agricultural stories in marathi, agro vision,Weather phenomena such as El Niño affect up to two-thirds of the world's harvests | Agrowon

एलनिनोचा होईल दोन तृतीयांश पीक उत्पादनावर परिणाम
वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

हवामानाच्या साखळीवर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये एलनिनो हा अत्यंत महत्त्वाचा असून, त्याचा जागतिक दोन तृतीयांश पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकत असल्याचे फिनलॅंड येथील अॅल्तो विद्यापीठातील संशोधकांचे मत आहे. तो या घटकामध्ये हवामानामध्ये चढ उतार, हवेचा दाब, सागरी पृष्ठभागाचे तापमान यांचा समावेश होतो. त्याचा परिणाम पाऊस आणि तापमानाच्या पॅटर्नवर लक्षणीयरीत्या होतो.

हवामानाच्या साखळीवर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये एलनिनो हा अत्यंत महत्त्वाचा असून, त्याचा जागतिक दोन तृतीयांश पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकत असल्याचे फिनलॅंड येथील अॅल्तो विद्यापीठातील संशोधकांचे मत आहे. तो या घटकामध्ये हवामानामध्ये चढ उतार, हवेचा दाब, सागरी पृष्ठभागाचे तापमान यांचा समावेश होतो. त्याचा परिणाम पाऊस आणि तापमानाच्या पॅटर्नवर लक्षणीयरीत्या होतो.

हवामानातील चढउताराचे वेगवेगळे भाग पडतात. एल निनो आणि त्याच्याविरुद्धला निना यांचे परिणाम मका, सोयाबीन, भात आणि गहू उत्पादनावर होऊ शकतात. प्राधान्याने दक्षिण आशिया, लॅटीन अमेरिकी आणि दक्षिण आफ्रिका या देशांना फटका बसू शकतो. या घटकांमुळे होणाऱ्या विपरीत परिणामांचा अंदाज घेऊन त्यानुसार कृषी नियोजन करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यातून या हवामानाच्या घटकांची तीव्रता कमी करणे शक्य होऊ शकते, असा दावा अॅल्तो विद्यापीठातील संशोधक मॅटीअस हेईनो यांनी केला आहे.

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...