agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, sericulture in bangadesh | Agrowon

बांगलादेशातील रेशीम उद्योग...
वृत्तसेवा
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

प्राचीन काळी भारतीय उपखंडामधील रेशमी कापड हे जगभर नावाजले जात होते. अगदी एका काडेपेटीमध्ये बसू शकणाऱ्या कपड्यांची वर्णने प्राचीन गद्य, काव्यातून आणि राजेरवाड्यांच्या इतिहासातून केलेली आपल्याला दिसतात. त्यातही किमान ढाक्याची मलमल हा शब्द प्रत्येकाच्या कानावरून तरी गेलेला असतो. मऊसूत, तलम कापडासाठी प्रसिद्ध असणारा बांगलादेशातील रेशीम उद्योग हा जगातील सर्वात जुन्या उद्योगापैकी एक आहे. बांगलादेशातील वायव्य सीमेलगतच्या राजशाही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रेशीम उत्पादन केले जाते. या विभागामध्ये रेशीम किड्याच्या संगोपनापासून कापडनिर्मितीपर्यंतचे उद्योग पसरलेले आहेत.

प्राचीन काळी भारतीय उपखंडामधील रेशमी कापड हे जगभर नावाजले जात होते. अगदी एका काडेपेटीमध्ये बसू शकणाऱ्या कपड्यांची वर्णने प्राचीन गद्य, काव्यातून आणि राजेरवाड्यांच्या इतिहासातून केलेली आपल्याला दिसतात. त्यातही किमान ढाक्याची मलमल हा शब्द प्रत्येकाच्या कानावरून तरी गेलेला असतो. मऊसूत, तलम कापडासाठी प्रसिद्ध असणारा बांगलादेशातील रेशीम उद्योग हा जगातील सर्वात जुन्या उद्योगापैकी एक आहे. बांगलादेशातील वायव्य सीमेलगतच्या राजशाही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रेशीम उत्पादन केले जाते. या विभागामध्ये रेशीम किड्याच्या संगोपनापासून कापडनिर्मितीपर्यंतचे उद्योग पसरलेले आहेत. यातून शेतकऱ्यांच्या हाताला काम, पूरक उत्पन्न आणि ग्रामीण पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होत आहे. या व्यवसायाचा आढावा छायाचित्राच्या माध्यमातून.
 

फोटो गॅलरी

इतर बातम्या
जळगावच्या पालकमंत्र्यांचा दौरा पुन्हा...जळगाव : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा...
खानदेशातील पाणीटंचाई गंभीरजळगाव : खानदेशात पाणीटंचाई दिवसेंदिवस बिकट होत...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
खानदेशात अनियमित वीजपुरवठाजळगाव : खानदेशात जलपातळी सातत्याने घटत आहे....
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
नाशिक येथे साकारणार 'देवराई' नाशिक : दुर्मीळ देशी प्रजातींच्या वृक्षांचे...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...