils added to grass silage reduces methane | Agrowon

पशू आहारात वनस्पतिजन्य तेलाच्या वापराने मिथेन उत्सर्जनाचे प्रमाण कमी
वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

हिरव्या चाऱ्यामध्ये वनस्पतिजन्य तेलाचा वापर केल्यास गायींद्वारे उत्सर्जित होणाऱ्या मिथेनच्या प्रमाणामध्ये घट होत असल्याचे दिसून आले. या पद्धतीमुळे दुधामधील काही मेदाम्लांवर चांगले परिणामही दिसून आल्याचा दावा फिनलॅंड येथील नॅचरल रिसोर्स इन्स्टिट्यूट मध्ये संशोधकांनी केला आहे. त्यांनी केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष ‘जर्नल ऑफ डेअरी सायन्स’मध्ये प्रकाशित झाले आहेत.

हिरव्या चाऱ्यामध्ये वनस्पतिजन्य तेलाचा वापर केल्यास गायींद्वारे उत्सर्जित होणाऱ्या मिथेनच्या प्रमाणामध्ये घट होत असल्याचे दिसून आले. या पद्धतीमुळे दुधामधील काही मेदाम्लांवर चांगले परिणामही दिसून आल्याचा दावा फिनलॅंड येथील नॅचरल रिसोर्स इन्स्टिट्यूट मध्ये संशोधकांनी केला आहे. त्यांनी केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष ‘जर्नल ऑफ डेअरी सायन्स’मध्ये प्रकाशित झाले आहेत.

रवंथ करणाऱ्या प्राण्यांकडून होत असलेल्या मिथेनच्या उत्सर्जनाचे प्रमाण लक्षणीय आहे. ते कमी करण्यासाठी काही पोषक आहार आणि व्यवस्थापन पद्धती राबविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने फिनलॅंडमध्ये केलेल्या अभ्यासामध्ये वनस्पतिजन्य तेल आणि तेलबियांचा पशू आहारामध्ये समावेश करण्यात आला. या प्रयोगामध्ये चार वेगवेगळ्या वनस्पतिजन्य तेलांचा वापर पाच नॉर्डिक रेड गायींच्या आहारामध्ये केला. चारा आणि पशुखाद्याप्रमाणे ६०ः४० असे ठेवले होते. या तेलयुक्त घटकांमुळे पचनसंस्थेमध्ये मिथेन उत्पादनासाठी कार्यरत असलेल्या जिवाणूंवर परिणाम होतात. त्याचप्रमाणे दुधातील मेदाम्लांमध्ये परिणाम होतात. हे दुधातील बदल माणसांसाठीही उपयुक्त राहतात.

इतर ताज्या घडामोडी
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...
पाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...
शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...
हुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा  ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...