agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, Argentina will continue exporting lemons to Japan | Agrowon

अर्जेंटिनाची जपानला लिंबू निर्यात
वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

जपान येथील कृषी, वन आणि मत्स्य मंत्रालयाच्या वतीने अर्जेंटिनाला ताज्या लिंबांच्या निर्यातीसाठी आवश्यक त्या चाचण्या व तपासण्यांसाठी आवश्यक ती तांत्रिक मदत देण्यात येणार आहे. त्याचा फायदा अर्जेंटिनासारख्या मोठ्या लिंबू उत्पादक देशाला आशियाई देशामध्ये शिरकाव करण्यासाठी होणार आहे.

जपान येथील कृषी, वन आणि मत्स्य मंत्रालयाच्या वतीने अर्जेंटिनाला ताज्या लिंबांच्या निर्यातीसाठी आवश्यक त्या चाचण्या व तपासण्यांसाठी आवश्यक ती तांत्रिक मदत देण्यात येणार आहे. त्याचा फायदा अर्जेंटिनासारख्या मोठ्या लिंबू उत्पादक देशाला आशियाई देशामध्ये शिरकाव करण्यासाठी होणार आहे.

अर्जेंटिना हा जागतिक पातळीवरील सर्वात मोठा लिंबू उत्पादन देश असून, मोठा निर्यातदारही आहे. जागतिक पातळीवरील लिंबू पिकाच्या ५६.१५ टक्के औद्योगीकरण अर्जेंटिनामध्ये झाले आहे. येथे लिंबूरस आणि अन्य आवश्यक तेलांचे उत्पादन होते. या उत्पादनांना जपानसह आशियाई देशांमध्ये मागणी वाढत आहे. त्या अनुषंगाने जपान येथील कृषी, वन आणि मत्स्य मंत्रालयाच्या वतीने दिली जाणारी तांत्रिक मदत उपयुक्त ठरणार आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...
आंब्यावरील मिजमाशी, शेंडा पोखरणाऱ्या...मिजमाशी प्रादुर्भाव कोवळ्या पालवीवर,...
फळपिके सल्लाकोणत्याही वनस्पतींच्या वाढीवर हवामानाचा कमी जास्त...
योग्य वेळी करा लसीकरणजनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता...
धनगर समाजाचा उद्या औरंगाबादमध्ये धडक...औरंगाबाद : धनगर समाजाला एस.टी.(अनुसूचित जमाती)...
जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माधवराव...मनमाड, जि. नाशिक : जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक,...
केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री अनंत...बंगळूर : केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री व दक्षिण...
ऊस दरप्रश्नी सोलापुरात ‘स्वाभिमानी’...सोलापूर  ः गेल्या गळीत हंगामातील उसाची...
दिवाळी संपूनही शासकीय कापूस खरेदीला...अकोला : या हंगामात लागवड केलेल्या बागायती तसेच...
ऊस दरासाठी सातारा जिल्ह्यात रास्ता रोकोसातारा  ः जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने...
थकीत एफआरपीच्या मागणीसाठी शिरोळ येथे...कोल्हापूर  : साखर कारखान्यांनी गेल्या...
ऊस दरप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे त्रिधारा...परभणी : मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी यंदाचे ऊस...
सांगलीत एकरकमी ‘एफआरपी’कडेगाव, जि सांगली  ः कोल्हापूर जिल्ह्याने...