agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, Getting to the root of lavender's secrets | Agrowon

‘लॅव्हेंडर’च्या सुगंधाचे जनुकीय विश्लेषण
वृत्तसेवा
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

कॅनगन येथील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील प्रो. सोहैल महमूद व त्यांच्या गटाने लॅव्हेंडर (शा. नाव - Lavandula angustifolia) या वनस्पतीचे जनुकीय विश्लेषण केले आहे. त्यातील तैलघटक, सुगंधी द्रव्ये महत्त्वाची असून, ही वनस्पती स्वच्छता, औषधी गुणधर्मासाठी ओळखली जाते.

कॅनगन येथील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील प्रो. सोहैल महमूद व त्यांच्या गटाने लॅव्हेंडर (शा. नाव - Lavandula angustifolia) या वनस्पतीचे जनुकीय विश्लेषण केले आहे. त्यातील तैलघटक, सुगंधी द्रव्ये महत्त्वाची असून, ही वनस्पती स्वच्छता, औषधी गुणधर्मासाठी ओळखली जाते.

लॅव्हेंडर ही वनस्पती अनेक कारणांनी महत्त्वाची आहे. कारण ती दुष्काळ सहनशील आहे. किडींनाही प्रतिकारक आहे. त्याचबरोबर तिचा सुगंध सर्वांना आकर्षित करणारा आहे. या वनस्पतीचे तेल व अन्य घटकांचे व्यावसायिक मूल्यही अब्जावधी डॉलरचे आहे. त्यामुळे असे सारे गुणधर्म वनस्पतीशास्त्रज्ञानाही या वनस्पतीच्या अभ्यासासाठी उद्युक्त करत असतात. गेल्या अनेक वर्षापासून या वनस्पतीचा अभ्यास करणाऱ्या प्रो. सोहैल महमूद यासह ब्रोक विद्यापीठातील प्रो. पिंग लियांग आणि डॉक्टरल विद्यार्थी रादेश एन. मल्ली व सहकाऱ्यांनी लॅव्हेंडरचे जनुकीय संरचनेचा अभ्यास केला आहे. त्याचे निष्कर्ष ‘प्लॅंटा’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

इतर बातम्या
शिवरायांच्या आदर्शावर राज्य कारभार सुरू...पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
वनक्षेत्राने वेढलेल्या भागामध्ये...कृषी क्षेत्रानजीक वनक्षेत्र असलेल्या परिसरामध्ये...
गिरणा, हतनूरच्या आवर्तनाची शेतकऱ्यांना...जळगाव : जिल्ह्यातील अनेक गावांतील शेती,...
लोहाच्या कमतरतेवरील वनस्पतींची...हेन्रिच हेईन विद्यापीठ डस्सेलडॉर्प आणि...
नेरच्या नदी पात्रातील भराव काढादेऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या...
गडचिरोलीत १०० बेली ब्रिज उभारणार :...गडचिरोली : गडचिरोली हा नद्यांचा जिल्हा आहे....
सौर कृषिपंप योजनेसाठी पुणे जिल्ह्यातून...पुणे : शेतकऱ्यांना दिवसा व सौरऊर्जेद्वारे शाश्वत...
अपारंपरिक ऊर्जा काळाची गरज : बावनकुळेभंडारा : पारंपरिक ऊर्जेची मर्यादा लक्षात घेऊन...
पोखरापूर तलाव प्रकल्प मार्गी लागणारसोलापूर  : जिल्ह्यातील पोखरापूर तलाव आणि...
एकापेक्षा अधिक चारा छावण्यास मंजुरीसोलापूर : राज्यातील महसूल मंडळामध्ये एकच छावणी...
नांदेड जिल्ह्यामध्ये १८ टॅंकरद्वारे...नांदेड ः जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाई उद्भवलेली ११...
परभणी, नांदेड जिल्ह्यात २ लाख खात्यांवर...परभणी ः परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील दुष्काळामुळे...
टेंभूच्या नेवरी वितरिकेची कामे २२...सांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेच्या नेवरी वितरिका...
पाणीटंचाईमुळे कांदा लागवडीच्या...पुणे ः वाढत असलेल्या पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यामध्ये तुरीचे उत्पादन...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती...
अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत १२ कोटी...कोल्हापूर : शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास...
नियोजन आणि देखरेख समित्या स्थापन कराऔरंगाबाद : यंदा मराठवाड्याला अभूतपूर्व जलसंकटाला...
चारा छावण्या लांबणीवरमुंबई: राज्यात दुष्काळ तीव्र होत चालला असला...
कचारगडला `अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा...गोंदिया ः कचारगड हे देशभरातील भाविकांचे...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ होत...