agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, PPR virus poses threat to conservation | Agrowon

वन्य संवर्धनासाठी पीपीआर विषाणूंचा मोठा धोका
वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

रवंथ करणाऱ्या वन्यप्राण्यांच्या संवर्धनामध्ये पीपीआर या विषाणूजन्य रोगांचा मोठा अडसर असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे. पेस्टे डेस पेटीट्स रुमिनंट (पीपीआर) या विषाणूमुळे मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी मृत होत आहेत. याविषयी कार्यरत संशोधकांच्या गटाने जर्नल सायन्समध्ये एक पत्र प्रकाशित केले आहे.

रवंथ करणाऱ्या वन्यप्राण्यांच्या संवर्धनामध्ये पीपीआर या विषाणूजन्य रोगांचा मोठा अडसर असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे. पेस्टे डेस पेटीट्स रुमिनंट (पीपीआर) या विषाणूमुळे मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी मृत होत आहेत. याविषयी कार्यरत संशोधकांच्या गटाने जर्नल सायन्समध्ये एक पत्र प्रकाशित केले आहे.

  • व्हियन्ना येथील पशुऔषधशास्त्र विद्यापीठातील संशोधकांच्या गटाने मध्य पूर्व आणि पूर्व आशियातील पर्वतीय प्रदेशामध्ये राहणाऱ्या वन्यप्राण्यांच्या विषाणूजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे होणाऱ्या मृत्यूंचा अभ्यास केला आहे. या भागामध्ये पीपीआर विषाणू रवंथ करणाऱ्या प्राण्यांसाठी धोकादायक ठरत असल्याची बाब त्यांनी पुढे आणली आहे.
  • आधीच शिंगे आणि मांसासाठी शिकार होत असल्याने मंगोलियन सॅगा अॅंटेलोप हे धोक्यामध्ये आहेत. त्यात गेल्या दोन वर्षांपासून मृत्युदर वेगाने वाढत आहे. त्यात २०१७ मध्ये झालेल्या मृत्यूंपैकी दोन तृतीयांश मृत्यू पीपीआर या विषाणूमुळे झाल्याचे दिसून आले.
  • मृत्युदरामध्ये वातावरणातील बदल, सूक्ष्मजीवांचा प्रादुर्भाव, खाद्यान्नाची कमतरतेमुळे अन्य प्राण्यांशी होणारी स्पर्धा अशी अनेक कारणे येतात. त्यात रोगांच्या प्रादुर्भावासाठी सुव्यवस्थिक सर्वेक्षण करणे आवश्यक असते.
  • पीपीआर निर्मूलनासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्नांची आवश्यकता संशोधकांनी व्यक्त केली आहे.

इतर बातम्या
खानदेशात दुष्काळ निवारणात अडचणीजळगाव : दुष्काळी व पिण्याच्या पाण्याची तीव्र...
सरपंच परिषदेची ताकद दाखवू नगर  ः सरकार शहरांचे पोषण करण्यासाठी...
संत्रा, मोसंबी बागांचे नव्याने सर्वेक्षणनागपूर : जिल्ह्यातील काटोल, नरखेड व कळमेश्‍वर...
पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटीनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाई...
‘अक्कलपाडा’चे पाणी न पोचल्याने...धुळे : अक्कलपाडा प्रकल्पातून पांझरा नदीत...
नानेगावकरांचा ग्रामसभेतून प्रस्तावित...नाशिक : नाशिक पुणे प्रस्तावित रेल्वे महामार्ग...
सोलापूर जिल्ह्यातील खरीप नुकसानीपोटी ३८...सोलापूर : खरीप हंगामातील नुकसानीपोटी जिल्ह्यातील...
नाशिकच्या धरणांत अवघा ४५ टक्के जलसाठानाशिक : यंदा कमी झालेल्या पावसामुळे धरणातील...
द्राक्ष बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांची...पांगरी, जि. सोलापूर : बार्शी तालुक्यातील पूर्व व...
नागालँड राज्य बँक राबविणार पुणे जिल्हा...पुणे ः शेती, शेतीपूरक व्यवसायासाठी पुणे जिल्हा...
सातारा जिल्ह्यात ऊस गाळप वेगातसातारा ः जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात सुरू...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा अग्रीम...परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
पुणे विभागात दहा लाख हेक्टर क्षेत्र...पुणे ः पाणी टंचाईमुळे रब्बीच्या पेरण्यांच्या...
शेतकरी सन्मान योजनेसाठी सात हजार...उस्मानाबाद ः तालुक्‍यातील २४ गावांतून सात हजार...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२...नांदेड ः चालू कापूस खरेदी हंगामामध्ये नांदेड,...
बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रेसांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज...
जातपडताळणीचा ‘ऑफलाइन’ छळ पुणे  : शासनानेच वाटलेल्या जातप्रमाणपत्रांची...
सांगलीत शनिवारपासून सेंद्रिय परिषद,...सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया...
वाहतूक शुल्कासाठी प्रमाणपत्राची अट नको...पुणे : निर्यातीचा कोटा पूर्ण करणाऱ्या साखर...
राष्ट्रीय जल पुरस्कारांत महाराष्ट्र...मुंबई : राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये...