agricultural stories in Marathi, agrowon, crop advice (Rahuri region) | Agrowon

कृषी सल्ला : पेरू, गहू, हरभरा, डाळिंब, लिंबूवर्गीय फळे
कृषी विद्या विभाग, राहुरी
शनिवार, 23 फेब्रुवारी 2019

पेरू - फळमाशीच्या नियंत्रणासाठी प्रतिएकर ४ रक्षक सापळे लावावेत.

गहू - पिकांवर मावा आणि तुडतुड्याचा प्रादुर्भाव अनेक ठिकाणी दिसून येत आहे. या किडींच्या प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा अधिक असल्यास थायामेथॉक्झाम (२५ डब्ल्यूजी) १ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

हरभरा - घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसताच, त्वरित ५ टक्के निंबोळी अर्क किंवा कडूनिंबयुक्त द्रावण (अॅझाडिरेक्टीन १० हजार पीपीएम) ३ ते ५ मि.लि. प्रती लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

पेरू - फळमाशीच्या नियंत्रणासाठी प्रतिएकर ४ रक्षक सापळे लावावेत.

गहू - पिकांवर मावा आणि तुडतुड्याचा प्रादुर्भाव अनेक ठिकाणी दिसून येत आहे. या किडींच्या प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा अधिक असल्यास थायामेथॉक्झाम (२५ डब्ल्यूजी) १ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

हरभरा - घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसताच, त्वरित ५ टक्के निंबोळी अर्क किंवा कडूनिंबयुक्त द्रावण (अॅझाडिरेक्टीन १० हजार पीपीएम) ३ ते ५ मि.लि. प्रती लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

डाळिंब - डाळिंबामध्ये फुलकिड्यांच्या प्रादुर्भावाचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी, स्पिनोसॅड (२.५ ईसी) १० मि.लि. प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

लिंबूवर्गीय फळे - पाने पोखरणाऱ्या अळीच्या प्रादुर्भावासाठी, क्विनॉलफॉस (२५ ईसी) २० मि.लि. प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

संपर्क ः ०२४२६ - २४३२३९
(कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...
शेतकऱ्यांचे नाही, तर श्रीमंतांचे...प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९००...नगर ः नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भुसार...
शिरवळला पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे...सातारा : सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या...
स्वाभिमानीसोबत दिलजमाईसाठी बुलडाण्यात...बुलडाणा ः लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने...
जळगावात गव्हाची आवक रखडत; दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक टिकून;...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...