agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, Green Cities for a Sustainable Europe' initiative | Agrowon

हिरव्या शहरांसाठी युरोपीय महासंघाने घेतला पुढाकार
वृत्तसेवा
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

वातावरणातील बदल आणि त्यातून उद्भवणाऱ्या विविध समस्यांशी सामना करण्यासाठी पर्यावरणपूरक उपाययोजनांचा माहिती सर्वांपर्यंत पोचवण्याच्या उद्देशाने युरोपियम महासंघाने ग्रीन सिटीज फॉर सस्टेनेबल युरोप या माहिती आधारित व्यासपीठाची उभारणी केली आहे.

वातावरणातील बदल आणि त्यातून उद्भवणाऱ्या विविध समस्यांशी सामना करण्यासाठी पर्यावरणपूरक उपाययोजनांचा माहिती सर्वांपर्यंत पोचवण्याच्या उद्देशाने युरोपियम महासंघाने ग्रीन सिटीज फॉर सस्टेनेबल युरोप या माहिती आधारित व्यासपीठाची उभारणी केली आहे.

वाढत्या शहरीकरणामुळे शहरातील हिरवळ केवळ सुशोभीकरणापुरतीच राहिली असल्याचे चित्र सर्वत्र दिसते. त्याचा फारसा फायदा माणसांना, जैवविविधता, वातावरणासाठी होत नाही. त्यामुळे युरोपियन शहरातील सार्वजनिक जागा अधिक हिरव्या करण्याचा उद्देश यात ठेवण्यात आला आहे. त्यासाठी आवश्यक ती सर्व शास्त्रीय संशोधन आणि नावीन्यपूर्ण कल्पना यांची माहिती विविध व्यावसायिक, सामान्य लोकांपर्यंत पोचवली जात आहे. त्यातून आरोग्य, वातावरण, अर्थव्यवस्था, जैवविविधता आणि सामाजिक समरसता या अनुषंगाने विचार करण्यात येत आहे.

हिरव्या युरोपसाठी खास अनुदान
विविध विशेष सामाजिक कार्यक्रम, समाज माध्यमावरील मोहिमा, जाहिराती यासाठी युरोपीय महासंघाकडून खास अनुदान देण्यात येत आहे. त्यातून हरित व्यावसायिक समुदायाची निर्मिती होऊ शकेल.
शाश्वत युरोपाच्या दृष्टीने हिरव्या शहराची आवश्यकता या कार्यक्रमातून अधोरेखित करण्यात आली आहे. या कार्यक्रमामध्ये बेल्जियम, बल्गेरीया, डेन्मार्क, जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स आणि नेदरलॅंड या देशांनी पुढाकार घेतला आहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात आंतरविद्यापीठ कर्मचारी क्रीडा...अकोला ः सुवर्ण जयंती क्रीडा महोत्सवातंर्गत येथे...
‘कर्जाची वरात मुख्यमंत्र्यांच्या दारात...नागपूर  ः शेतकऱ्यांचा सात-बारा उतारा सरसकट...
`सेवाकर प्रश्न मिटेपर्यंत सांगलीत...सांगली   : मुंबईत भाजप कार्यालयातील...
पुणे जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र ४१ हजार...पुणे  ः जमिनीत ओल नसल्याने यंदा रब्बी...
राज्यात तरी लोकायुक्तांची नियुक्ती करा...नगर   : ‘लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी...
कांदा पट्टयात अस्वस्थता; चौघांनी संपवले...नाशिक   ः गंभीर दुष्काळ स्थिती, कर्ज,...
`कृषिक`मध्ये शेवंतीच्या जाती,...बारामती, जि. पुणे  ः येथे आयोजित कृषिक...
कांद्याच्या उभ्या पिकात चरण्यासाठी...राहुरी, जि. नगर  : कूपनलिकेचे पाणी अचानक...
‘एमसीडीसी’ शेतकरी कंपन्या स्थापन करणारपुणे : महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ नाबार्डच्या...
संत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल...नागपूर  ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित...
सूक्ष्म सिंचन विस्तारातील अडचणी, पर्याय...औरंगाबाद   : औरंगाबाद येथे आयोजित...
‘ई- टेंडरिंग’ रेशीम उत्पादकांच्या मुळावरपुणे  ः राज्यात पाणीटंचाईमुळे सर्वत्र...
आंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४...पुणे  : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन...
रोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात... नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ...
लोणार तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे...बुलडाणा : जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवून ठेवण्यात...
कृषी सल्ला (कोकण विभाग)भात रोप अवस्था : उन्हाळी भात रोपवाटिकेस...
थंडीच्या काळात केळी बागांची काळजीकेळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४...
पहाटे, रात्री थंडीचे प्रमाण अधिक राहीलमहाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगावर १०१४...
पाणंद रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू अकोला : शासनाच्या पाणंद रस्ते योजनेतून...
`साखर उद्योगातील संघटित गुन्हेगारी...मुंबई : गेल्या वर्षीच्या हंगामातील ७०-३०...